प्रेम विवाहातून तरुणाचे अपहरण !

७ जानेवारी २०२५ अकोले : प्रेम विवाहाच्या कारणातून एका तरूणाचे तरुणीच्या नातेवाईकांनी अपहरण केले. मात्र मित्राने तत्परता दाखवत ११२ ला फोन केल्याने पाऊण तासात पोलीस घटनास्थळी पोहचले आणि अपहृताला मारहाण करतांना पोलीसांनी आरोपीना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतल्याची घटना तालुक्यातील वाघापूर येथे घडली. बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या घटनेमुळे अहिल्यानगर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. ३१ डिसेंबरच्या व्हिडिओ … Read more

विहिरीत पडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू

घारगाव : विहिरीत पडून नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ६) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास संगमनेरातील खंदरमाळवाडी शिवारातील करंजेकर मळा येथे घडली. याप्रकरणी घारगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीराज बाळू लेंडे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीराज त्यांच्या विहिरीत पाय घसरून पडला. त्यानंतर … Read more

फेब्रुवारीत होणार शिर्डी महापरिक्रमा माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची उद्घोषणा

शिर्डी ग्रीन अँड क्लिन शिडी फाऊंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १३ फेब्रुवारीपासून शिर्डी महापरिक्रमा २०२५ हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषणा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह परिसरातील असंख्य नागरिक व भाविक उपस्थित होते. माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते … Read more

एलआयसीचे ‘हे’ सुपरहिट प्लॅन शेतकऱ्यांना बनवू शकतात करोडपती! जाणून घ्या संपूर्ण तपशील

lic plan

LIC Plan For Farmer:- भारत हा कृषीप्रधान देश असून भारतामध्ये कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षितता खूप महत्त्वाचे असते. आपल्याला माहित आहे की शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलामुळे शेतीचे उत्पन्न अस्थिर आणि अनिश्चित राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भविष्याकरिता नियोजन करणे आणि त्यांच्या कुटुंबांना … Read more

पदवी मिळवा आणि त्यानंतर हे पाच डिप्लोमा कोर्स करा! मिळेल लाखोंचे पॅकेज

diploma courses

Diploma Courses After Graduation:- बरेच जण ग्रॅज्युएशन करतात व त्यानंतर नोकरी शोधायला लागतात. परंतु बऱ्याचदा ग्रॅज्युएशन नंतर लगेच नोकरी मिळते असे होत नाही व त्यामुळे खूप मोठी समस्या निर्माण होते. कारण आजकाल शिक्षणामध्ये पदवी जितकी गरजेची आहे तितकेच काही बाबतीत तुमच्यात कौशल्य असणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल … Read more

अतिशय कमी किमतीत रेडमीचा स्मार्टफोन भारतामध्ये झाला लॉन्च! मिळेल 50MP कॅमेरा आणि बरेच काही..

redmi 14c smartphone

Redmi 14C Smartphone:- तुम्हाला जर कमीत कमी किमतीमध्ये उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन जर खरेदी करायचा असेल व तुम्ही बजेटमध्ये मिळेल असा स्मार्टफोन शोधत असाल तर तुमचा शोध आज थांबणार असून अतिशय कमी किमतीत उत्तम असे वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन रेडमी या कंपनीने आज भारतासह जागतिक बाजारपेठेमध्ये लॉन्च केला. या स्मार्टफोनचे नाव रेडमी 14C असे असून यामध्ये … Read more

आंबा,नारळाच्या पट्ट्यात 35 गुंठ्यात केली ड्रॅगन फ्रुटची लागवड! वर्षाला घेतो 6 ते 7 लाखाचे उत्पन्न; जाणून घ्या शेतकऱ्याची यशोगाथा

dragon fruit

Dragon Fruit Farming:- कोकण म्हटले म्हणजे आपल्याला सगळीकडे नारळ, आंबे तसेच पोफळी व फणसाच्या बागा दिसून येतात. तसेच या ठिकाणाचे अनेक तरुण नोकरीसाठी मुंबईत असतात. परंतु या आंबा आणि फणसाच्या पट्ट्यामध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड करणे व ती यशस्वी करून दाखवणे हे जरा कठीण काम. परंतु पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ या गावचे रहिवासी असलेले अमर कदम यांनी … Read more

एथर एनर्जीने आणली इलेक्ट्रिक स्कूटरची Ather 450 धमाकेदार सिरीज! मिळतील अनेक रंगांचे ऑप्शन; जाणून घ्या किमती

ether energy series

Ather 450 Series:- इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जर आपण बघितले तर इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीकडे गेल्या एक ते दोन वर्षापासून ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन वेगवेगळे फिचर्स आणि किमती असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च करण्यात येत आहेत. बाजारात असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर … Read more

HPCL Apprentice Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत पदवीधर इंजीनियरिंग अप्रेंटिस पदाची भरती सुरू; त्वरित अर्ज करा

HPCL APPRENTICE BHARTI 2025

HPCL Apprentice Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत “पदवीधर इंजीनियरिंग अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. HPCL Apprentice Bharti 2025 … Read more

Ahilyanagar Breaking: राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षकांची आत्महत्या

राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते प्राथमिक शिक्षक व सारोळा कासार (ता. नगर) येथील रहिवासी नामदेव सखाराम धामणे (वय ५०) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी घडली. दरम्यान शिक्षक धामणे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शिक्षक धामणे यांनी गळफास घेतल्याचे समजताच त्यांना जिल्हा … Read more

