Ahilyanagar Breaking : साडीने गळफास घेऊन १३ वर्षाच्या शाळकरी मुलीची आत्महत्या

Ahmednagar Breaking

अहिल्यानगर : राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन १३ वर्षाच्या शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना नवनागापूर येथील साईनगर, मनोरमा कॉलनीत १६ जानेवारीला घडली. दिव्या सत्येंद्र शहा (वय १३, रा. साईनगर, मनोरमा कॉलनी, नवनागापूर) असे मयत मुलीचे नाव आहे. दिव्या हिने घरात सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यावर तिच्या वडिलांनी तिला बेशुद्धावस्थेत … Read more

अहिल्यानगरच्या सुपूत्राने घेतले हेलिकॉप्टर ! 2011 चे स्वप्न साकारले ; नगर शहरातील पहिलेच हेलिकॉप्टर

Ahilyanagar News : म्हणतात ना… हौसेला मोल नाही, हे खरेच आहे. हौसेसाठी कोण काय करेल, हे सांगणे कठिणच आहे. हौसेपायी केडगावचे सुपूत्र भानुदास कोतकर यांनी आलिशान हेलिकॉप्टर खरेदी केले. १७ जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थी होती. याच शुभमुहूर्तावर कोतकर कुटूंबियांनी हेलिकॉप्टर खरेदी करुन त्याची विधिवत पूजा केली. नगर शहरातील हे पहिलेच खासगी हेलिकॉप्टर आहे. यापूर्वी राहुरीतील … Read more

दिल्लीत विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास देऊ – केजरीवाल मेट्रोत ५० टक्के सूट देण्यासाठी मोदींना लिहिले पत्र

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप व सत्तारूढ आम आदमी पक्षाकडून (आप) अक्षरशः आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. यात, महिलांना दरमहा आर्थिक मदत, ३०० युनिट वीज मोफतसह अनेक आश्वासनांचा समावेश आहे. याच घटनाक्रमात आता आपने दिल्लीची सत्ता मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास देण्याचे वचन दिले आहे. तसेच मेट्रो रेल्वेत विद्यार्थ्यांना ५० टक्के सूट … Read more

जमावाच्या हल्ल्यात सख्ख्या भावांचा मृत्यू पोलिसांकडून सहा संशयित ताब्यात

आष्टी : जमावाने लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने तीन सख्ख्या भावांवर जीवघेणा हल्ला केला. यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. खळबळ उडवून घेणारी ही घटना तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत … Read more

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भू-सर्वेक्षणाचे आदेश ! नाशिक जिल्ह्यातील २१ गावांमध्ये सुरू होणार प्रक्रिया

नाशिक  विलास पवार: मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनींसाठी नांदगाव आणि मालेगाव तालुक्यातील २१ गावांत सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश रेल्वे विभागाने दिले आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा हा रेल्वेमार्ग नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून जाणार असून, पहिल्या टप्प्यात बोरविहीर-नरडाणादरम्यान जमिनींचे भूसंपादन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात नांदगाव आणि … Read more

बांगलादेशने लादले १० टक्के आयात शुल्क लासलगावी लाल कांदा घसरला

बांगलादेशमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने बांगलादेश सरकारने स्थानिक कृषीमालास योग्य दर मिळावा, यासाठी कांदा आयातीवर १० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांद्याचे दर आणखी पडण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. कांदा दरातील घसरण थांबवण्यासाठी शेतकरी आणि निर्यातदार कांद्याच्या निर्यातीवरील २० टक्के शुल्क रद्द करण्याची मागणी करीत आहेत. भारतातून एकूण … Read more

गुड न्यूज ! दोन नवीन वंदे भारत ट्रेनची घोषणा, मुंबई आणि पुणेसाठी…

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लवकरच मुंबई आणि पुणेसाठी दोन नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावाला केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. या दोन ट्रेनमुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे. लवकरच अमरावतीहून मुंबई आणि पुणेसाठी दोन नवीन वंदे भारत … Read more

MSRTC News : दरवर्षी 5000 नवीन लालपरी बसेस ! प्रत्येक आगारात चार्जिंग स्टेशन उभारणी,असे आहेत महत्वाचे निर्णय

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळ दरवर्षी 5000 नवीन लालपरी बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. या खरेदीसाठी पंचवार्षिक योजना तयार करण्यात येईल. प्रवासी सेवेतून स्क्रॅप होणाऱ्या बसेसच्या जागी नवीन बसेसची भर घालण्यावर भर दिला जाणार आहे. भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वाचा निर्णय महामंडळाने भविष्यात भाडेतत्त्वावर बसेस घेणार नाही, असा ठोस निर्णय बैठकीत … Read more

8th Pay Commission: मोदींचा अनपेक्षित निर्णय, कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी देत सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय अजेंड्यावर नव्हता, तरीही या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. 50 लाख कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा निर्णय केंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांच्या पगारवाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सरकारी … Read more

Shirdi Breaking : शरद पवार गटाला मोठा धक्का ! शिर्डीत होणार ‘त्या’ आमदारांचा पक्षप्रवेश

शरद पवार गटाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण याआधीच विधानसभा निवडणुकीच्या काळात सतीश चव्हाण यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला होता. आता मात्र ते पुन्हा अजित … Read more

एक महिना चहा पिलं नाही तर शरीरात काय काय बदल होतात ?

