संपूर्ण महाराष्ट्रातील 31 अन अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘हे’ दोन उमेदवार स्वतःलाच मत देऊ शकत नाहीत ! नेमकं प्रकरण काय आहे? वाचा….
Ahilyanagar News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार नुकताच संपला असून उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया होईल. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार की महायुती आपले सरकार कायम राखणार हे स्पष्ट होणार आहे. यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचे किंबहुना संपूर्ण देशाचे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे … Read more