Aadhaar card : आधार कार्ड हरवले आहे? काळजी करू नका, या सोप्या पद्धतीने करा डाउनलोड

Aadhaar card : भारत सरकारकडून देशातील सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. कोणत्याही ठिकाणी कागदपत्रे द्यायची असतील तर सर्वात प्रथम आधारकार्ड मागितले जाते. आधार कार्डबाबत केंद्र सरकारकडून दिवसेंदिवस नवीन नियमावली जाहीर केली जात आहे. तसेच देशातील सर्व पॅनकार्डधारकांना आणि रेशन कार्डधारकांना आधार लिंकिंग … Read more

Aadhaar Card Update: आधार कार्डधारकांना मोठा धक्का ! सरकारने केली धक्कादायक घोषणा ; वाचा सविस्तर

Aadhaar Card Update: देशातील नागरिकांच्या फायद्यासाठी सरकार नेहमीच वेगवेगळ्या नियम तयार करत असते. असाच एक नियम आता सरकारने आधार कार्ड धारकांसाठी तयार केला जे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे नाहीतर तुम्हाला मोठा नुकसान सहन करावा लागू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो सरकारच्या या नवीन नियमानुसार जर तुमच्यकडे देखील 10 वर्षे जुने आधार कार्ड असल्यास ते … Read more

Aadhaar Card Update: आधार कार्डधारकांसाठी खुशखबर ! सरकारने केली मोठी घोषणा ; जाणून घ्या सर्वकाही ..

Aadhaar Card Update: आज देशात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा बँकेत खाते उघडण्यासाठी तसेच इतर कामासाठी आधार कार्ड आवश्यक असतो. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडे देखील आधार कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची ठरू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो काही दिवसापूर्वी आधार कार्डधारकांसाठी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. ज्याच्या … Read more

Income Tax Alert: लक्ष द्या ! पॅन कार्डसोबत आधार कार्ड लिंक न केल्यास होणार ‘हे’ 5 मोठे नुकसान ; जाणून उडतील तुमचे होश

Income Tax Alert:  आपल्या देशात आज आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत. यांच्या मदतीने देशातील नागरिक केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ  घेऊ शकतो तसेच इतर सरकारी कामे पूर्ण करू शकतो आणि आम्ही तुम्हाला सांगतो बँकेमध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या तुम्ही नवीन बँक खाते देखील उघडू शकतो. यामुळे देशात आधार … Read more

Aadhaar-Ration card linking : रेशनकार्ड-आधार लिंक करायचंय? हा आहे सर्वात सोपा मार्ग, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Aadhaar-Ration card linking : देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून आधार कार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांकडे आधार कार्ड आहे. आता कागदपत्रांमध्ये मुख्यतः आधारकार्ड मागितले जाते. पण सरकारकडून देशात आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे बनवले गेले आहे. तसेच आता पॅनकार्ड देखील आधार कार्डशी लिंक करणे सरकारकडून … Read more

SBI Bank : काय सांगता ! ‘या’ लोकांना SBI देत आहे घरी बसून 70,000 रुपये कमावण्याची संधी ; जाणून घ्या कसं

SBI Bank : तुम्ही देखील आता घरी बसून दरमहा हजारो रुपये कमवण्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो खास तुमच्यासाठी देशाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI एक भन्नाट ऑफर देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या ऑफरचा फायदा घेत दरमहा सहज 70,000 रुपये कमवू शकतात. … Read more

Aadhaar Alert : नागरिकांनो..! आधार कार्डद्वारे फसवणूक टाळायची असेल तर आत्ताच करा हे काम नाहीतर…

Aadhaar Alert : सध्याच्या काळात वेगाने वाढणारे डिजिटल व्यवहार आणि कागदपत्रांचा वापर जास्त असल्यामुळे फसवणुकीचा धोकाही वाढत चालला आहे.आधार कार्डद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला आता काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण जर तुम्ही या फसवणुकीला बळी पडला तर तुमचे फक्त एका मिनिटात लाखो रुपये गायब होतील. जर तुम्हाला आधारद्वारे तुमची फसवणूक होऊ नये … Read more

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी मोठी घोषणा ! ‘या’ तारखेपूर्वी करा ‘हे’ काम अन् मिळवा बंपर फायदा 

Ration Card :  तुम्ही देखील रेशन कार्डचा वापर करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार सरकारने आता रेशनकार्डशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख सरकारने वाढवली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या यापूर्वी ही 31 मार्च होती, … Read more

Aadhaar Card Update: आधार कार्डधारकांसाठी खुशखबर ! सरकारने केली मोठी घोषणा ; आता ..

