अहिल्यानगर जिल्ह्यात शिक्षिकेचा खोटारडेपणा ? गुपचूप विवाह, खोटी कागदपत्रे, शाळेची फसवणूक…
अहिल्यानगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेविरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून, तिच्या चौकशीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अधिकृत आश्वासन दिले आहे. निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील रहिवासी स्मिता अनिल ढोले या महिलने सदर शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली होती आणि प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. … Read more