अहमदनगर शहरात साथीच्या आजारांचे थैमान !
अहमदनगर : कोठी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नुकतेच सुजाता सुरेश मकासरे या महिलेचे डेंग्यू सदृश्य आजाराने निधन झाले आहे. या भागात स्वच्छतेसंदर्भात उपाययोजना करून नागरिकांना एक प्रकारे संरक्षण देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली. यावेळी स्वप्नील शिंदे, संजय कांबळे, सुशांत देवढे, रमाकांत सोनवणे, संजय तडके, बबलू गायकवाड, चिकू गायकवाड, रवींद्र … Read more