रोज अर्धा तास व्यायाम करा आणि मृत्यू टाळा !
न्यूयॉर्क : निरोगी शरीरासाठी व्यायाम आवश्यक आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ते सगळ्यांनाच माहीत आहे. नियमित व्यायामामुळे अनेक प्रकारचे घातक आजार दूर ठेवले जाऊ शकतात. खासकरून मधुमेह, ह्रदयाचे विकार यांसारख्या समस्यांपासून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, दररोज अर्धा तास व्यायाम केल्यामुळे अकाली मृत्यूचा धोक्याची शक्यता टाळली जाऊ शकते. नियमित व्यायामाच्या मदतीने १२ … Read more