Gk 2025 : भारताचे एकमेव राज्य जिथे Aadhar Card काढले जात नाही….कारण जाणून चकित व्हाल!

धार कार्ड आजकाल भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. सरकारी योजनांपासून ते बँकेत खाती उघडण्यापर्यंत, सिम कार्ड घेण्यापर्यंत, प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य असतो. 12 अंकी अद्वितीय ओळख क्रमांक असलेल्या या कार्डचा उपयोग नागरिकांची ओळख पटवण्यासाठी केला जातो

Ratnakar Ashok Patil
Updated:

Aadhaar Card:- आधार कार्ड आजकाल भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. सरकारी योजनांपासून ते बँकेत खाती उघडण्यापर्यंत, सिम कार्ड घेण्यापर्यंत, प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य असतो. 12 अंकी अद्वितीय ओळख क्रमांक असलेल्या या कार्डचा उपयोग नागरिकांची ओळख पटवण्यासाठी केला जातो

आणि ते एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणून कार्य करते. मात्र भारतातील एक राज्य असं आहे जिथे नागरिकांचे आधार कार्ड काढले जात नाही,आणि ते राज्य म्हणजे जम्मू काश्मीर होय.

जम्मू काश्मीरमध्ये आधार कार्ड न काढण्यामागील कारणे

जम्मू काश्मीर भारताचा एक अत्यंत संवेदनशील प्रदेश आहे. या राज्याची पाकिस्तान आणि चीन या देशांशी सीमा लागलेली आहे. यामुळे या राज्यात सदैव शत्रूच्या घुसखोरीचा धोका उपस्थित असतो.

भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी हे एक मोठं आव्हान ठरू शकत म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांचे आधार कार्ड काढण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

यामागील मुख्य कारण म्हणजे बोगस किंवा बनावट आधार कार्डांद्वारे शत्रू देशांकडून भारतात घुसखोरी करण्याचा धोका. आधार कार्डाच्या मदतीने कुणीही घुसखोरी करू शकतो. म्हणून सुरक्षा कारणांमुळे जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांचे आधार कार्ड न घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

ओळखपत्र म्हणून इतर प्रमाणपत्राचा वापर

भारतात आधार कार्ड सर्व नागरिकांसाठी अनिवार्य आहे. आधार कार्ड फक्त ओळखपत्र म्हणूनच वापरलं जात नाही तर ते एक डिजिटल ओळखप्रमाणपत्र आहे ज्याचा उपयोग सरकारी योजनांमध्ये, बँक खात्यांमध्ये, सिम कार्ड घेताना, आणि अन्य अनेक सेवा घेण्यासाठी केला जातो.

असं असलं तरी जम्मू काश्मीरमध्ये या सर्व प्रक्रियांपासून अपवाद करण्यात आलेला आहे. याठिकाणी नागरिकांचे आधार कार्ड काढले जात नाही आणि त्याऐवजी इतर प्रमाणपत्रे वापरली जातात.

आधार कार्ड भारतातील एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे, ज्यामुळे नागरिकांची ओळख सुरक्षितपणे आणि डिजिटलरीत्या केली जाऊ शकते. परंतु जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा कारणांसाठी ही प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे.

त्याचा मुख्य कारण म्हणजे बोगस आधार कार्डच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. या राज्यातील नागरिकांची ओळख पटवण्याकरिता दुसऱ्या पद्धतींचा वापर केला जातो.

तसेच जम्मू काश्मीर हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असल्यामुळे इथे देशभरातून हजारो पर्यटक येतात. परंतु नागरिकांचे आधार कार्ड नसल्याने त्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात इतर प्रमाणपत्रांचा वापर करावा लागतो.

या राज्यात आधार कार्ड न काढण्याचे निर्णय सुरक्षेसाठी घेण्यात आले आहेत आणि हे निर्णय भारताच्या अंतर्गत सुरक्षा धोरणांचा एक भाग आहे.

यामुळे जम्मू काश्मीरमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत काही वेगळ्या पद्धतीने सरकारी कार्यवाही केली जाते. या सुरक्षात्मक उपाययोजनांचा उद्देश राज्याच्या शांतता आणि सुरक्षिततेला कायम ठेवणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe