यंदा दत्त जयंती 18 डिसेंबरला; जाणून घ्या पौर्णिमेची तिथी, वेळ काय?
अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- भगवान श्री दत्तात्रेयजींची जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी श्री दत्तात्रेय जयंती 18 डिसेंबर 2021 रोजी शनिवारी आहे.(Datta Jayanti) महाराष्ट्रात दत्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दत्त जयंती हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. संपूर्ण देशात दत्त जयंतीचे महत्त्व … Read more