मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरे, खडसेंना भाजपचा टोला
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातवासोबतचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केले होते. त्याचाच संदर्भ देत आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे अडीच वर्षे मंत्रालयामध्ये गेले नव्हते, याबद्दल एकनाथ खडसे काही बोलले … Read more