आता स्वस्तात डाळी खरेदी करा! तूरडाळ २०० वरून ११० रुपयांवर, हिरवा वाटाणा २५० वरून १२० रुपयांवर आला
गेल्या काही वर्षांपासून कमी पावसामुळे डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाला होता, त्यामुळे मागील वर्षी तूरडाळ, चणाडाळ आणि उडीद डाळ यांचे दर २०० रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचले होते. मात्र, यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात डाळींची आवक होत आहे. विशेषतः कर्नाटकमध्ये तूरडाळीचे उत्पादन … Read more