स्पेशल

सुशांतच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम असताना कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- सुशांतच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम असताना आता त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पाच नातेवाईकांचा एकाचवेळी अपघातात मृत्यू झाला आहे.

बिहारमधील लखीसराय येथे आज पहाटे एका अपघातात सात जण ठार झाला. यात अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. या अपघातात ठार झालेल्यांपैकी 5 जण सुशांतचे नातेवाईक आहेत.

या अपघातात कार चालकही ठार झाला होता. ट्रम आणि टाटा सुमो गाडीची धडक होऊन हा अपघात घडला. अपघातातील मृतांनी शवविच्छेदन करण्यासाठी लखीसराय येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

सुशांतच्या बहिणीचे पती हरियाणात अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत. त्यांच्या बहिणीचे पती लालजीतसिंह, त्यांची दोन मुले, दोन मुली आणि बहिणीचा अपघाती मृत्यू झाला. ला

लजीतसिंह हे पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी परिवारासोबत पाटण्यात राहतात.

ते पत्नीच्या उत्तर कार्यासाठी परिवारासह गावी जात होते. त्यावेळी त्यांच्या टाटा सुमोला ट्रकची धडक होऊन हा अपघात घडला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office