Smartphone Offers : तुम्ही या काळात नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करता असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. फ्लिपकार्डवर सध्या स्मार्टफोनवर बंपर सेल सुरु  झाला आहे.

या सेलमध्ये तुम्ही स्वस्तात तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. या सेलमधून तुम्ही स्मार्टफोन खरेदी केल्यास हजारो रुपयांची बचत देखील होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला Realme स्मार्टफोनवर मिळणाऱ्या जबरदस्त ऑफेरबद्दल सांगणार आहोत.

Realme 9i चा सर्वाधिक विक्री होणाऱ्या बजेट स्मार्टफोन्सच्या यादीत समावेश आहे. जर तुम्हीही हा फोन घेण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे कारण तुम्ही हा फोन फक्त 1 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Realme 9i (प्रिझम ब्लॅक, 64 जीबी) (4 जीबी रॅम) ची एमआरपी 15,999 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते आणि तुम्ही 15% डिस्काउंटनंतर 13,500 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही त्यावर सुरू आहेत.

Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. तसेच, हा फोन एक्सचेंज ऑफर अंतर्गत देखील खरेदी केला जाऊ शकतो. जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर परत केल्यावर तुम्हाला 12,500 रुपयांची सूट मिळू शकते. पण या सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असायला हवा. तसेच ते फोनच्या मॉडेलवर अवलंबून असते.

पण एक्सचेंज ऑफर अंतर्गत पूर्ण डिस्काउंट मिळाल्यानंतर तुम्ही हा फोन फक्त 1 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Realme 9i वर कंपनीकडून एक वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. कंपनी अॅक्सेसरीजसाठी 6 महिन्यांची वॉरंटी देत ​​आहे.

तुम्ही आज फोन ऑर्डर केल्यास, तो 7 नोव्हेंबरपर्यंत तुमच्या घरापर्यंत पोहोचवला जाईल. स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही हा फोन सर्वोत्तम आहे. यात 6.6 इंच फुल एचडी+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP आहे. तर फ्रंट कॅमेरा 16MP चा आहे.

हे पण वाचा :- Chandra Grahan 2022: वर्षाच्या शेवटच्या चंद्रग्रहणाच्या वेळी ‘या’ चमत्कारिक मंत्रांचा जप करा ; होणार विशेष लाभ