शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आरबीआयने घेतला मोठा निर्णय, आता विनातारण ‘इतक्या’ लाखापर्यंतचे कर्ज मिळणार

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्युज दिली आहे. नवीन वर्ष सुरू होण्याआधीच आरबीआयने देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आरबीआयने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या को-लॅटरल फ्री कर्जासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांसाठी को-लॅटरल फ्री कर्जाची मर्यादा 40 … Read more

आरबीआयने घेतला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शेतकऱ्यांना आता काहीही तारण न ठेवता मिळेल 2 लाखांचे कर्ज,जाणून घ्या माहिती

crop loan

Crop Loan:- शेती क्षेत्रासाठी वेळेवर पैसा उपलब्ध होणे शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचे असते. कारण बऱ्याचदा नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारभावातील घसरण इत्यादीमुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल पिकवला तरी देखील पुरेसा पैसा हातात येत नाही किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होऊन आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या तयारी करण्यासाठी पैसा शिल्लक राहत नाही … Read more

सत्ता स्थापनेनंतर फडणवीस सरकारने सर्वप्रथम शेतकऱ्यांसंबंधित ‘हा’ निर्णय घ्यायला हवा ! आ. विक्रम पाचपुते यांची मागणी

Vikram Pachpute News

Vikram Pachpute News : नुकताच महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. यात भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांनी शपथ घेतली. हा शपथविधीचा सोहळा फारच दिमाखात साजरा झाला असून या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समवेत अनेक राज्यांमधील … Read more

हिवाळ्यामध्ये आंघोळ करा, परंतु कधीच करू नका ‘या’ चुका! नाहीतर वाढेल हार्ट अटॅक येण्याचा धोका

health tips

Bath Tips In Winter Sesion:- आपण टीव्ही किंवा मोबाईलमध्ये असे अनेक व्हिडिओ पाहतो की काही व्यक्ती मैदानावर खेळताना अचानक कोसळतात व त्यांचा मृत्यू होतो किंवा जिममध्ये एक्सरसाइज करत असताना अचानक कोणीतरी खाली कोसळते व त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. गेल्या एक ते दोन वर्षापासून अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे व त्यामुळे आता नक्कीच … Read more

जानेवारीपर्यंत ‘या’ तीन राशींचे चमकेल भाग्य आणि होईल धनवर्षाव! जाणून घ्या या भाग्यवान राशींमध्ये आहे का तुमची राशी?

shadashtak rajyog

Shadashtak Rajyog:- ज्योतिष शास्त्रामध्ये बघितले तर न्याय आणि दंडाची देवता शनि आणि ग्रहांचा सेनापती म्हणून मंगळ या ग्रहांना ओळखले जाते. या दोन्ही ग्रहांचा प्रत्येक राशीवर अनेक प्रकारे चांगला किंवा वाईट असा परिणाम होत असतो. या दोन्ही ग्रहांच्या राशी बदलाचा कालावधी पाहिला तर मंगळाची राशी अल्पावधीमध्ये बदलते. तर त्याउलट शनी ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याकरिता … Read more

सोने आणि चांदीच्या दराने सुरू केला परत वाढीच्या दिशेने प्रवास! खरेदी करायचे असेल सोने तर जाणून घ्या आजचे सोन्याचे भाव

gold price

Gold-Silver Price:- सध्या लग्नसराईचा कालावधी सुरू असून या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीची खरेदी केली जाते. परंतु सध्या जर सोने आणि चांदीचे बाजारपेठ बघितली तर या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये वाढीचा ट्रेंड दिसून येत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर सोने आणि चांदीची खरेदी गेल्याचे दिसून येत आहे. परंतु लग्न समारंभ असल्यामुळे तरी देखील सोने … Read more

आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार ! पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झालाय. बहुतांशी जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान असून काही ठिकाणी वादळी पावसाने दणका दिलाय. मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगरसहित दक्षिणेकडील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. विदर्भातील बुलढाणा सहित अनेक भागात पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार समवेत दक्षिणेकडील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा … Read more

लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना कधीपासून मिळणार 2100 रुपये ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट तारीखचं सांगितली

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून धडा घेत महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडके बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे एकूण पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. या योजनेच्या जोरावर महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाले. एकट्या भाजपाला 132 जागा या निवडणुकीत जिंकता … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! डिसेंबरच्या ‘या’ तारखेपर्यंत शेती सिंचनासाठी सुटणार कुकडीचे पाणी

kashinath date

Ahilyanagar News:- सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून या हंगामातील जे काही कांदा किंवा मक्यासारखे पिके असतात त्यांना बऱ्याचदा पाण्याची टंचाई बसण्याची शक्यता असते व त्याकरिता राज्यातील ज्या ज्या काही धरणांच्या क्षेत्रातील शेतीक्षेत्र आहे त्याकरिता कालव्यांच्या पाण्याचे आवर्तन हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे योग्य वेळेला अशा प्रकारचे पाणी शेतीसाठी उपलब्ध होणे खूप गरजेचे … Read more

