‘धनुष्यबाण’ कोणाचा? १ ऑगस्टला सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंना दिलासा
मुंबई : शिवसेनेत सध्या शिंदे आणि ठाकरे गटात वर्चस्व कोणाचे आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा, या दोन मुद्द्यांवरील निवडणूक आयोगापुढील सुनावणीला शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंना दिलासा शिवसेनेत सध्या शिंदे आणि ठाकरे गटात वर्चस्व कोणाचे आणि … Read more