मनपा अकॅशन मोडवर ! एचएमपीव्ही विषाणू चिंतेचे कारण नाही, नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी

अहिल्यानगर – चीनमध्ये मानवी मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. चीनमधून आलेल्या या नवीन विषाणुमुळे चिंतेचे कारण नसले तरी, नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी. या प्रकरणी भितीचे वातावरण निर्माण करू नये, महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन आयुक्त तथा … Read more

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी व घोड कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

अहिल्यानगर  – कुकडी प्रकल्पातून सध्या सुरू असलेले रब्बी आवर्तन क्र. १ गृहीत धरून एकूण चार तसेच घोड प्रकल्पातून सध्या सुरू असलेले आवर्तन क्र.१ धरून एकूण चार आवर्तन देण्याचा निर्णय राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुकडी आणि घोड संयुक्त प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत घेण्यात आला. … Read more

सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 553 रुपयाने वाढ! सोने खरेदी करण्याअगोदर वाचा आजचे बाजार भाव

gold rate

Gold-Silver Price Today:- जर आपण गेल्या वर्षाचा विचार केला तर सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला दिसून आले. मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प जेव्हा सादर करण्यात आला व त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील आयात शुल्कात कपात केली होती व त्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतरच्या कालावधीत मात्र … Read more

वर्सोवा ते विरार प्रवास करायचा तर लागतील फक्त 45 मिनिटे! 55 किलोमीटरचा हा नवीन लिंक रोड ठरेल गेमचेंजर

vasai-virar link road

Uttan To Virar New Link Road:- मुंबई म्हटले म्हणजे त्या ठिकाणाची वाहतूक कोंडी व काही किलोमीटर प्रवास करायला लागणारा तासनतास वेळ हा आपल्या डोळ्यासमोर पटकन येतो. मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणात ट्राफिक असते व तुम्हाला पाच ते दहा किलोमीटरचा जरी प्रवास करायचा असेल तरी एक ते दोन तास देखील लागू शकतात. त्यामुळे मुंबई शहरामध्ये आता ट्रॅफिक कोंडी … Read more

फक्त एक छोटासा उपाय दातांचा पिवळेपणा करेल दूर आणि दात चमकतील मोत्यासारखे! करून तर बघा

health of teeth

Health tips Of Teeth:- प्रत्येक व्यक्ती जेव्हा समाजामध्ये वावरत असतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे प्रामुख्याने लक्ष देत असतो व आपले व्यक्तिमत्व आकर्षक कसे दिसेल याबाबतीत आपल्याला प्रयत्न करताना दिसून येतो. एखाद्याचे व्यक्तिमत्व हे अंतरंगापेक्षा त्याच्या बाह्य रंगावरून जास्त करून ओळखले जाते व यामध्ये अंगावर घातलेले कपडे तसेच केसांची रचना महत्त्वाचे असतेस परंतु दात देखील … Read more

होंडा कार्सने आणली जबरदस्त ऑफर! नवीन वर्षामध्ये घ्याल होंडाच्या ‘या’ कार्स तर मिळेल 90 हजारापर्यंत सूट

honda city

Discount Offer On Honda Cars:- भारतामध्ये ग्राहकांमधील लोकप्रिय असलेल्या कंपन्यांच्या कार जर बघितल्या तर यामध्ये होंडा कार्स इंडिया या कंपनीच्या अनेक कार्स ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. होंडा कार्स इंडियाचा मोठा ग्राहक वर्ग भारतामध्ये असून या कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक चांगली फीचर्स आणि परवडणाऱ्या किमती मधील कार लॉन्च करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून … Read more

डिस्कव्हरी ऑफ अहिल्यानगर आणखी एक सिध्देश्वर: सिध्देश्वरवाडीचा!…

पारनेर परिसर डोंगररांगांनी वेढलेला. आपल्या पारनेरमध्ये एकूण सात हेमाडपंथी देवालय आहेत. त्यातील सहा हेमाडपंथी शिवालय तर एक खंडोबाचे देवालय आहे.त्यापैकी एक म्हणजे सिद्धेश्वरवाडीतील सिद्धेश्वर!. बाराव्या तेराव्या शतकात महाराष्ट्र भूमी शिव अराधनेसाठी मोठी प्रसिद्ध होती. इतकेच नव्हे तर अवघा तत्कालीन महाराष्ट्र शिव अराधनेला वाहिलेला होता की काय? अशी परिस्थिती यादवकालीन महाराष्ट्रामध्ये दिसून येत असे.शिव आराधना मोठ्या … Read more

कुटुंबाचा प्रचंड विरोध झाला तरीही नाही ऐकले! शिक्षकाची नोकरी सोडून सुरू केला मधमाशीपालन व्यवसाय, आज पोहोचला 2 कोटींच्या घरात

jagpal sing fogat

Honey- Bee Business:- आयुष्यामध्ये आपल्याला असे अनेक व्यक्ती असतात की त्यांच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असली तर ती इच्छा किंवा त्यांच्या मनात असलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी त्या कुठल्याही गोष्टींचा विचार न करता फक्त ध्येयाचा पाठलाग करत राहतात व प्रचंड कष्टाने ते ध्येय प्राप्त करतात. अनेक व्यक्तींना एखादा व्यवसाय किंवा कुठली गोष्ट करण्यासाठी कुटुंबाचा देखील प्रचंड … Read more