Aadhaar Card Update: आज देशात लागू असणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. याच बरोबर इतर सरकारी कामासाठी देखील आधार कार्ड आवश्यक करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आज देशातील सरकारी किंवा निम्म सरकारी कामे करण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. यामुळे आधार कार्ड अपडेट ठेवणे खूपच महत्वाचे आहे. यातच आता … Read more

Aadhaar Card : UIDAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय! आता मोफत करता येणार आधार अपडेट

Aadhaar Card : आता प्रत्येक 10 वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक आहे. जर तुम्हाला यावर्षी तुमचे आधार अपडेट करायचे असेल तर आता तुम्हाला एक रुपया खर्च करावा लागणार नाही. सरकारने देशाभरातील कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा दिला आहे. UIDAI आता नागरिकांना आधारसाठी ऑनलाइन दस्तऐवज अपडेट करण्याची सुविधा मोफत देणार आहे. याचाच अर्थ असा की आता … Read more

आधार कार्डधारकांसाठी खुशखबर ! आता ‘ही’ बंपर सुविधा मिळणार मोफत | Aadhaar Card Update

Aadhaar Card Update:  आज देशातील सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. त्याशिवाय सर्व कामे मध्येच अडकून पडतात. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आधार कार्डाशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा गैर-सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकत नाही तसेच बँकेमध्ये खातेही उघडू शकत नाही. तर दुसरीकडे आता तुमचे आधार कार्ड अपडेट ठेवण्यासाठी आधार कार्ड बनवणाऱ्या UIDAI ने एक … Read more

Aadhaar Card New Rule 2023: आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणार असाल तर ‘ही’ बातमी वाचाच नाहीतर होणार ..

Aadhaar Card New Rule 2023: तुम्ही देखील तुमच्या आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता कोणत्याही कागदपत्रांशिवाय तुम्हाला तुमचा पत्ता अपडेट करता येणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या UIDAI नवीन नियम 2023 नुसार आधार कार्डमधील पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला कोणत्याही वैयक्तिक दस्तऐवजाची गरज नाही. चला मग जाणून घ्या या लेखात तुम्ही … Read more

Voter Id Card: ‘या’ सोप्या पद्धतीने करा वोटर आयडी आधारशी लिंक ! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया ; नाहीतर होणार ..

Voter Id Card: राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आज आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. तसेच आधार कार्ड इतर अनेक कामासाठी देखील वापरण्यात येतो. यामुळे निवडणूक आयोग आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ही लिंकिंग प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक असून आयोगाने आतापर्यंत मतदारांना लिंक करण्याची … Read more

Pan Card : सावधान ! .. तर रद्द होणार तुमचा पॅनकार्ड ; ‘त्या’ प्रकरणात सरकारने दिला इशारा

Pan Card : पुन्हा एकदा इशारा देत सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही जर 31 मार्चपूर्वी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर तुमचे पॅन कार्ड ब्लॉक होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला आर्थिक व्यवहार करताना अनेक अडचणी येऊ शकतात . प्राप्तिकर विभागाच्या एका एडवाइजरी असे … Read more

Pan Card Update: पॅन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी ! लवकर करा ‘हे’ काम नाहीतर सरकार देणार मोठा धक्का

Pan Card Update: केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांचा तसेच बँकेसह इतर कामात आवश्यक असणारा पॅन कार्डबद्दल महत्वाचे अपडेट समोर आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडे देखील पॅन कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची आहे. म्हणूनच ही बातमी तुम्ही काळजीपूर्वक वाचा नाहीतर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. तुमच्या माहितीसाठी जाणून … Read more

Aadhaar Card : आधारकार्डवरील फोटो पाहताच मित्र चिडवतात? काळजी करू नका, ‘या’ सोप्या पद्धतीने बदला आधार कार्डवरील फोटो..

Aadhaar Card : एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा बँकेत नवीन खाते चालू करायचे असेल, त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे फार महत्त्वाचे आहे. कारण आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. याच आधार कार्डवर एक फोटोही असतो. काहीजणांचा हा फोटो खूप जुना असतो. त्यामुळे काहीजण त्यावरून आपल्याला चिडवतात. जर तुम्हालाही तुमचे मित्र चिडवत असतील … Read more

Aadhaar Card : तुमच्या आधारचा गैरवापर तर होत नाही ना? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

Aadhaar Card : आधारकार्डचे गैरप्रकार वाढत चालले असल्यामुळे आता आधार कार्डच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. परंतु, तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत आहे ते कसे समजेल? जर तुम्हालाही यांसारखे प्रश्न पडले असतील तर बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही आता सोप्या पद्धतीने तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत आहे का ते तपासू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे … Read more

Aadhaar Card Loan : आधार कार्ड असल्यास तुम्हाला मिळणार 4.78 लाख रुपयांचा कर्ज ! जाणून घ्या काय आहे सरकारची संपूर्ण योजना

Aadhaar-Card

Aadhaar Card Loan :   देशात आधार कार्ड हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे.  आपल्याला आधार कार्डच्या मदतीने केंद्र आणि राज्य सरकार  राबवत असणाऱ्या अनेक योजनांचा फायदा घेता येतो. मात्र मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या आधार कार्ड संबंधीत एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार आधार कार्ड असणाऱ्या नागरिकांना तब्बल 4,78,000 रुपयांचे कर्ज देत … Read more