चहा हा तसा सर्वांच्याच आवडीचा विषय आपल्या देशात जवळपास ९० टक्के लोक चहा हे आवडते पेय म्हणून सेवन करतात. पहाटे उठल्यापासूनच काहींना गरमागरम चहाची तलफ लागते, तर अनेक जण दिवसाला दहा-दहा कप चहा घेतात. दिवसभर ऊर्जा मिळवण्याचे साधन म्हणून चहाकडे पाहणे काही अंशी योग्य असले तरी, या पेयात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्याला धोका निर्माण … Read more

कृष्णा गोदावरी खोऱ्याकरिता स्थापन करण्यात येणार निवृत्त अनुभवी अधिकाऱ्यांचे सल्लागार मंडळ- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

vikhe patil

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी नदीजोड योजनेतून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट असून,या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून अन्य पर्यायाचा विचार करण्यात येणार आहे.,विभागाच्या काही जुन्या नियमामध्ये बदल करतानाच, कृष्णा व गोदवरी खोर्याकरीता निवृत अनुभवी अधिकाऱ्यांचे सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यशदा येथे आयोजित कोकण ते इतर … Read more

वापरा ‘हा’ फॉर्म्युला आणि PPF योजनेत पैसे गुंतवा! मिळेल लाखो करोडोत परतावा

ppf scheme

Investment Formula:- जेव्हा आपण कुठल्याही गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूक करतो तेव्हा गुंतवणूक करताना जर एखाद्या विशिष्ट पद्धतीने किंवा एखाद्या निश्चित अशा मार्गाने केली तर नक्कीच परतावा चांगला मिळतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे गुंतवणुकीमध्ये सातत्य तर राहतेच आणि चांगला परतावा आपल्याला त्या माध्यमातून मिळू शकतो. त्यामुळे कुठल्याही गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूक करताना अनेक पद्धतीचे फॉर्मुले वापरले जातात व … Read more

कमी पगारात देखील पैसे वाचवा आणि वाढवा! ‘या’ टिप्स फॉलो करा,होईल फायदा

financial tips

Become Rich Tips:- तुम्ही किती पैसे कमवतात याला जितके महत्त्व आहे त्यापेक्षा जास्त महत्त्व तुम्ही कमवत असलेल्या पैशाची बचत कशी करता आणि केलेली बचत तुम्ही कोणत्या पद्धतीने गुंतवणूक करतात याला खूप महत्त्व असते. याबाबतीत फायनान्शिअल प्लॅनिंग म्हणजेच आर्थिक नियोजन आणि आर्थिक शिस्त या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. जर आर्थिक नियोजन किंवा शिस्त जर नसेल … Read more

भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा शेअर देईल प्रचंड पैसा! मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने जारी केला रिपोर्ट

bel share price

BEL Share Target Price:- आजच्या शेअर बाजाराच्या घसरणीमध्ये जर आपण फोकसमध्ये आलेले शेअर बघितले तर त्यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अर्थात BEL च्या शेअरचा देखील समावेश होता. सध्या या कंपनीचा शेअर 280 रुपयांवर ट्रेड करत असून हा शेअर त्याच्या उच्चांकी पातळीवरून 20 टक्क्यांनी घसरला आहे. परंतु 17 जानेवारी 2025 रोजी या कंपनीच्या शेअरमध्ये 29 टक्क्यांनी वाढ … Read more

लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी फायद्याचा ठरेल रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर! तज्ञांनी दिले संकेत

rvnl share price

RVNL Share Price:- आज सुरुवातीला शेअर बाजारामध्ये जरी घसरण झाली तरी देखील मात्र काही कंपन्यांच्या शेअरच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये जर आपण रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी अर्थात RVNL च्या शेअरची स्थिती जर बघितली तर यामध्ये आज मजबूत तेजी दिसून आली. तसे पाहायला गेले तर मागच्या पाच दिवसापासून या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल … Read more

BRO MSW Bharti 2025: सीमा रस्ते संघटना अंतर्गत एकूण 411 रिक्त जागांसाठी भरती सुरू;.असा करा अर्ज

BRO MSW BHARTI 2025

BRO MSW Bharti 2025: सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 411 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा. … Read more

10 रुपयांची ‘ही’ नोट बनवेल तुम्हाला 3 लाख रुपयांचा मालक! जाणून घ्या कसे होईल शक्य?

10 rupees

Price Of Old 10 Rupees Currency:- बऱ्याच जणांना दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो व अशा वस्तू विकत घेण्यासाठी बरेच लोक हे खूप मोठ्या प्रमाणावर पैसे मोजायला देखील तयार असतात. अशा लोकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू गोळा करण्याची आवड असते. परंतु अशा लोकांची ही आवड मात्र बऱ्याच जणांना पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून देते व … Read more