रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ; महाराष्ट्रातील ‘या’ तीन शहरांना मिळणार स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस !

Vande Bharat Express Train

Vande Bharat Express Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे. वंदे भारत ट्रेन ही 2019 मध्ये सुरू झाली. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली होती आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. आतापर्यंत देशातील अनेक राज्यांना … Read more

नगरमध्ये शनिवारी रंगणार अमृतमहोत्सवी ‘मैत्री कट्टा’ द्वितीय वर्धापनदिनानिमित्त होणार मैत्रीपूर्ण संवाद

मैत्री ही कुणाशीही होऊ शकते. त्याला कोणतेही बंधन नाही. हाच धागा पकडून गेल्या दोन वर्षांपासून नगरमध्ये होत असलेल्या ‘मैत्री कट्टा’ या उपक्रमाचा द्वितीय वर्धापनदिन शनिवारी (11 जानेवारी) माऊली सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता होत आहे. या वेळी ‘खास रे’फेम संजय कांबळे, लेखक व हौशी छायाचित्रकार नंदकुमार देशपांडे, चित्रकार के. नमिता प्रशांत व साहित्यिक अभिरूची ज्ञाते उपस्थित … Read more

अवकाळी पावसाचा ऍक्शन रिप्ले ! महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरवात होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बिघाड होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये उद्यापासून पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज दिला आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या 10 जानेवारी 2025 रोजी आणि 11 जानेवारी 2025 रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने सदरील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष … Read more

मार्केट गाजवायला लवकरच येत आहेत ‘या’ इलेक्ट्रिक कार! जाणून घ्या फीचर्स

electric car

Upcoming Electric Car:- सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढताना दिसून येत आहे व त्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ते इलेक्ट्रिक कार या वाहनांचा आपल्याला समावेश करता येईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी स्वरूपात योजना राबविण्यात येत आहेत व त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने आपल्याला रस्त्यावर … Read more

कितीही पैसा कमावला आणि ‘या’ 3 गोष्टी केल्या नाहीत तर आयुष्य अडचणीत येईल! घ्या काळजी

finacial management

Financial Management Tips:- आयुष्यामध्ये पैसा कमावणे किंवा पैसा मिळवणे हे पाहिजे तितके सोपे देखील नसते व कष्ट केले तर कठीण देखील नसते. त्यामुळे प्रत्येकजण नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात पैसे कमावत असतात. परंतु तुम्ही किती पैसा कमावला परंतु त्या पैशांचे मॅनेजमेंट करणे मात्र कठीण काम आहे. आपण बघतो की आयुष्यामध्ये भरपूर पैसे कमावतात आणि … Read more

होमलोन घेतल्यावर मिळतात लाखो रुपयांचे फायदे! 99% लोकांना माहितीच नाही

home loan

Home Loan Benefit:- प्रत्येकाला स्वतःचे घर असावे अशी इच्छा असते.स्वतःच्या घराची इच्छा किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. परंतु घराच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येकालाच घर घेणे शक्य होत नाही व त्यामुळे बरेचजण घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होमलोनचा आधार घेतात. होमलोन घेऊन त्या माध्यमातून घराची खरेदी केली जाते किंवा घर बांधले जाते. अशाप्रकारे … Read more

Low Investment Business Idea:- 25 ते 30 हजारापासून व्यवसायाला सुरुवात करा आणि दरमहा 60 ते 70 हजार कमवा

business idea

व्यवसाय सुरू करायचा तर त्यासाठी पैसा लागतो व तो पैसा म्हणजेच भांडवल हे व्यवसायाचे स्वरूप म्हणजे तुम्ही व्यवसाय मोठ्या स्वरूपात सुरू करणार आहात का छोट्या प्रमाणामध्ये यावर अवलंबून असते. तसेच तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करणार यावर देखील लागणारा पैसा अवलंबून असतो. व्यवसाय सुरू करताना कमीत कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त नफा देऊ शकेल असा व्यवसाय … Read more

प्रतिभाताईंनी 1000 रुपयातून सुरू केला मशरूम व्यवसाय! महिन्याला घेतात लाख ते दीड लाखाचे उत्पन्न

pratibha zha

Mushroom Farming:- एखाद्या कामाच्या बाबतीत जर आपलं पूर्ण समर्पण आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर त्या कामापासून आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. एखादी गोष्ट मनामध्ये पक्की केली आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी जर आपण प्रयत्न मध्ये सातत्य ठेवले व प्रामाणिकपणे मेहनत घेत राहिलो तर यशाचे दरवाजे उघडायला वेळ लागत नाही. याचप्रमाणे जर आपण बिहार … Read more

जरांगे पाटील यांच्या विरोधात पाथर्डीत गुन्हा

९ जानेवारी २०२५ पाथर्डी : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे तसेच ओबीसी समाजाविरोधात परभणी येथे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते किसन महादेव आव्हाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.पाथर्डीतील आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलिस ठाण्यात आंदोलकांनी गर्दी केली.अखेर … Read more

