लठ्ठपणा कमी करण्यासाठी हा आहे आजवरचा सर्वात सोपा उपाय
हल्लीच झालेल्या एका अध्ययनात शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, काही वेळ नुसते उभे राहूनही आपण लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांची जोखीम कमी करू शकतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, उभे राहून आपण दर सहा तास बसून वा झोपून राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत सुमारे ४५ कॅलरी घटवू शकतो. जीवनशैलीत किरकोळ बदल करून व्यक्ती गतीहीन जीवनशैलीच्या दुष्परिणामांपासून स्वत:चा बचाव करू शकतो. … Read more