अहमदनगर ब्रेकिंग : चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात ! एकाचा मृत्यू

Ahmednagar Braking

Ahmednagar Braking : श्रीरामपूर येथील नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रीज परिसरामध्ये काल सोमवारी (दि. १५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की काल सोमवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान श्रीरामपूरकडून नेवासा रोडच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगात काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीने (क्रमांक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी

Ahmednagar Braking

Ahmednagar Braking : रस्ता क्रॉस करण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे शनिवारी (दि.१३) रोजी सकाळी घडली. या भीषण धडकेत अभिषेक बबन मोरे (वय २२ वर्षे रा.तनपुरेवाडी ता. पाथर्डी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर केशरबाई नाना जाधव (रा.शिरसगाव काटा ता. शिरुर), शहाजी दामोधर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar Braking

Ahmednagar Braking : तालुक्यातील मढी फाटा येथे अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करुन ५ लाख १० हजारांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने नुकताच जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, देरडे फाटा ते कोळपेवाडी जाणारे रोडने मढी शिवारात जाणाऱ्या रस्त्यावर एक विना नंबरचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात ! चौघांचा मृत्यू

Ahmednagar Braking

Ahmednagar Braking : तुळजापूर देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह चारजण ठार झाले. अपघातातील सर्व मृत हे पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील असून, या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात बुधवार, दि. २३ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास मोहोळ हद्दीत हॉटेल सरगमच्या … Read more

Soybean Bajarbhav : बळीराजा संकटात ! सोयाबीन दरात आजही घसरण ; वाचा आजचे बाजारभाव

Soybean price

Soybean Bajarbhav : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची लागवड महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश म्हणजेच सर्वत्र केली जाते. निश्चितच या पिकाची लागवडीखालील क्षेत्र अधिक असल्याने राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून असते. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांचे कायमच सोयाबीन बाजारभावाकडे लक्ष लागून असते. अशा परिस्थितीत आपण … Read more

50 Hajar Protsahan Anudan : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याच्या 3561 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मिळाले अनुदान ; अजून इतक्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यात 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाबाबत (Subsidy) खूपच चर्चा रंगली आहे. खरं पाहता नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना (Farmer) प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान (Anudan) देण्याचा निर्णय अडीच वर्षांपूर्वी घेण्यात आला. तत्कालीन ठाकरे सरकारने (Thackeray Government) हा शेतकरी हिताचा निर्णय घेतला होता. मात्र तद्नंतर … Read more

Ahmednagar Tourist place : अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! वीकेंडला भटकंतीसाठी इथे नक्की जा..

Ahmednagar Tourist place Definitely go here for a weekend

Ahmednagar Tourist place : ऐतिहासिक अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील भंडारदरा धरण (Bhandardara Dam) अनेकांसाठी परफेक्ट पिकनिक स्पॉट (perfect picnic spot) ठरू शकतो. याचा मुख्यकारण म्हणजे भंडारदरा येथे असणाऱ्या धरण, ट्रेकिंग, प्राचीन मंदिर, किल्ले, धबधबे होय. येणाऱ्या लाँग वीकेंडसाठी तुम्ही भंडारदराचा प्लॅन आपल्या फ्रेंड्स किंवा कुटुंबासह करू शकतात. भंडारदरा धरणाबद्दल बोलायचं झालं तर दरवर्षी हा धरण १५ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; तरूणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- अज्ञात वाहन चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरूण साकिब हुसेन ऊर्फ बबलु सय्यद (वय 26 रा. भातोडी पारगाव ता. नगर) याचा मृत्यू झाला. जामखेड रोडवरील आर्मीचे बंद थेटरजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत साकिबचा भाऊ शकील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजपाच्या ‘ या नेत्याला कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- भाजपा युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना कोरोनाची लागण झाली असून स्वतः सत्यजित कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. जिल्ह्यातील अनेक मंत्री, आमदार- खासदार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,ना.प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री तथा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ग्रामस्थांना संताप अनावर; ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील खेड जवळ अंबेराई जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे वर्ग आहेत त्या शाळेत २८ विद्यार्थी आहेत. त्यासाठी दोन शिक्षक अपेक्षित आहेत. परंतु तात्पुरत्या स्वरूपात बदली केलेल्या आदेशात २४ विद्यार्थी संख्या दाखविण्यात आली असून एका शिक्षकाची बदली करण्यात आली आहे. एकाच शिक्षकावर अध्यापनाचा भार आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान … Read more

अहमदनगर ब्रेकींग: शिवसेनेच्या त्या पदाधिकार्‍याचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचार, अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे याचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे मोकाटे याच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या तरूणीने मोकाटेविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला … Read more

धोका वाढला, आजपासून जिल्ह्यात निर्बंध..!

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रशासनाने निर्बंध घातले असून, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून नगर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विवाह समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींची मर्यादा दिली आहे.(restrictions in district) तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींची मर्यादा देण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी जारी केले. कोरोनाच्या … Read more

लिपिकाने मागितली लाच पण ते मुख्याधिकारीही अडकणार का ?

  अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-___________ अहमदनगर : बिअर बार व परमिट रुमचा परवाना काढण्यासाठी नगरपालिकेचा ना हरकत दाखला मिळविण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लिपिकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नगररचना विभागात कार्यरत लिपिक अंबादास गोपीनाथ साठे (वय ४४, रा. पाथर्डी) याने पाथर्डीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात तो … Read more