Post Office Investment : बँकेच्या FD ला विसरा! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 5 वर्षांत पैसे दुप्पट

Post Office Investment : आजच्या काळात आर्थिक सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची बनली आहे, आणि म्हणूनच अनेक लोक जोखीममुक्त आणि हमखास परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनांकडे वळत आहेत. पारंपरिक गुंतवणूक पर्यायांमध्ये बँक एफडीला मोठे महत्त्व दिले जाते, कारण त्यात स्थिर व्याजदर मिळतो आणि भांडवल सुरक्षित राहते. मात्र, पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे, कारण ही … Read more

Vivo S20 भारतात लाँच ! 50MP कॅमेरा, 6500mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंगसह

Vivo ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन Vivo S20 लाँच केला असून तो त्याच्या स्टायलिश डिझाइन, प्रीमियम बिल्ड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन उत्कृष्ट कॅमेरा सेटअप, शक्तिशाली बॅटरी आणि नवीन AI तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. त्याच्या फ्लुइड AMOLED डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000 निट्स पीक ब्राइटनेस असल्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव देतो. … Read more

Small Business Ideas : केटरिंग बिझनेस कसा सुरू करायचा ? कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवण्याची संधी!

Small Business Ideas : भारतातील अन्न आणि इव्हेंट मॅनेजमेंट उद्योग वेगाने वाढत असून केटरिंग व्यवसाय हा सर्वाधिक नफ्याचा व्यवसाय ठरत आहे. भारतीय समाजात लग्न, वाढदिवस, कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि विविध सण-उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात, त्यामुळे चांगल्या केटरिंग सेवांची मागणी सतत वाढत आहे. सध्या केटरिंग व्यवसाय 15% दराने वाढत असून भविष्यातही त्यात मोठ्या प्रमाणावर संधी … Read more

Axis Bank Personal Loan : अ‍ॅक्सिस बँक देतेय 40 लाखांपर्यंत लोन ! असा करा अर्ज…

आजच्या काळात आर्थिक गरजा वेगाने बदलत आहेत आणि अशा वेळी झटपट कर्ज उपलब्ध होणे महत्त्वाचे ठरते. अ‍ॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांसाठी सहज आणि सोपी पर्सनल लोन सेवा उपलब्ध करून देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या कर्जासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून काही मिनिटांत लोन मिळवू शकता. अ‍ॅक्सिस बँक पर्सनल लोनचे … Read more

Jio चा धमाका! 198 रुपयांत 2GB/Day डेटा आणि अमर्यादित कॉलिंग!

भारतातील टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रिलायन्स जिओचे वर्चस्व कायम असून, कंपनी आपल्या ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा वापरण्याची संधी देत आहे. जर तुमच्याकडे 5G-सक्षम स्मार्टफोन असेल आणि तुमच्या परिसरात जिओची 5G सेवा उपलब्ध असेल, तर तुम्हाला कोणतीही दैनिक डेटा मर्यादा लागू होणार नाही आणि तुम्ही अनलिमिटेड 5G इंटरनेटचा लाभ घेऊ शकता. मात्र, यासाठी तुम्हाला जिओच्या निवडक प्रीपेड प्लॅन्सपैकी … Read more

Stocks To Buy : शेअर बाजारात सध्या कोणते शेअर्स विकत घ्यावे? टॉप ब्रोकरेज फर्मने दिली मोठी यादी !

Stocks To Buy : सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून येत आहे. BSE स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावरून अनुक्रमे 27% आणि 23.5% ने घसरले आहेत, तर सेन्सेक्स आणि निफ्टी 50 देखील आपल्या उच्च पातळीवरून मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदार अस्वस्थ झाले असले, तरी तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की … Read more

२,१०० रुपयांचा निर्णय प्रस्तावानंतर

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत येत्या अर्थसंकल्पात महिलांना २,१०० रुपये देऊ, अशी घोषणाच केली नव्हती, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहाला दिली. विरोधकांनी या संदर्भातील लक्षवेधी मांडत सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला. मात्र, तटकरे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे २,१०० रुपयांसाठी योग्य तो प्रस्ताव मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री उपस्थित … Read more

अवघ्या ३६ मिनिटांत केदारनाथ यात्रा !

नवी दिल्ली: केंद्र सरकारने उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ (१२.९ किमी) आणि – गोविंदघाट ते हेमकुंड साहिबजी (१२.४ किमी) अशा दोन रोपवे प्रकल्पांना मंजुरी दिली. या दोन प्रकल्पांवर एकूण ६८११ कोटी – रुपये खर्च येईल. या प्रकल्पांमुळे दोन्ही तीर्थस्थळांपर्यंत पोहोचण्याचा कालावधी कमी होऊन पर्यटनाला चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार … Read more

घडा भरला ! निघोजच्या धोंड्या टोळीला मोक्का !!

