स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत करा पटकन अर्ज, जाणून घ्या माहिती

sbi recruitment 2025

SBI Recruitment 2025:-आजकाल विविध भरती परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असून यामध्ये स्पर्धा परीक्षांपासून तर बँकिंग सेक्टरच्या परीक्षांची तयारी अनेक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली जाते. यामध्ये बँकिंग सेक्टरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर करिअरच्या संधी उपलब्ध असल्याने या परीक्षांची तयारी देखील अनेक विद्यार्थी करत असतात. अगदी याच प्रकारे तुम्ही देखील बँकेच्या विविध परीक्षांची तयारी करत असाल … Read more

संक्रांतीपासून ‘या’ राशींचे सुरू होणार अच्छे दिन! करियर,व्यवसायामध्ये होईल फायदा व मिळेल पैसा

sankaranti 2025

Horoscope January 2025:- नवीन वर्षामध्ये जर आपण बघितले तर अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे व या राशी परिवर्तनामुळे बारा राशींवर चांगला किंवा वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. इतकेच नाही तर या राशी परिवर्तनामुळे काही राजयोग देखील तयार होणार असून याचा देखील चांगला किंवा वाईट परिणाम राशींवर पाहायला मिळणार आहे. अगदी याच पद्धतीने ज्योतिष … Read more

रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी संकटात ; नवीन वर्षात शेतकऱ्यांना आर्थिक झळ

६ जानेवारी २०२५ देगाव : रासायनिक खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत वाढ केली आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कधी अस्मानी, कधी सुलतानी, कधी अवकाळी संकटाने शेतकरी व्यापला आहे. शेतमालाला दर नसल्याने आर्थिक संकटात असणारा शेतकरी अद्याप सावरलेला नसताना नवीन … Read more

मी आधीच सांगितले होते २०० आमदार निवडून आणू

६ जानेवारी २०२५ ठाणे : मी निवडणुकीपूर्वीच सांगितले होते की, महायुतीचे २०० आमदार निवडून आणू नाहीतर शेती करायला जाऊ. त्यानुसार, आम्ही २०० हून अधिक उमदेवार निवडून आणले आहेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. टेंभीनाका येथील आनंद आश्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवी मुंबईचे माजी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्यासह नाशिक, धुळे, पालघर, … Read more

तुम्ही मला चुना लावू नका ! पालखी महामार्गाच्या कामांवरून नितीन गडकरी यांनी अधिकारी, ठेकेदारांना झापले

६ जानेवारी २०२५ पुणे : पालखी महामार्गाच्या कामांवरून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. दिवेघाट ते लोणंद आणि पाटस ते पंढरपूर येथील पालखी महामार्गाचे येत्या मे महिन्यापर्यंत काम पूर्ण करा, अन्यथा कारवाई करावी लागेल, असा थेट इशारा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदाराला पुण्यात दिला. गडकरी म्हणाले की, ठेकेदार तुम्हाला चुकीची … Read more

म्हाडाच्या नाशिक मंडळाकडून निघणार तब्बल 555 घरांसाठी सोडत! कधी प्रसिद्ध होणार जाहिरात? जाणून घ्या संपूर्ण माहिती

mhada lottery

Mhada Nashik Lottery 2025:- स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सध्याची स्थिती ही पाहिली तर खूप अवघड आहे. कारण घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता स्वतःचे घर खरेदी करणे किंवा बांधणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांचे स्वतःच्या घराचे स्वप्न हे अपूर्ण राहते. परंतु मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मात्र म्हाडा आणि … Read more

औषध दुकानांमध्ये मिळणार स्वदेशी ‘पॅरासिटामॉल’

६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संलग्न असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेद्वारे (सीएसआयआर) ‘पॅरासिटामॉल’ हे औषध स्वदेशात विकसित केले आहे. पॅरासिटामॉल सामान्यतः वेदनाशामक तसेच ताप यासारख्या आजारांवर वापरले जात आहे. कर्नाटकस्थित सत्य दीपथा फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही औषध निर्माण कंपनी या तंत्रज्ञानाचा उपयोग परवडणाऱ्या पॅरासिटामॉलचे देशांतर्गत उत्पादन करणार आहे.सध्या, … Read more

जनतेला ‘आप’त्ती नव्हे, तर विकास हवा ! पंतप्रधानांनी फुंकले दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग

६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारचा ‘आप’त्ती असा उल्लेख करत जनतेला आपत्ती नव्हे तर विकास हवा, असे वक्तव्य केले. यंदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत कमळ फुलणार आणि सुशासन येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपची सत्ता आल्यानंतर जनकल्याणाच्या कोणत्याही योजना बंद करण्यात येणार नाहीत, असे आश्वासनही मोदींनी … Read more

निवडून द्या… प्रियंका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवतो ! भाजप उमेदवार रमेश बिधुडींच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस संतप्त