त्यांच्यापासून सावध रहा, प्रवरेला ऊस देऊ नका; त्यांना आता अशोक कारखाना बंद पाडायचा आहे- अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे

sugar cane factory

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्हा म्हटला म्हणजे हा साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो व या ठिकाणचे राजकारण हे नेहमी साखर उद्योगाच्या भोवती फिरत असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी साखर उद्योगावरून किंवा साखर कारखान्याच्या संदर्भात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात व ही स्थिती आपल्याला गेल्या कित्येक वर्षापासून जिल्ह्यात दिसून येते. अगदी याच पद्धतीने … Read more

आता विसराल रॉयल एनफिल्ड! हिरोची मॅव्हरिक स्क्रॅबलर 440 बाईक मार्केटमध्ये करेल धमाल; वाचा या बाईकची वैशिष्ट्ये आणि किंमत

hero mavrick scrambler 440 bike

Hero Mavrick Scrambler 440 Bike:- भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांनी धमाकेदार आणि जबरदस्त परफॉर्मन्स असलेल्या बाईक सध्या लॉन्च केल्या असून यामध्ये सर्वच प्रमुख आणि लोकप्रिय असलेल्या बाईक उत्पादक कंपन्यांच्या बाईकचा समावेश आहे. यामध्ये काही हजार रुपयांपासून तर लाखो रुपयांपर्यंतच्या बाईक सध्या विक्रीसाठी उपलब्ध असून ग्राहकांना देखील त्यांचा आर्थिक बजेट आणि आवश्यक असलेले फिचर्स असलेली … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातुन कोण होणार मंत्री ? राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव फायनल, त्यांच्यासोबत मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळणार ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : काल महायुतीचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गेल्या महायुती सरकार प्रमाणेच एक सीएम आणि दोन डीसीएम असा फॉर्मुला यावेळी पण दिसला. मात्र अजून फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी … Read more

तुर पिकात केले ‘अशाप्रकार’चे परफेक्ट नियोजन! अडीच एकर तूर लागवडीत 25 हजार रुपये खर्च करून मिळेल 2 ते 2.50 लाख उत्पन्न

tur crop

Farmer Success Story:- आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य व्यवस्थापन या दोन्ही गोष्टी कुठल्याही पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे असतात. व्यवस्थापन करताना ते वेळेत आणि नेमकेपणाने केले तर अगदी कमीत कमी क्षेत्रात आणि कमी खर्चामध्ये भरपूर उत्पादन शेतकरी मिळवतात आणि लाखोत उत्पन्न घेतात. तसेच या दोन्ही गोष्टींसोबत दर्जेदार बियाण्याची निवड हे देखील तितकेच गरजेचे असते. अशाप्रकारे जर … Read more

पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये 5 लाखाचे कसे होतील 15 लाख? जाणून घ्या गुंतवणुकीची महत्त्वाची प्लॅनिंग

fd scheme

Investment In FD:- फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडी हा गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह प्रकार असून गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर फिक्स डिपॉझिट योजनांना पसंती दिली जाते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे चांगला परतावा मिळण्याची हमी महिन्याकरता देखील एफडी हा एक उत्तम पर्याय आहे. तसेच यामध्ये निश्चित व्याजदर मिळतो व त्यामुळे काही योजनांच्या माध्यमातून पैसा दुप्पट आणि … Read more

नागपूर आणि गोव्याला जोडणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला जाणार का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टचं सांगितलं

Nagpur Goa Shaktipeeth Expressway

Nagpur Goa Shaktipeeth Expressway : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची आतुरता होती ती आतुरता काल संपली. मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. काल, भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही … Read more

खा. निलेश लंके पुन्हा अजित दादांच्या ताफ्यात येणार ? लंके यांच्या विधानाने नगरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी ऐनवेळी अजित पवार गटातून उडी घेत शरद पवार यांच्या गटात जात हाती तुतारी घेऊन अचूक टाइमिंग साधले होते. पण आता पुन्हा … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ; 2025 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांना सुट्ट्याच सुट्ट्या ! पुढील वर्षीच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Government Employee News

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. जर तुम्ही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील अथवा मित्र परिवारातुन कोणी सरकारी सेवेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. खरेतर, ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयासंदर्भात म्हणजेच सुट्टी संदर्भात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दरवर्षी केंद्र … Read more

खुशखबर! राजधानी मुंबईलाही मिळणार वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट, कसा राहणार रूट?

Mumbai Vande Bharat Sleeper Train

Mumbai Vande Bharat Sleeper Train : बेंगळुरू आणि मुंबई दरम्यान लवकरच जलद गतीची ट्रेन सुरू होणार आहे. या दोन्ही शहरादरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. बेंगळुरू सेंट्रलचे खासदार, PC मोहन यांनी यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. 2 डिसेंबर रोजी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या (SWR) स्थायी समितीच्या अभ्यास भेटीदरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. … Read more