Posted inताज्या बातम्या, कृषी

PM Kisan Yojana : तीन कोटी शेतकरी 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत! 30 नोव्हेंबरपर्यंत संधी, आत्ताच तपासा, तुम्हाला मिळतील पैसे

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना सरकार (Govt) आर्थिक मदत करते. दिवाळीपूर्वी (Diwali) या योजनेचा 12 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. परंतु, आजही तब्बल 3 कोटी शेतकरी (Farmers) बाराव्या हप्त्याच्या (12th installment) प्रतीक्षेत आहे. या शेतकऱ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत (PM Kisan Scheme) संधी आहे. सरकारने कडकपणा दाखवला अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात बाराव्या हप्त्याची रक्कम […]