Rolls Royce Accident : जगातील सर्वात महागड्या कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू

Rolls Royce Accident

Rolls Royce Accident : चालकांच्या चुकीमुळे सध्या अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात वाहतुकीचे नियम कडक केले आहेत. तरीही दररोज अपघातात अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. परंतु यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. सध्या असाच एक भीषण अपघात हरियाणाच्या नूह येथे दिल्ली-मुंबई-बडोदा द्रुतगती मार्गावर झाला आहे. या महामार्गावर तेल ट्रक आणि … Read more

Ahmednagar: मजूर वाहतुकीचा टेम्पो उलटून एकाचा जागीच मृत्यू ; गुन्हा दखल 

Accident

Ahmednagar : चालकाच्या चुकीमुळे नेवासा बुद्रुक शिवारातील पवार वस्तीजवळ फळबाग तोडणे करिता मजूर घेऊन जाणारा टेंपो (tempo) उलट्यालने एकाचा जागीच मुत्यू (died on the spot) झाला असून इतर आठ जण जखमी झाले आहे.  सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.  या प्रकरणात नेवासा पोलीस ठाण्यात मिरजा अजाझ बेग इकबाल बेग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेंपो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमीन युसूफ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टायर फुटून कारचा अपघात; एक ठार, दोघे जखमी

AhmednagarLive24 :अहमदनगर-पुणे रोडवर चास (ता. नगर) शिवारात कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाले आहेत. दिनेश प्रल्हाद धोंडरे (वय 48 रा. पिंपळनेर रोड, बीड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. मिर्झा बेग व संजय धस अपघातात जखमी झाले आहेत. या प्रकरणी नगर तालुका पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टँकरच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagarlive24:- टँकर पाठीमागे घेत असताना शंकर जयराम काकडे (वय 65 रा. काकडे मळा, केडगाव, अहमदनगर) यांना धडक बसली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टँकर चालक शहादेव गहिनीनाथ दराडे (रा. काकडे मळा, केडगाव, अहमदनगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास शंकर काकडे यांनी फिर्याद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : क्षणात झाले होत्याच नव्हतं.. भीषण अपघातात दोन ठार

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022  :- नगर-कल्याण महामार्गावर वाटखळे (ता.जुन्नर) गावाच्या हद्दीत पीकअप जीप व छोटा हत्ती या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात संगमनेर तालुक्यातील एकाचा व छोटा हत्तीचा चालक या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (12 मार्च) सकाळी आठच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, महिंद्रा पीकअप जीप (एमएच 14 ईएम 2384) … Read more

अरे देवा लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; नववधुचा मृत्यू, नवरदेव गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  नांदेडमध्ये विवाह सोहळा उरकून नववधूला घेऊन जात असताना टाटा मॅजिक आणि टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघात पाच जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृत्यूमध्ये परतीने जाणारे नववधूचा समावेश आहे. तर नवरदेव जखमी झाला आहे. तर अपघाताची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात … Read more

कंटेनर- व्हॅनचा भीषण अपघात… वेळीच व्हॅनचे दरवाजे तोडले अन्यथा….?

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  भरधाव वेगात मनमाडकडे जाणाऱ्या कंटेनरने मुंबईकडे जाणाऱ्या व्हॅनला जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भिषण होता की अपघात होताच व्हॅन पेटली व व्हॅनमधील सहा जखमींना जवळच असलेल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजे तोडून बाहेर काढले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. ही घटना कोपरगाव शहरालगत नगर-मनमाड महामार्गावर पुणतांबा चौफुलीवर घडली. या … Read more

गॅसच्या पाईपलाईनचा अडथळा: नगर-दौंड रस्त्यावर अपघाताची मालिका संपेना

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- नगर दौंड रस्त्या लगत गॅसच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. काम करणार्‍या संबंधित ठेकेदाराकडून नियोजन शून्य काम सुरू असुन रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने लावणे, मुरूम, माती रस्त्यावर पडल्याने येथे वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगर- दौंड रस्ता हा मृत्यूचा महामार्ग बनला असून येथील अपघाताची मालिका संपता … Read more

भरधाव बुलेटने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिली धडक; या ठिकाणी घडला अपघात

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  उक्कलगावकडून कोल्हारच्या दिशेने चाललेल्या भरधाव बुलेटने समोरून कोल्हारकडून येणार्‍या दुसऱ्या एका दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघात झाला. दरम्यान या अपघातात एक जण गंभीर जखमी होऊन दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अधिक माहिती अशी, एकलहरे (आठवाडी) येथील धर्मेंद्र शिंदे यांचा मुलगा व सून संगमनेरकडे बहिणीला भेटण्यासाठी … Read more

चालकाचा ताबा सुटला : अन् मालवाहतूक ट्रक थेट…!

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने एका मालवाहतूक ट्रक चालकाचा ताबा सुटला, अन तो ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. ही घटना राहुरी-मांजरी रस्त्यावर मानोरी परिसरात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी, बुधवार रात्रीच्या दरम्यान कोपरगावहून … Read more

भीषण अपघात ! कार उडून थेट कंटेनरच्या खाली घुसली

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ आज सकाळी कार व कंटेनर यांच्या भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनर आणि कारमध्ये धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही कार मुंबईहून … Read more

वर्ध्यात भीषण अपघात ! गाडी पुलावरुन कोसळून सातजण जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- वर्धा-देवळी मार्गावर रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात युवक जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका आमदाराच्या मुलाचीही समावेश असल्याची माहिती समोर आलीय. सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील तीन मुलांबरोबरच एका आमदाच्या मुलाचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. देवळी येथून वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ कारला अपघात झाला. नियंत्रण … Read more

बस आणि ट्रकचा भीषण अपघात सहा जणांचा जागीच मृत्यू तर…

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  बीड जिल्ह्यात बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, बस आणि ट्रक अक्षरश: एकमेकांमध्ये घुसले होते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील लातूर-अंबाजोगाई मार्गावर सकाळी … Read more

धक्कादायक ! या ठिकाणी प्रवाशांनी भरलेली बसच पडली नदीत

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागत आहे. यातच मध्यप्रदेश मध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.(Accident news) मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात एक बस नदीत पडल्याने एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले. याबाबात पोलिसांनी … Read more