Abdul Sattar : ‘कृषीमंत्री सुप्रिया सुळे यांना शिविगाळ करतात, आणि मांडीला मांडी लावून बसतात’
Abdul Sattar : मालेगावमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे आमदार कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते म्हणाले, अब्दुल सत्तार महिलेला शिवीगाळ करतात आणि तरीही मंत्रिमंडळात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करतात आणि मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसतात हे यांच हिंदुत्व, असे … Read more