उन्हाळ्यात कमी किमतीत मिळवा दुप्पट थंडावा! ‘या’ 1.5 हा टन एसीवर मिळवा 50 टक्के Discount, पटकन वाचा

discount offer on ac

Discount On AC:- उन्हाळ्याच्या आगमनापूर्वी एसीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे आणि याच काळात तुम्ही तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हिच सर्वोत्तम वेळ आहे. Amazon आणि Flipkart सारख्या प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्सवर 1.5 टन स्प्लिट एसी मॉडेल्सवर सध्या 50% पर्यंत सूट मिळत आहे. यामुळे तुम्ही उच्च दर्जाचे एसी अगदी निम्म्या … Read more

तुमच्या पैशांचा मिळवा दुप्पट परतावा! ‘या’ बँकेत चारशे दिवसांची FD करा आणि मिळवा लाखोत व्याज

pnb bank fd scheme

PNB Bank Special FD Scheme:- पंजाब नॅशनल बँक (PNB) सध्या एक विशेष फिक्स्ड डिपॉझिट (FD) योजना ऑफर करत आहे.जी ४०० दिवसांची एफडी योजना आहे. ही योजना सध्या आकर्षक व्याज दरांसह गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.खास करून जे लोक त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुरक्षित गुंतवणूक शोधत आहेत. PNB च्या या विशेष ४०० … Read more

अण्णांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना दिल्लीच्या जनतेने त्यांची जागा दाखविली

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा आहे. पद्मविभूषण डॉ. आण्णासाहेब हजारे यांच्याशी प्रतारणा करणाऱ्यांना दिल्लीच्या जनतेने त्यांची जागा दाखविली असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाला २७ वर्षांनंतर मिळालेल्या विजयानंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना ना. विखे पाटील म्हणाले की, … Read more

महिलेचा पराक्रम : अल्पवयीन मुलास पळवून नेत त्यांना उपाशी ठेवत करायला लावत असे काम

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : अल्पवयीन मुलास पळवून नेऊन चोऱ्या करायला लावणे व चोऱ्या न केल्यास उपाशी ठेवून मारहाण करणारी महिला आरोपी येथील पोलिसांनी नुकतीच जेरबंद केली. राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील देवळाली प्रवरा येथून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याबाबत मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर पीडित अल्पवयीन मुलाचा शोध … Read more

महिलांवर हात उचलणाऱ्यांबाबत आ.जगताप यांचा आक्रमक पवित्रा दिला असा इशारा

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : सिद्धार्थनगर मधील हिंदू महिलांवर नागापूर कॉटेज कॉर्नर परिसरामध्ये काही जिहादी लोकांनी अमानुषपणे मारहाण केली. या महिला दिवसभर कष्ट करून उदरनिर्वाह करत असतात.काम केले तरच संध्याकाळची चूल पेटत असते,अशा हिंदू महिलांना त्यांची जात पाहून जिहादी लोकांकडून अमानुषपणे मारहाण करण्याचे काम केले आहे.हिंदू महिलांवर हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नाही,असा इशारा आमदार … Read more

बिबट्यांचा वावर वाढला : बिबट्यांना जेरबंद करा अन्यथा ग्रामस्थांनी वनविभागास दिला हा इशारा

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्याचा वावर वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळबंली असून शेतात जाण्यास कोणीही धजावत नाहीत. त्यामुळे पिकांची नासाडी होत आहे.पारनेर तालुक्यातील देसवडे, मांडवे, खडकवाडी, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, पोखरी, या गावांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, या मोकाट बिबट्यांना तत्काळ जेरबंद करण्यात यावे … Read more

भयंकर : तिघांनी केला जीवघेणा हल्ला: एकाच्या डोक्याला पडले तब्बल ६२ टाके अन् पाय देखील झाला…

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : बर्फाचा कारखाना बंद पाडण्याच्या कारणावरून या कारखान्यात कामाला असलेल्या कामगारावर तीन जणांनी दगडाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्यावर तब्बल ६२ टाके पडले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. विजय ओमप्रकाश चौरासिया असे या … Read more

माझे पैसे मिळाले नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही, जीवच ठार मारेल

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : सध्या हातउसने पैसे देणे देखील अनेकदा अडचणीचे ठरत असल्याचे दिसून येत आहे. केडगाव येथील एका युवकाने उसण्या पैशातून टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना ताजी असतानाच आता उसने दिलेल्या पैशाची मागणी करीत एकाने कापड व्यावसायिकास शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ७ फेब्रुवारी रोजी जुने सिव्हिल हॉस्पिटल समोर … Read more

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल एक्झिट मार्ग ६ महिन्यांसाठी बंद

१० फेब्रुवारी २०२५ नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे.या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट मार्ग मंगळवार, ११ फेब्रुवारी पासून पुढील ६ महिने बंद ठेवण्यात येणार आहे.त्यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल एक्झिट येथून कळंबोली सर्कलवरून … Read more

किरण काळेंचा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा ; भावनिक पत्र लिहित बाळासाहेब थोरातांचे मानले आभार, लवकरच पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार

१० फेब्रुवारी २०२५ : आक्रमक तरुण नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या किरण काळे यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना त्यांनी राजीनामा पाठविला आहे. राजीनामा देत काँग्रेस मधून बाहेर पडण्याचे कारण मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. थोरात यांचे … Read more

मुलं पळवणाऱ्या महिलेला राहुरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

१० फेब्रुवारी २०२५ राहुरी शहर : अल्पवयीन मुलास पळवून नेऊन चोऱ्या करायला लावणे व चोऱ्या न केल्यास उपाशी ठेवून मारहाण करणारी महिला आरोपी येथील पोलिसांनी नुकतीच जेरबंद केली.सदर गुन्ह्यात तिला पुढील तीन दिवस पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील देवळाली प्रवरा येथून … Read more

अनैतिक संबंधात आड येत असल्याने सख्ख्या आईनेच काढला मुलाचा काटा !

