Chankya Niti:- भारतामध्ये महिलांना खूप मानाचे स्थान असून समाजामध्ये देवीचे स्थान दिले जाते. परंतु बऱ्याचदा या देवी स्वरूप असलेल्या महिलांसोबत अनेकदा चुकीच्या गोष्टी घडतात. निसर्गाने महिलांना नम्रता तसेच कोमलता आणि प्रेम इत्यादी गुण मोठ्या प्रमाणावर दिलेले आहेत.
हे सगळे गुण प्रत्येक महिलेमध्ये असतात. परंतु म्हणतात ना की हाताची पाचही बोटे एकसारखे नसतात. भारतामध्ये महिलांना एक कुटुंबाची इज्जत म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर ओळख आहे. महिलांच्या कुठल्याही वागण्याने कुटुंबाचा सन्मान किंवा कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागेल किंवा नुकसान होईल या गोष्टी आजही मानल्या जात नाहीत.
या अनुषंगाने आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति या पुस्तकामध्ये चारित्र्यहीन महिलांविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जो व्यक्ती त्यात सांगितलेल्या गोष्टींवर विचार करतो आणि त्यांचे पालन करतो त्याच्या जीवनामध्ये दुःख किंवा विश्वासघात इत्यादी गोष्टी येत नाहीत. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या तुम्ही माहिती करून घेतल्या तर तुम्ही देखील चारित्रहीन महिलांपासून दूर राहू शकतात.
आचार्य चाणक्यांनी सांगितलेली चरित्रहीन महिलांची लक्षणे
चाणक्य यांनी म्हटले आहे की, स्त्री अत्यंत पूजनीय असते. त्यांनी त्यांच्या पुस्तकात स्त्रीला देवीचा दर्जा दिलेला आहे. परंतु काही स्त्रिया अशा असतात की, त्यांचे वाईट चारित्र्य आणि त्यामुळे त्यांच्याशी जोडले गेलेल्या व्यक्तींच्या जीवनामध्ये खूप वाईट प्रभाव पडतो. अशा महिला या एका पुरुषासोबत प्रामाणिक राहू शकत नाही.
कारण प्रकारच्या स्त्रीच्या वागण्यात आणि बोलण्यात कुठल्याही प्रकारचा ताळमेळ नसतो. अशा प्रकारच्या महिला विचार करतात कुठला आणि वागतात कुठेच. तसेच या प्रकारच्या महिलांचा संबंध एका पुरुषापेक्षा अधिकाधिक पुरुषांची असतो व त्यांना त्यामध्ये कुठल्याही प्रकारची लाज वगैरे वाटत नाही. अशा प्रकारच्या महिला खूप वेगळ्या प्रकारच्या असतात व त्या कुठल्याही प्रकारे एखाद्या व्यक्तीला त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात.
महिलांच्या मनामध्ये दुसरच कोणीतरी असतं व नाते ते तिसऱ्या व्यक्ती सोबत ठेवत असतात. अशा प्रकारच्या स्त्रिया या लोकांना मोहात टाकण्यासाठी प्रयत्नशील असतात व लोकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे अशा प्रकारच्या प्रयत्न ते सातत्याने करत असतात. इतकेच नाही तर याकरता ते कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतात. अशा स्त्रिया एका पुरुषासोबत कधीच राहत नाही व ते त्यांच्या गरजेनुसार जोडीदार बदलत असतात.
चाणक्य नीतीनुसार ही आहेत काही महत्त्वाची लक्षणे
ज्या स्त्रियांची पाठ खूप जाड असते त्या घरासाठी अशुभ मानल्या जातात.तसेच पायाचा मागचा भाग खूप पातळ किंवा कोरडा असेल तर अशा महिलांना आयुष्यात अनेक प्रकारच्या वेदनांना सामोरे जावे लागते. तसेच चाणक्य नितीनुसार बघितले तर, ज्या स्त्रीच्या लहान बोटाला किंवा त्याच्या जवळच्या बायाचे बोट जमिनीला स्पर्श करत नाही आणि अनामिका अंगठ्यापेक्षा लांब असते अशा महिला तिच्या इच्छेनुसार ती तिचे पात्र बदलत असते.
म्हणजे वागण्यात बदल करत असते. त्या महिला खूप रागीट असतात व त्यांचा राग नियंत्रित करणे खूप कठीण आहे. अशा महिलांच्या चारित्र्यावर कधीही विश्वास ठेवता येत नाही. याशिवाय कपाळ लांब असेल तर अशा महिला आपल्या भावजयीसाठी अशुभ असतात. ज्या महिलांचे पोट लांब असते ते सासरच्या लोकांसाठी अशुभ मानले जाते व ज्यांचे कंबर जाड असते ती पतीसाठी अशुभ मानली जाते. जर स्त्रीचे पोट घड्याळासारखे असेल तर ती स्त्री आयुष्यभर गरिबी आणि निराधारतेतून जात असते.
केसांद्वारे देखील करता येते ओळख
महिलांच्या ओठांवर जास्त केस असतात आणि खूप लांब असतात अशा महिला त्यांच्या पतीकरिता अशुभ मानल्या जातात. तसेच ज्या महिलांच्या कानावर जास्त प्रमाणामध्ये केस असतात आणि त्यांचा आकार एकसारखा नसतो अशा महिलांच्या घरांमध्ये अशुभ घडते. तसेच जाड, लांब आणि रुंद दात असलेल्या अशा स्त्रीच्या आयुष्यात दुःखाचे ढग नियमित पसरलेले दिसतात.
स्त्रीच्या तळहातावर जर कावळा, घुबड तसेच साप किंवा लांडगा इत्यादी मांसाहारी पक्षी किंवा प्राण्यांसारखे दिसणारे चिन्ह असेल तर अशा महिला इतरांच्या दुःखाचे कारण बनतात. हाताच्या तळव्याच्या आकारात फरक असेल किंवा तळहात सपाट असेल तर अशा महिला आयुष्यभर सुख आणि संपत्ती पासून वंचित राहतात.
ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि भीतीदायक असतात त्यांचा स्वभाव चांगला नसतो. तसेच चाणक्य नीति मध्ये असे देखील म्हटले आहे की, ज्या महिलांची मान लहान असते अशा महिला कोणत्याही सिद्धीसाठी इतरांवर अवलंबून राहतात. मान चार बोटांपेक्षा जास्त लांब आहे ती स्त्री स्वतःच्या कुळाच्या विनाशाचे कारण बनू शकते.