शेअर्स मार्केटमधून मिळेल बंपर परतावा! ‘हे’ शेअर्स करू शकतात मालामाल, वाचा प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मने सुचवलेली शेअर्सची यादी

share market

Share Market Price:- काल म्हणजेच मंगळवारी 7 जानेवारी 2025 रोजीची शेअर बाजाराची स्थिती बघितली तर ती काहीशी सकारात्मक असल्याची दिसून आली. बाजारात सध्या सकारात्मक असे तेजीचे संकेत पाहायला मिळत आहेत. आपल्याला माहित आहे की शेअर बाजारावर अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा प्रभाव पडत असतो व त्यानुसार शेअर मार्केटमध्ये तेजी किंवा मंदी पाहायला मिळते. सदर आपण … Read more

Buldhana Hair Loss : महाराष्ट्रात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ ! 3 दिवसात टक्कल… आजार पाहून आरोग्य विभागही हैराण

महाराष्ट्रातील बुलढाणा येथे एक विचित्र आजार पसरला आहे ह्या जिल्ह्यातील काही गावात लोकांना 3 दिवसात टक्कल पडत आहे. लोकांना ना या आजाराचे कारण माहित आहे ना त्यावर उपाय दिसत आहे. डॉक्टरांनाही त्यावर उपाय सापडत नसून आरोग्य विभागही हैराण झाला आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग म्हणजे डोक्यावरचे केस. … Read more

पोस्टाच्या ‘या’ योजनेतून व्याज कमावून होता येते लखपती! गुंतवणुकीवर मिळते कर्ज सुविधा आणि बरेच फायदे…

post office scheme

Post Office Small Saving Scheme:- गुंतवणूकदारांमध्ये पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना खूप लोकप्रिय असून ज्या गुंतवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची जोखीम नकोशी आहे अशा गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसच्या योजना खूप फायद्याच्या ठरतात. याचे दोन मुख्य कारण म्हणजे यामध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित राहते आणि मिळणारा परतावा देखील चांगला मिळतो. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक लहान बचत योजना राबवल्या जातात व … Read more

माजी मंत्री पिचडांमुळे अकोल्यात पाण्याची उपलब्धता

८ जानेवारी २०२५ अकोले : तालुक्यातील सर्व क्षेत्रात झालेल्या निर्मितीमध्ये माजी मंत्री स्व. मधुकरराव पिचड यांच्या शिवाय अन्य कोणाचेही योगदान नाही, तालुक्यात पाण्याची उपलब्धता देखील माजी मंत्री पिचड यांचे मुळेच झाली,असे मनोगत विविध नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत स्व. पिचड यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. निळवंडे धरणाच्या निर्मितीमध्ये माजी मंत्री पिचड यांचे मोठे योगदान असल्याने … Read more

मुळा नदीपात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

८ जानेवारी २०२५ राहुरी : राहुरी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच आहे.काल मंगळवारी (दि. ७) सकाळी तालुक्यातील आरडगाव परिसरात मुळा नदीपात्रात पुन्हा एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळुन आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील राहुरी आरडगाव येथील स्मशानभूमी जवळील मुळा नदीपात्रात काल सकाळी दहा वाजेच्या दरम्यान, सुमारे ३५ वर्षीय … Read more

महिलेसह प्रियकरास राहुरीत अटक

८ जानेवारी २०२५ राहुरी शहर : पतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकरास राहुरी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.येथील न्यायालयाने त्या दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, (दि. ४) रोजी राहुरी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्यातील आरोपींनी मयतास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली … Read more

बाळासाहेब थोरात व अभिषेक कळमकर यांचाही ईव्हीएम पडताळणी अर्ज मागे

८ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : विधानसभेच्या राहुरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी ईव्हीएम पडताळणीचा अर्ज मागे घेतल्यानंतर आता संगमनेर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि अहमदनगर शहर मतदार संघातून पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी देखील ईव्हीएम पडताळणीचा अर्ज मागे … Read more

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला ! साईभक्तांबद्दल प्रचंड आदर : माजी खा. डॉ. सुजय विखे

८ जानेवारी २०२५ शिर्डी : साईभक्तांबद्दल मनात प्रचंड आदर आहे. आपण साईभक्तांमध्ये साईबाबांना बघतो, साईभक्तांविषयी मनात कधीच चुकीची भावना नसते, माझा आक्षेप साईभक्तांवर कधीच राहिला नाही. माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.मात्र, बाहेरून अनेक जण येतात शिर्डीत भिक्षेकऱ्यांचे सोंग घेऊन प्रसादालयात मोफत जेवतात आणि नशापाणी करून साईभक्तांना व नागरीकांना त्रास देवून गुन्हेगारी वाढवतात, त्यावर माझा … Read more

काकडी, शेवगा, लसुण तेजीत ! फळांच्या किंमतीत वाढ ; पालेभाज्या झाल्या स्वस्त

८ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अनेक दिवसांपासून पालेभाज्यांच्या भावात सतत घसरण होत आहे.काकडी तसेच शेवगा व लसणाच्या भावातही वाढ झालेली आहे.कडधान्याच्याही भावात काही प्रमाणात वाढ झाली आहे.एकूनच पालेभाज्या उत्पादक शेतकरी संकटात सापडलेले आहेत.कमी अधिक प्रमाणात फळांच्या किंमती वाढल्या आहेत. भाजीपाल्याच्या तुलनेत काही फळांच्या किंमती जशाच्या तशा टिकून आहेत.दोन आठवड्यानंतर पुन्हा थंडी सुरू झाली आहे.याचा परिणाम … Read more

