Ahmednagar Elections : शरद पवारांनी फक्त ‘तो’ खुलासा करावा ! राधाकृष्ण विखे पाटलांचा घणाघात

Ahmednagar Elections

Ahmednagar Elections : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महायुतीने आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. आपल्या अधिकृत उमेदवारसाठी जोरदार प्रचार सध्या सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुतीने देखील जय्यत तयारी सुरू केली असून महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या अजित पवार गटाने या पार्श्वभूमीवर जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले होते. … Read more

निलेश लंके यांच्याबाबत राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोललेत; म्हटलेत की, निवडणूक लढवणे हे…

Radhakrishna Vikhe Patil On Nilesh Lanke

Radhakrishna Vikhe Patil On Nilesh Lanke : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभेच्या निवडणुकींचे पडसाद उमटू लागले आहेत. राजकीय पक्षांच्या माध्यमातून आगामी लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. राजकीय नेते देखील आता आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. … Read more

Ahmednagar Elections : अहमदनगर जिल्ह्यात १९४ ग्रामपंचायत निवडणुका !

Ahmednagar Elections

Ahmednagar Elections : पुढील महिन्यात ९ तारखेपासून दिवाळी साजरी होणार आहे. परंतु तत्पूर्वीच जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे फटाके वाजणार आहेत, तसेच ८२ ग्रामपंचायतीच्या चार सरपंच व ११३ सदस्य पदाची देखील निवडणूक प्रक्रिया या सोबतच संपन्न होत आहेत या निवडणुकीची नोटीस तहसीलदार प्रसिद्ध करणार असून ५ नोव्हेंबर रोजी मतदान तर ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या … Read more

जिल्ह्यात वाजला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा बिगुल!

Ahmednagar elections : राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार दि.१८ ऑगस्ट रोजी मतदान आणि दि.१९ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. यात जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व एक नगरपंचायतीचा समावेश आहे. कार्यक्रम घोषित झाल्यापासूनच संबंधित शहरांच्या हद्दीत आचारसंहिता जारी झाली असून या दहा गावाच्या भोवती आगामी महिनाभरात इच्छुकांची … Read more

कर्जत नगराध्यक्ष निवडणुक 16 फेब्रुवारीला तर 9 फेब्रुवारीला अर्ज भरता येणार

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. ही निवडणुक 16 फेब्रुवारीला होणार आहे. तर नगराध्यक्षपदासाठी 9 फेब्रुवारीला अर्ज भरता येणार आहे. याबाबतची माहिती प्रांताधिकारी अजित थोरबोले व मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली. दरम्यान कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नगराध्यक्षपदासाठी … Read more

निवडणुकीची रणधुमाळी ! पारनेर, कर्जतसह अकोले, शिर्डीत उद्या फेरसोडत

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे.(Ahmednagar Election)  अकोले, शिर्डी, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतीसाठी निवडणुकीच्या निमित्ताने ओबीसींच्या आरक्षीत असलेल्या जागा आता खुल्या प्रवर्गासाठी होत आहेत. या निर्णयामुळे या जागेतील सर्वसाधारण/सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत ठेवावयाच्या जागांसाठी गुरूवार दि. 23 … Read more

कर्जत नगरपंचायतची निवडणूक रद्द करा!

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- कर्जतच्या प्रभाग क्र.१४ च्या निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवरांना कर्जत- जामखेडचे आ. रोहित पवार यांनी दबाव, दडपशाही व दादागिरी करून व आमिष दाखवून गैरप्रकाराने उमेदवारांवर दबाव टाकून राष्ट्रवादीत प्रवेश करून घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने व इतर देखील वॉर्डमध्ये गैरप्रकाराने उमेदवारी मागे घ्यायला लावल्याने राज्य निवडणूक आयुक्त … Read more

निवडणूक पारदर्शक व्हावी यासाठी मतदान केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., अ.नगर निवडणूक 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. (Ahmednagar election) निवडणूकीतील मतदान व मतमोजणी ही पारदर्शक होणे करिता मतदान केंद्रामध्ये व मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक 18 डिसेंबर रोजी मतदान व … Read more

या कारणामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग फसला….

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामधील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पल्लवी जाधव यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार अनिता दळवी यांचा १ हजार ७१२ मतांनी पराभव केला. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर करण्यात आलेला महाविकास आघाडीचा प्रयोग फसला. महापालिकेत राष्ट्रवादीने बाहेरून दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर भाजप सत्तेत आहे. असे असतानाही राज्याच्या धर्तीवर नगर शहरात महाविकास आघाडीचा प्रयोग राबवण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी … Read more

माजी आमदार अनिल राठोड यांच्यासाठी धक्का देणारा निकाल !

प्रभाग सहा अ च्या पोटनिवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाविकास आघाडीला भाजपने धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजपच्या पल्लवी जाधव यांनी एक हजार 712 एवढ्या बलदंड मताधिक्याने विजय मिळविला आहे. त्यांना 2 हजार 915 मते मिळाली. महाविकास आघाडीच्या अनिता दळवी (शिवसेना) यांना एक हजार 203 मते मिळाली. नोटाला 119 जणांनी पसंती दिली. महापौर बाबासाहेब वाकळे प्रतिनिधित्व … Read more

माजी आमदार अनिल राठोड यांना धक्का

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्हा नियोजन समितीच्या महापालिका क्षेत्रातील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विनीत पाऊलबुद्धे व अनिल शिंदे मताधिक्याने विजयी झाले आहेत.  जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे व राष्ट्रवादी चे नगरसेवक विनीत पाउलबुद्धे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालावरून शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये फूट पडल्याचे पहावयास मिळाले आहे. बाप्पा विजयी … Read more

निवडणुकांचे बिगुल वाजले : अहमदनगर जिल्ह्याचे पुन्हा वातावरण तापणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष कोण होणार याची चुरस असतानाच सहकारी सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. महा विकास आघाडी झाल्यानंतर ची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत आता नेमके सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक कार्यकर्ते … Read more

या दिवशी ठरणार अहमदनगर जिल्हापरिषदेचा नवा अध्यक्ष !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोण बसणार याचा फैसला होणार आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 31 डिसेंबर रोजी होणार आहे. महसूलच्या उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील सहायक निवडणूक निर्णय अधिकरी असून,  स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदेचे स्थान महत्वपूर्ण मानले जाते. पंचायत राज व्यवस्थेत महत्वाची … Read more

मनपाच्या त्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- मनपाच्या प्रभाग ६ (अ) मधील एका जागेसाटी पोटनिवडणूक होणार आहे. या प्रभागात मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडमूक आयोगाने जाहीर केला आहे. २७ डिसेंबरला मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. पोटनिवडणुकीसाठी ४ ऑक्टोबरला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार … Read more