SBI Bank : काय सांगता ! ‘या’ लोकांना SBI देत आहे घरी बसून 70,000 रुपये कमावण्याची संधी ; जाणून घ्या कसं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Bank : तुम्ही देखील आता घरी बसून दरमहा हजारो रुपये कमवण्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो खास तुमच्यासाठी देशाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI एक भन्नाट ऑफर देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या ऑफरचा फायदा घेत दरमहा सहज 70,000 रुपये कमवू शकतात. यासाठी तुम्हाला काही काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. चला मग जाणून घेऊया त्यासंबंधी संपूर्ण माहिती.

SBI आता देशभरात आपले ATM वाढवण्यावर भर देत आहे, ज्याचा उद्देश लोकांना जास्तीत जास्त सुविधा देणे हा आहे. तुम्ही देखील एटीएम फ्रँचायझी घेऊन दरमहा 70,000 रुपये सहज कमवू शकता, त्यानंतर तुम्हाला कोणत्याही नोकरीची गरज भासणार नाही.

SBI ATM च्या परवानगीसाठी महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

भारतातील सर्वात मोठी आणि सरकारी बँक SBI ATM च्या फ्रँचायझीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. यासाठी, सर्वप्रथम, आपल्याकडे 100 चौरस मीटर रिकामी जमीन असणे आवश्यक आहे. ही जमीन रस्त्याच्या कडेला आणि निवासी क्षेत्रात असावी. यासोबतच वीज जोडणी असणे आवश्यक आहे, कारण 24 तास वीजपुरवठा असावा. येथे 24 तास वीज पुरवठा नसेल तर तुम्हाला जनरेटर किंवा सोलर पॅनलमधून वीज द्यावी लागेल. दुसऱ्या एटीएमचे अंतर किमान 100 मीटर असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही आरामात अर्ज करू शकता, जे खूप महत्वाचे आहे.

ही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे

SBI ATM ची फ्रँचायझी मिळवण्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, वीज जोडणी पावती, त्या जगाचे कागदपत्रे, रहिवासी दाखला, जन्म दाखला आणि बँक खाते बुक असणे आवश्यक आहे. या कागदपत्रांसह, तुम्ही अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकता. जर तुम्हाला फ्रँचायझी मिळाली तर तुम्हाला दरमहा 70 हजार रुपये उत्पन्न मिळेल. यानुसार तुम्हाला वार्षिक 7 लाख 20 हजार रुपये मिळू लागतील.

हे पण वाचा :- Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी मोठी घोषणा ! ‘या’ तारखेपूर्वी करा ‘हे’ काम अन् मिळवा बंपर फायदा