PM Kisan Samman Nidhi : तुमच्या खात्यात 2000 रुपये आले की नाही? आता आधारवरून दिसणार नाही स्टेटस, नियमात झाला बदल
PM Kisan Samman Nidhi : देशातील करोडो शेतकऱ्यांना दिवाळीअगोदर (Diwali) आनंदाची बातमी मिळाली आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याचे (12th installment) पैसे आले आहेत. परंतु, अजूनही कितीतरी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे (PM Kisan Yojana) पैसे आले नाहीत. आता आधारवरून (Aadhaar card) स्टेटस दिसणार नाही कारण नियमात बदल झाला आहे. वास्तविक, … Read more