PM Svanidhi Yojana : व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतयं विना गॅरंटी कर्ज; असा करा अर्ज…
PM Svanidhi Yojana : तुम्ही सध्या स्वतःचा व्यवसाय करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार तुम्हला कर्जपुरवठा करणार आहे. सरकारच्या या योजनेबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही छोट्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी … Read more