कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! जाणून घ्या पगार कधी वाढणार?
7th Pay Commission :- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. एकीकडे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ झाल्याची चर्चा जोरात सुरू आहे, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरबाबत ताजं अपडेट समोर आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांच्या प्रलंबित DA थकबाकीसारख्या फिटमेंट फॅक्टरसाठी प्रतीक्षा करावी लागेल. महसुलावर परिणाम झाल्यामुळे, मोदी सरकार अद्याप फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या … Read more