एसटीची ट्रेलरला धडक ; चालकासह ८ जखमी

८ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : नगरहून पुण्याकडे चाललेल्या भरधाव वेगातील एसटी बसने पुढे चाललेल्या ट्रेलरला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात बस चालकासह ७ प्रवासी असे एकूण ८ जण जखमी झाले.या अपघातात बसचे प्रचंड नुकसान झाले आहे.नगर – पुणे महामार्गावर चास (ता. नगर) गावच्या शिवारात भारत पेट्रोल पंपासमोर रविवारी (दि.५) सायंकाळी हा अपघात झाला. या … Read more

शेतजमिन, पोल्ट्रीशेडवर ताबा; व्यापाऱ्याला धमकी

८ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : नगर शहरातील व्यापाऱ्याच्या बाबुर्डी घुमट (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या शेत जमिनीत अनोळखी ४ ते ५ जणांनी अतिक्रमण करत पोल्ट्री शेडवर ताबा मारल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या शेतमालकालाच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत दमबाजी करण्यात आली. या प्रकरणी त्या अनोळखी ४ ते ५ जणांवर नगर … Read more

रब्बी पीक उत्पादनात जिल्ह्यात अव्वल येण्याचा तरुणाचा दावा

८ जानेवारी २०२५ जामखेड : महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत रब्बी पिकांच्या उत्पादनाबाबत स्पर्धा आयोजित केली जाते.गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांसाठी ही स्पर्धा असणार आहे.चौंडी येथील योगेश ज्ञानोबा देवकर या उच्चशिक्षित तरुणाने त्यात भाग घेतला आहे. मागील तीन वर्षांपासून त्यांनी एका एकरात गव्हाचे चांगले उत्पादन घेतले आहे. यावर्षी त्यांना पीक स्पर्धेविषयीची माहिती कृषि सहाय्यक वैभव … Read more

बायकोला नको त्या अवस्थेत पाहून पतीने घेतला गळफास

८ जानेवारी २०२५ देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे २८ डिसेंबर रोजी एका ३० वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.मात्र, आता पोलिस तपासात त्याच्या आत्महत्येला त्याच्या बायकोच जबाबदार असल्याचे समोर आले आहे.आपल्या बायकोला दुसऱ्या पुरुषाबरोबर नको त्या अवस्थेत पाहून या तरुणाने गळफास घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी … Read more

वकील हत्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर

८ जानेवारी २०२५ देवळाली प्रवरा : राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येपूर्वीचे राहुरी येथील न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आले.सीसीटीव्ही फुटेजधमील आरोपींची ओळख पटली असून साक्षीदार अॅड. रामदास बाचकर यांची उलट तपासणी होणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या समोर राहुरी येथील वकील दाम्पत्य राजाराम व मनीषा आढाव खून खटल्याची … Read more

आमदारांकडून आरटीओ अधिकारी धारेवर ; सोयाबीन नेणाऱ्या वाहनावर ३५ हजारांचा दंड केल्याने अधिकाऱ्याचा सत्कार करीत गांधीगीरी

८ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या प्रोड्यूसर कंपनीच्या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी ओव्हरलोडच्या नावाखाली सोयाबीनची गाडी पकडून ३५ हजार रुपयांचा दंड केला.ही बातमी कानावर येताच आमदार हेमंत ओगले आणि युवा नेते करण ससाणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आरटीओ कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना धारेवर घरले. जी तत्परता शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करताना दाखवली, त्याबद्दल उपस्थितांनी गांधीगिरी करीत … Read more

राहुरीच्या भूमिपुत्राने खरेदी केले हेलिकॉप्टर

८ जानेवारी २०२५ राहुरी: पुणे स्थित उद्योजक विजयकुमार सेठी यांनी स्व-मालकीचे हेलिकॉप्टर खरेदी केल्यानंतर गावाकडची ओढ असलेल्या सेठी यांनी हेलिकॉप्टर काल मंगळवारी राहुरी फॅक्टरी येथे उतरून मित्र परिवाराच्या उपस्थितीत विधिवत पूजा केली आहे. काल मंगळवारी पुणे येथील एमवे व्हॅली येथून निघालेले हेलिकॉप्टर ३५ मिनिटात राहुरी फॅक्टरी येथे दाखल होताच इंजीनियरिंग कॉलेजच्या मैदानावर हेलिकॉप्टर लैंड होऊन … Read more

लग्नाच्या आमिषाने मुलीला पळवणाऱ्या दोघांना अटक

८ जानेवारी २०२५ शेवगाव : लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीला पळवून नेताना शेवगाव पोलिसांनी पाठलाग करून आरोपीस जेरबंद केले.याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजिंक्य संजय खैरे (रा. शेवगाव) व ऋषीकेश दत्तात्रय थावरे (रा. शेवगाव) अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार, आरोपी अजिंक्यने … Read more

ईव्हीएमवरच होणार निवडणुका, हॅकिंगचे दावे आयोगाने फेटाळले!

८ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : महाराष्ट्रासह काही राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर घेतले जात असलेले विविध आक्षेप मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी फेटाळून लावले. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम आणि मतदार यादीत छेडछाड करण्याच्या दाव्यांमध्ये कुठलेही तथ्य नाही. ईव्हीएम मशीन या कोणत्याही स्थितीत हॅक करता येत नाहीत,असे स्पष्ट करत राजीव कुमार … Read more