नगर: विशेष प्रतिनिधी निघोजच्या जत्रा हॉटेल मालकावर सशस्त्र हल्ला, शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बैंक ऑफ महाराष्ट्राची रोख रक्कम तसेच दागिण्यांची लुट, साकूर ता. संगमनेर येथील सराफाची लुट यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा मास्टरमाईंड असलेल्या निघोजचा घोड्या व त्याच्या टोळीचा घडा भरला आहे त्यांच्याबर मोळांतर्गत कारवाई करण्यात आली असून तालुक्यातील मिथुन उंबऱ्या काळे याचाही त्यात समावेश आहे. दरम्यान … Read more

अल्पवयीन टोळीची पाथर्डीत दहशत सराईत गुन्हेगार देतात अल्पवयीन टोळीला आश्रय

पाथर्डी पाथर्डी शहर व तालुक्याची ओळख आता गुन्हेगार टोळीचे शहर म्हणून ओळख होवू पहात आहे. समाज कल्याण विभागाच्या गर्भगिरी मुलांच्या वसतीगृहातील एका विद्यार्थ्यांस अल्पवयीन मुलांच्या टोळीने बेदम मारहान केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, रविवारी रात्री दहाच्या सुमारास मोटारसायकलवर आलेल्या … Read more

राहुरीत साडेपाच हजार घरकुले मंजूर ग्रामपंचायतीच्या तांत्रिक चुकांमुळे अडिचशे लाभार्थी वंचित, सर्वांना लाभ देण्याची मागणी

राहुरी : तालुक्यातील घरकुल मंजूर झालेल्या जवळपास २५० लाभार्थ्यांना तांत्रिक गडबडीचा बळी ठरवून त्यांच्या घरकुल योजनेतून मिळणाऱ्या घराच्या आशा मावळल्याचे निदर्शनास आले आहे. सन २०२४-२५ या वर्षात राहुरी तालुक्यात विविध गावामध्ये पात्र लाभार्थ्यांना ५७३८ घरकुल शासनाच्या यंत्रणेकडून मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी २५० लाभार्थ्यांनी जॉब कार्ड काढलेले नसल्याने त्यांच्या सर्वेक्षणात इतर नागरिकांचे जॉब कार्ड वापरून … Read more

शेअर बाजाराच्या नावाखाली लाखोंना गंडा

अहिल्यानगर : क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रा. लि. या संस्थेच्या नावाखाली गुतवणूक दारांना १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास भाग पाडले व त्यानंतर एक रुपयाही न देता गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली. त्यामुळेया संस्थेचा चेअरमन संदीप सुधाकर थोरात याच्यासह ६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच … Read more

सिद्धार्थनगर येथे गळफास घेत तरुणाची आत्महत्या

अहिल्यानगर : राहत्या घराच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेत एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही घटना ४ मार्च रोजी सायंकाळी शहरातील सिद्धार्थनगर येथे घडली. बंडू मधुकर ठोकळ (रा. सिद्धार्थनगर, अ.नगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ठोकळ यांच्या कुटुंबातील मुलीचे ४ मार्च रोजी लग्र होते. त्यामुळे सर्व कुटुंबीय विवाहस्थळी गेलेले होते. मयत बंडू … Read more

‘क्लासिक ब्रीज मनी सोल्यूशन’कडून गुंतवणूकदारांची ‘लाखोंची फसवणूक

नगर क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रा.लि. या संस्थेच्या नावाखाली गुंतवणूकदारांना १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर एक रुपयाही न देता गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी या संस्थेचा चेअरमन संदीप सुधाकर थोरातसह ६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चेअरमन … Read more

Ahilyanagar Politics : सुप्यातील उद्योजकांना पालकमंत्र्यांचा जाच ! खा. नीलेश लंके यांची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Ahilyanagar Politics : सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना प्रशासनास वेठीस धरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडून नाहक त्रास देण्यात येत असल्यासंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल, यांच्याकडे थेट तक्रार केली आहे. राज्याचे उद्योग तसेच कामगार मंत्री यांचेही खा. लंके यांनी या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे. खा. लंके … Read more

छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे Railway संदर्भात खा. लंकेंची बैठक ! निंबळक, विळद येथील…

छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे या रेल्वेमार्गासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत खा. नीलेश लंके यांची अहिल्यानगर येथे महत्वपुर्ण बैठक पार पडली. खा. लंके यांनी यापूर्वी मागणी केलेल्या निंबळक व विळद येथील रेल्वे उड्डाणपुलास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याची माहिती खा. लंके यांनी पत्रकारांना दिली. दळवणवळण सुलभ होऊन जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास व्हावा यासाठी खा. लंके यांनी छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे असा रेल्वेमार्ग सुरू करण्याची … Read more

CNG vs Electric Car : कोणती कार खरेदी करावी ? – कोणत्या कारचा खर्च कमी आणि मायलेज जास्त

भारतातील इंधन दर सातत्याने वाढत असल्याने ग्राहक आता इंधन-इफिशियंट आणि पर्यावरणपूरक पर्यायांकडे वळत आहेत. CNG आणि इलेक्ट्रिक कार्स (EVs) हे सध्या बाजारातील दोन सर्वोत्तम किफायतशीर पर्याय मानले जात आहेत. CNG कार्समध्ये पेट्रोल आणि CNG दोन्हीचा वापर करता येतो, तर इलेक्ट्रिक कार्स पूर्णपणे बॅटरी-वर चालणाऱ्या असतात. पण कुठली कार अधिक फायदेशीर आणि उपयुक्त ठरू शकते? जर … Read more

Volkswagen कार्स स्वस्तात ! मार्च महिन्यात Virtus, Taigun आणि Tiguan चार लाखांनी स्वस्त

जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर मार्च महिना तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. जर्मनीची प्रसिद्ध कार निर्माता कंपनी Volkswagen आपल्या 2024 मॉडेल्सच्या स्टॉक क्लिअरन्स अंतर्गत 4.20 लाख रुपयांपर्यंतचा मोठा डिस्काउंट देत आहे. ही सूट कंपनीच्या Taigun, Virtus आणि Tiguan सारख्या लोकप्रिय मॉडेल्सवर लागू आहे. Volkswagen Taigun वर ₹2 लाखांचा डिस्काउंट Volkswagen ची कॉम्पॅक्ट … Read more