Good News : कर्मचार्यांच्या पगारवाढीसाठी सरकार घेणार मोठा निर्णय; तयार करणार ‘हा’ नवीन फॉर्मूला
Good News : कर्मचार्यांच्या (employees) पगारात (Salary) वाढ करण्यासाठी, सरकार (government) ठराविक वेळेच्या अंतराने वेतन आयोग (New Formula For Salary) लागू करते. सध्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांतर्गत (7th Pay Commission) वेतन दिले जात आहे. पण विश्वास आहे की आता नवीन वेतन आयोग येणार नाही. त्याऐवजी मोदी सरकार (Modi government) पगारवाढीचा नवा फॉर्म्युला आणणार आहे. जे कर्मचाऱ्यांच्या … Read more