६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रमेश बिधुडी यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. कालकाजीमधील रस्ते प्रियंका गांधींच्या गालासारखे बनवू, असे वक्तव्य बिधुडी यांनी केले. काँग्रेसने यावर संताप व्यक्त करत भाजप हा महिलांविरोधी पक्ष असल्याची टीका केली. बिधुडी यांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ काँग्रेस … Read more

नितीश कुमार शुद्धीवर नाहीत, ते निर्णय घेण्यास अपात्र : तेजस्वी

६ जानेवारी २०२५ मोतिहारी : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे शुद्धीवर नाहीत. त्यांना हायजॅक करण्यात आले आहे. सध्या ते प्रचंड थकले आहेत. केवळ निवृत्त अधिकाऱ्यांच्या मदतीने आपल्या फायद्यासाठी ते सरकार चालवत आहेत,असा जोरदार हल्ला राज्याचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी रविवारी चढवला आहे. नितीश कुमार यांची खालावत जाणारी प्रकृती पाहता त्यांनी मुख्यमंत्री पद सोडावे,असे सांगत … Read more

भाजपने आधी जुनी आश्वासने पूर्ण करावी – केजरीवाल

६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : भाजपने नवी आश्वासने देण्याऐवजी यापूर्वीच्या निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने आधी पूर्ण करावी,असे आव्हान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत ज्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले, ते केंद्र व आप सरकार यांच्या समन्वयातून साकारले आहेत,असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधानांनी रविवारी दिल्लीत १२ … Read more

चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा ; पोलीस शहीद

६ जानेवारी २०२५ दंतेवाडा : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर भागातील चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले.या धूमश्चक्रीत जिल्हा राखीव दलाचा एक पोलीस जवानही शहीद झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. दक्षिण अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाकडून शुक्रवारपासून नक्षलविरोधी अभियान राबविले जात आहे.शनिवारी सायंकाळी नारायणपूर व दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेजवळील जंगलात या पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला … Read more

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू, दोघे अटकेत

शेवगाव : पैशांच्या व्यवहारावरून वरखेड (ता. शेवगाव) येथे मागील महिन्यात झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चालकाचे नगरमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. भुजंग शामराव मडके (वय ४०) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर सोनेसांगवी (ता. शेवगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृताची पत्नी योगीता भुजंग मडके (वय ३४) यांनी ३१ डिसेंबर … Read more

वीस लाख लाडक्या बहिणींचे पैसे घेतले परत

६ जानेवारी २०२५ : मुंबई : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे. यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षातील नेत्यांनी राज्यातील महिलांचे आभार मानले होते; पण आता सरकारने योजनेच्या निकषांवर बोट ठेवत लाखो महिलांना अपात्र करण्याचा सपाटाच लावला आहे.आतातर सरकारने लाडकी बहीण योजनेत अपात्र असणाऱ्या महिलांकडून पैसे वसूल करण्याचे धोरण अवलंबले … Read more

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक भिकाऱ्याचे सोंग घेतात अन….; माजी खा. सुजय विखे यांचे वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावं. फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले आहेत. असे विधान माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नुकतेच केले. या वादग्रस्त वक्तव्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांची अडचण वाढली. महायुती मधील नेत्यांनी देखील सुजय विखे पाटील यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली. शिंदे … Read more

राज्यातील ‘या’ भागात आभाळ झालं तांबड, ढगाळ हवामानाने चिंता वाढली, राज्यात पुन्हा पाऊस पडणार का? पंजाब डख म्हणतात….

Panjab Dakh News

Panjab Dakh News : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आज काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळाले. जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काही भागांमध्ये आभाळ अगदीच तांबडे झालं होतं आणि ढगाळ हवामान तयार झाल. एवढेच नाही तर पावसाचे थेंबही पडू लागले होते. मात्र थोडे फार थेंब पडलेत अन नंतर हे वातावरण निवळल. पण जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अजूनही ढगाळ हवामान कायम … Read more

एफडी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ दोन बँका ग्राहकांना देतायेत 9.50% दराने व्याज, वाचा सविस्तर

FD News

FD News : अलीकडे गुंतवणूकदार मुदत ठेव योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतायेत. मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना देशातील काही बँकांच्या माध्यमातून चांगले व्याज दिले जात आहे. आज आपण देशातील अशाच दोन बँकांची माहिती पाहणार आहोत जे की आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर सर्वाधिक व्याज परतावा देत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना FD … Read more

AIASL Bharti 2025: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 77 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

AIASL BHARTI 2025

AIASL Bharti 2025: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत “ऑफिसर सिक्युरिटी आणि ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 77 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखत आयोजित केली आहे. उमेदवारांनी 06, 07 & 08 जानेवारी 2025 रोजी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला हजर रहावे. AIASL … Read more