रुग्णवाहिका-ट्रॅक्टरच्या अपघातात महिला ठार ; चार जण गंभीर जखमी

९ जानेवारी २०२५ श्रीगोंदा : तालुक्यातील कोळगाव फाटा परिसरात श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाची अँब्युलन्स आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. रंजना सुरेश पिपाडा वय ६० रा. श्रीगोंदा असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे … Read more

शेतकऱ्यांचा कापूस रिजेक्ट तर व्यापाऱ्यांचा थेट काट्यावर

९ जानेवारी २०२५ कासार पिंपळगाव : यंदा नोव्हेंबर पासून सीसीआयच्या वतीने प्रत्यक्ष कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे. चार पाच जिनिंगवर सीसीआय व खासगीरीत्या कापसाची खरेदी सुरू आहे.ज्यांना जमीनच नसलेले तसेच विविध ठिकाणी शेतकऱ्यांकडून कमी भावात खरेदी करणारे अनेक व्यापारी सीसीआयच्या केंद्रावर ओळखीच्या शेतकऱ्यांचा सातबारा घेऊन त्यांच्या नावे कापूस घालताना दिसत आहेत. शेतकऱ्यांचा माल रिजेक्ट तर … Read more

थंडीत नाक का लाल होते ? कारणे आणि उपाय…

९ जानेवारी २०२५ मुंबई : हिवाळ्यात नाक लाल होणे सामान्य आहे.ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, जी थंड आणि आर्द्रतेमुळे होते.हिवाळा ऋतू येताच आपण अनेक शारीरिक बदल अनुभवतो. या सामान्य समस्यांपैकी एक म्हणजे नाक लाल होणे. हिवाळ्यामध्ये बहुतेकांना ही समस्या जाणवते परंतु असे का होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? वास्तविक, नाक लाल … Read more

भविष्यासाठी सज्ज राहण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेची वाटचाल

९ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांना वाजवी दरात जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव देणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण भारताला सेवा देणारी भविष्यासाठी सज्ज असलेली संस्था म्हणून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून भारतीय रेल्वेने हे काम मिशन मोडमध्ये हाती घेतले आहे.अर्थसंकल्पीय तरतुदीशी मेळ साधत भारतीय रेल्वेने चालू … Read more

रिझर्व्ह बँकेची नोव्हेंबरमध्ये ८ टन सोने खरेदी ; सुवर्णसाठा ८७६ टनांवर

९ जानेवारी २०२५ मुंबई : जगभरातील केंद्रीय बँकांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या गंगाजळीमध्ये ५३ टन सोन्याची भर घातली आहे.यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या आठ टन सोने खरेदीचा समावेश होता,अशी माहिती जागतिक सुवर्ण परिषदेने एका अहवालात दिली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणात स्थिर आणि सुरक्षित मालमत्तेची गरज लक्षात घेऊन बहुतेक उदयोन्मुख बाजारपेठांच्या मध्यवर्ती बँकांनी गेल्या वर्षात सोने खरेदीचे … Read more

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कुणाला मिळणार संधी ?

९ जानेवारी २०२५ सिडनी : खराब फॉर्मशी झुंजत असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय एकदिवसीय संघाच्या फलंदाजीचा कणा असतील, पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडताना निवडकर्त्यांना किमान तीन वरिष्ठ खेळाडूंच्या नावावर फूली मारावी लागेल.त्यामुळे के. एल. राहुल किंवा शमीला संधी मिळण्याची शक्यता वाढली असली तरी अजूनही ‘जर-तर’ च्या पर्यायावरच अवलंबून आहे. १९ फेब्रुवारीपासून सुरू … Read more

निवृत्ती वेतनधारक कायद्यात सुधारणा ; अविवाहित, घटस्फोटीत, विधवा मुलीस कुटुंबवेतन

९ जानेवारी २०२५ मुंबई : शासकीय निवृत्ती वेतन धारकाच्या मृत्यूनंतर त्याचे अपत्य असलेल्या अविवाहित, घटस्फोटीत किंवा विधवा मुलीला, शारीरिकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास कुटुंबवेतन देण्याची सुधारणा केंद्र सरकारने निवृत्तीवेतन कायद्यात बुधवारी केली.राज्यानेही तशी सुधारणा केल्याचे वित्त विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ मध्ये कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत तरतुदी आहेत. त्यात वेळोवेळी सुधारणा … Read more

विधानसभा निकालाविरोधात १५७ याचिका ; उच्च न्यायालयात ७५, नागपूरला ४५, तर संभाजीनगरमध्ये ३५ तक्रारी

९ जानेवारी २०२५ नाशिक: विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या १५७ उमेदवारांनी निकालावर आक्षेप घेत उच्च न्यायालयासह विविध खंडपीठांमध्ये याचिका दाखल केल्या आहेत.यात सर्वाधिक ७५ याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या असून त्याखालोखाल ४५ याचिका नागपूर खंडपीठात, तर ३५ याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत लाभले.भाजपसह शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

बापलेकीला सोडा, अजित पवारांसोबत या ! तटकरेंकडून खासदारांना ऑफर

९ जानेवारी २०२५ मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांशी राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क करत असून, त्यांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे या बापलेकीला सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत येण्याची ऑफर देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र हा आरोप फेटाळला. … Read more