अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- कोरोनामुळे जगभर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर भारतीय व्हिसाशिवाय किंवा व्हिसा ऑन अराइवल किंवा ईटीए (ई-ट्रॅव्हल अथॉरिटी) सुविधेसह 53 देशांमध्ये प्रवास करू शकतात.
या 53 देशांमध्ये नेपाळ-भूतानसह 16 देशांत व्हिसा लागणार नाही आणि इराण-म्यानमारसह 34 देशांत व्हिसा ऑन अराइवल सुविधा किंवा ई-व्हिसा सुविधा मिळणार आहे. याशिवाय श्रीलंकेसह 3 देशांच्या प्रवासासाठी ईटीए सुविधा उपलब्ध आहे. ईटीए हा व्हिसा नाही परंतु प्रवासापूर्वी अथॉरिटीची मान्यता असते.
या 16 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकता
- – बाराबडोस ( 90 दिवस व्हिसा शिवाय प्रवास )
- – भूतान (14 दिवस व्हिसा शिवाय प्रवास)
- – डोमिनिका (180 दिवस व्हिसा शिवाय प्रवास)
- – एल साल्वाडोर (90 दिवस व्हिसा शिवाय प्रवास)
- – जांबिया (90 दिवस व्हिसा शिवाय प्रवास)
- – ग्रेनाडा (90 दिवस व्हिसा शिवाय प्रवास)
- – हैती (90 दिवस व्हिसा शिवाय प्रवास)
- – नेपाल
- – फिलीस्तीन टेरीटरीज
- – सेंट कीट्स एंड नेविस (90 दिवस व्हिसा शिवाय प्रवास)
- – सेनेगल (90 दिवस व्हिसा शिवाय प्रवास)
- – सर्बिया (30 दिवस व्हिसा शिवाय प्रवास)
- – सेंट विंसेट एंड द ग्रेनाडीन्स (30 दिवस व्हिसा शिवाय प्रवास)
- – त्रिनिदाद एंड टोबैगो (90 दिवस व्हिसा शिवाय प्रवास)
- – ट्यूनीशिया (90 दिवस व्हिसा शिवाय प्रवास)
- – वालुआतु (30 दिवस व्हिसा शिवाय प्रवास)
या 34 देशांमध्ये व्हिसा ऑन अराइवल सुविधा
- आर्मेनिया (10 दिवसांचा ई-व्हिसा)
- बोलिव्हिया ( ऑन अराइवल किंवा ई व्हिसा / 90 दिवसांसाठी )
- केप वर्डे (व्हिसा ऑन अराइवल)
- अर्मेनिया (10 दिवसांचा ई-व्हिसा)
- बोलविया (व्हिसा ऑन अराइवल किंवा ई व्हिसा / 90 दिवसांसाठी) केप वेर्डे (व्हिसा ऑन अराइवल)
- कोमोरोस (व्हिसा ऑन अराइवल/45 दिवस)
- जिबौती (ई-व्हिसा) इथियोपिया (व्हिसा ऑन अराइवल किंवा ई व्हिसा)
- गाबोन (व्हिसा ऑन अराइवल किंवा ई व्हिसा/ 90 दिवसांसाठी)
- गिनीया (ई व्हिसा/ 90 दिवसांसाठी) गिनीया बिस्साऊ (व्हिसा ऑन अराइवल किंवा ई व्हिसा/ 90 दिवसांसाठी) ईरान ( ई व्हिसा/30 दिवस )
- केन्या (व्हिसा ऑन अराइवल किंवा ई व्हिसा/ 90 दिवसांसाठी) लेसोथो (ई व्हिसा/14 दिवस) मेडागास्कर (व्हिसा ऑन अराइवल किंवा ई व्हिसा/ 90 दिवसांसाठी) मालवी ( ई व्हिसा/ 90 दिवसांसाठी)
- मालदीव्स (व्हिसा ऑन अराइवल /30 दिवसांसाठी)
- मॉरिटेनिया (व्हिसा ऑन अराइवल)
- म्यांमार
- नाइजीरिया
- पलाऊ
- रसियन
- फेडरेशन
- रवांडा
- सेंट लूसिया
- सामोआ
- सेशेल्स
- सिएरा
- लियोन
- सोमालिया
- दक्षिणी
- सूडान
- सूरीनाम
- तंजानिया
- टोगो
- तुवालु
- यूगांडा
- उज्बेकिस्तान
- जिम्बाब्वे
3 देशात ETA
- आइवरी कोस्ट (प्री-एनरोलमेंट)
- जमैका श्रीलंका (ईटीए/30 दिवस )