अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (gold) दरात सातत्याने घसरण सुरु आहे. आज मात्र सोन्याचे भाव ‘जैसे थे’ आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत.

या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे. आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे.

तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दरांमध्ये फरक आहे.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम  22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  4,555

8 ग्रॅम  36,440

10 ग्रॅम  4,5550

100  ग्रॅम  4,55500

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम  24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  4,971

8 ग्रॅम  39,768

10 ग्रॅम  4,9710

100 ग्रॅम  4,97100

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-

शहर  22 कॅरेट  24 कॅरेट

मुंबई  45,480  46,480

पुणे  44,770  47,930

नाशिक  44,770  47,930

अहमदनगर  4,4580  4,6810