Ration card : ‘या’ लोकांनी आजच आपले रेशनकार्ड अपडेट करा, नाहीतर होईल मोठे नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card : जर तुम्ही रेशनकार्डधारक (Ration card holders) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे रेशनकार्डवर (Name on Ration card) नोंदवली जातात.

तुमचे जर लग्न (Marriage) झाले असेल किंवा कुटुंबात (Family) एखादा नवीन सदस्य आला असेल तर तुम्ही त्या सदस्याचे नाव रेशनकार्डमध्ये जोडले पाहिजे. असे न केल्यास तुम्हाला मोठे नुकसान (Loss) सहन करावे लागेल.

असे जोडा नवीन सदस्याचे नाव

  • तुम्ही विवाहित असाल तर सर्वात आधी तुमचे आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update) करा.
  • महिला सदस्याच्या आधार कार्डमध्ये (Aadhaar Card) वडिलांऐवजी पतीचे नाव लिहावे लागेल.
  • कुटुंबात मूल जन्माला आले तर त्याचे नाव जोडण्यासाठी वडिलांचे नाव आवश्यक आहे.
  • यासोबतच पत्ताही बदलावा लागेल.
  • आधार कार्डमध्ये फेरफार केल्यानंतर नवीन सदस्याचे नाव अन्न विभागाकडे जोडण्यासाठी अर्ज सादर करा.

ऑनलाइन अर्ज करा

  • वर नमूद केलेल्या आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही अन्न विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज सादर करा.
  • घरी बसूनही सदस्याचे नाव जोडण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
  • यासाठी प्रथम तुम्हाला राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • वास्तविक, अनेक राज्यांनी पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तर अनेक राज्यांमध्ये ही सुविधा अद्याप सुरू झालेली नाही.

हा दस्तऐवज मुलांसाठी आवश्यक आहे

  • आधार कार्ड
  • मुलाचे जन्म प्रमाणपत्र