१० फेब्रुवारी २०२५ कोपरगाव : चासनळी परिसरात २० डिसेंबर रोजी गोदावरी नदीपात्रात पाच वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला होता.शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या चिमुकल्याचा खून झाल्याचे उघड झाले.प्रेमसंबंधात अडथळा निर्माण होत असल्याने आई आणि तिच्या प्रियकराने मिळून मुलाचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.तालुका पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. आरोपी शीतल ज्ञानेश्वर बदादे … Read more

‘माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये’ अशी धमकी देत डॉक्टरनेच केली पत्नीची हत्या !

१० फेब्रुवारी २०२५ शेवगाव : येथील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या नामांकित डॉक्टरच्या पत्नीने राहत्या घरी खोलीचे दार आतून लावून छताच्या हुकाला साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. ७) घडली. याप्रकरणी डॉक्टरच्या विरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सायली सुशील कबाडी (वय ३३, रा. सिद्धिविनायक कॉलनी, शेवगाव) असे आत्महत्या केलेल्या … Read more

Gold Selling Tips: घरातलं जुनं सोन विकण्याचा विचार करताय? आधी हे वाचा, नाहीतर होऊ शकते मोठी फसवणूक

gold

Gold Hallmark:- भारतात सोन्याला नेहमीच मोठे महत्त्व दिले गेले आहे. आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी सोन्याची गुंतवणूक केली जाते. अडचणीच्या वेळी सोनं विकून तात्काळ पैसे उभे करता येतात. त्यामुळेच अनेकांच्या घरात जुने दागिने साठवलेले असतात. सध्या सोन्याचा भाव सतत वाढत असल्याने जुने दागिने विकण्याचा किंवा त्यांना नवीन डिझाइनमध्ये बदलण्याचा विचार केला जातो. मात्र जुनं सोनं … Read more

Multibagger Stock: 200 रुपयांपेक्षा कमी किमतीतला आहे ‘हा’ शेअर! 1374% परतावा देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल

richfield finacial stock

Richfield Financial Services Share:- शेअर बाजारातील अस्थिरतेदरम्यान काही शेअर्समध्ये कॉर्पोरेट हालचाली दिसून येत आहेत. गेल्या आठवड्यात या मेगा इव्हेंटनंतर बाजारात प्रतिक्रिया दिसून आल्या. बाजारात अस्थिरता होती तरी बाजाराचा कल तेजीचा राहिला. दरम्यान बाजारात स्टॉक स्पेसिफिक अॅक्शन दिसून आली. जी येत्या काही दिवसांतही सुरू राहू शकते.शेअर बाजारातील गोंधळाच्या दरम्यान, काही शेअर्सबद्दल बातम्या येत आहेत. रिचफील्ड फायनान्शियल … Read more

दुसऱ्याच्या झेंड्यावर आम्ही पंढरपूर करत नाही ! खा. नीलेश लंके यांचा विरोधकांना टोला

पारनेर बसस्थानकाच्या नवीन इमारतची आपण सर्वात प्रथम चार साडेचार वर्षांपूर्वी,मार्च २०२० मध्ये तत्कालीन परिवहन मंत्र्यांकडे मागणी केली.त्यानंतर सातत्याने पाठपुरावा केला.इमारतीच्या कामाला मंजुरी मिळवली असे असताना विरोधक म्हणतात की,आमच्या कामाचे श्रेय घेऊ नका.जे काम मी आणले,त्यांचे भूमिपूजन मीच करणार ना.दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करण्याची मला गरजच काय असा सवाल करीत खासदार नीलेश लंके‌ यांनी विरोधकांवर शरसंधान साधले.पारनेर … Read more

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदल अंतर्गत एकूण 270 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Indian Navy Ssc Officer Bharti 2025

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदल अंतर्गत “SSC Officer” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 270 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज … Read more

Mercedeez Benz इंजिन असलेली आहे ‘ही’ 10 सीटर कार! तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी राहील एकदम परफेक्ट

force citiline 3050 wb car

10 Seater Car:- फॅमिली पिकनिक किंवा मित्रांबरोबर सहलीला जात असताना पारंपारिक पाच सीटर गाडीचा वापर कमी उपयुक्त ठरतो. अशा परिस्थितीत अनेक लोक छोट्या गाडीत एका सीटवर तीन ऐवजी चार लोक बसवून प्रवास करताना अडचणींना सामोरे जातात.ज्यामुळे प्रवास अस्वस्थ आणि अडचणींचा होतो. आजकाल बाजारात बऱ्याच प्रमाणात चार ते पाच सीटर गाड्या उपलब्ध असल्या तरी मोठ्या कुटुंबांसाठी … Read more