शेतकऱ्यांना पाणी मिळेल,संयम ठेवावा – माजीमंत्री पाचपुते
श्रीगोंदा – पुणे जिल्ह्यातील येडगाव धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी संपले आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन बंद करावे, असे पत्र पुणे जिल्ह्यातील एका आमदाराने दिले. त्यामुळे भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कुकडीचे अधीक्षक अभियंता स्वप्नील काळे यांना आज कुकडी कार्यालयात घेराव घातला. कुकडी प्रकल्पातून ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आले. कर्जत, करमाळा तालुक्यांसाठी सुमारे आडीच टीएमसी पाणी … Read more