अहमदनगर शहर डिवायएसपी पदी अनिल कातकडे यांनी स्वीकारला पदभार

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- अहमदनगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांनी गुरुवारी (दि.३०) पदभार स्वीकारला आहे.दरम्यान अहमदनगर शहराचे तत्कालीन शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांची बदली झाली.(Ahmednagar Police) यानंतर त्या रिक्त जागी नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके या दोन्ही अधिकारी यांनी … Read more

दिलबर दिलबर…नोरा फतेहीलाही करोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे.(Bollywood News) यातच नेतेमंडळींपाठोपाठ आता बॉलिवूडमधील कलाकारांना देखील कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. मागच्या काही दिवसांपासून देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना … Read more

राज्यावर पुन्हा कठोर निर्बंधाचे संकट…आरोग्यमंत्र्यांचे महत्वाचे विधान

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- राज्यात आज दिवसभरात राज्यात पाच हजारांपेक्षाही जास्त नवीन करोना रूग्ण आढळून आले आहेत. राज्य सरकारने सावधगिरीच्या दृष्टीने निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे.(Health minister Rajesh Tope) या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. या बैठकीत कोरोना निर्बंधांसह, संभाव्य धोका आणि उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्री … Read more

जळीतकांड ! माथेफिरुंनी पेटवून दिल्या दुचाकी…या ठिकाणची घटना

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  दुचाकी तसेच चारचाकी पेटवून देण्याच्या घटना पुण्यात घडलेल्या याआधी आपण आजवर ऐकल्या असतील. मात्र अशीच काहीशी घटना आता नगर जिल्ह्यात देखील घडली आहे.(Shrigonda News) जिल्हयातील श्रीगोंदा येथे हे जळीतकांड घडले आहे. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा शहरातील सावरकर चौक आणि पंचायत समितीच्या … Read more

पंधरा लाखांचा कर थकविल्याप्रकरणी मनपाची मोबाईल टॉवरवर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  मालमत्ता कर थकीत असल्याने अहमदनगर महानगरपालिकेने 29 डिसेंबर रोजी मोबाईल टॉवर सील करण्याची कारवाई केली आहे.(AMC News) याबाबत अधिक माहिती अशी कि, वॉर्ड क्रमांक 42 मधील अक्षय बिल्डिंगवर इंडस टॉवर लिमिटेड या कंपनीची टॉवर मालमत्ता सील करण्यात आली. मालमत्ता करा पोटी 15 लाख 18 हजार 245 रूपये थकबाकी … Read more

नववर्षाचे स्वागत करताना ‘ही’ काळजी घ्या… अन्यथा होईल कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तसेच ओमिक्रॉनचा वाढलेला धोका यामुळे सरकारने काहीसे निर्बंध लागू केले आहे.(New Year Celebration) करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार थर्टी फर्स्ट आणि शनिवार नववर्षाच्या स्वागत सोहळ्यांसाठी राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. करोना नियमांचे नागरिकांनी पालन करावे, नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन करणार्‍यांविरोधा … Read more

खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस संगमनेरातून अटक

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्यास अकोले न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.(Ahmednagar Crime News) मयूर सुभाष कानवडे (वय 32, रा. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आर्किटेक्ट लक्ष्मीकांत उर्फ चेतन अंबादास नाईकवाडी यांच्याकडून 30 लाख रुपयांची खंडणी … Read more

जिह्यातील दोन मंत्र्यांसह एका माजी मंत्र्याला कोरोनाची बाधा!

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे यांच्या पाठोपाठ राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.(Ahmednagar Corona positive) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास बुधवारी हजेरी लावली होती. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन दिवसापुर्वी हिवाळी … Read more

वाळू तस्करांना महसूलचा ‘दणका’ तब्बल १४ यांत्रिक बोटींना दिली जलसमाधी

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यात खेड व परिसरातुन वाहणाऱ्या भीमा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या.(Department of Revenue) या पार्श्वभूमीवर कर्जत व दौंडच्या महसूल पथकानी भीमा नदी पात्रात संयुक्त कारवाई करत १४ यांत्रिक बोटींना जलसमाधी दिली. या कारवाईने वाळू तस्करी करणारे चांगलेचहादरले आहेत. या … Read more

वायररोपच्या साहाय्याने एटीएम उपसून नेले…मात्र आता

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  पारनेर तालुक्यातील जवळा येथील शिरूर रोड लगत असलेले ए.टी.एम मशिन बोलेरो जिपच्या साहाय्याने वायररोप लावुन ओढुन घेवुन जाणाऱ्या भामट्यांना पारनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे.(Ahmednagar Crime) त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत माहिती अशी,पारनेर तालुक्यातील जवळा येथील शिरूर रोड लगत असलेले ए.टी.एम … Read more

अनाधिकृत वीज मीटर जोडून दिले अन् वायरमन लाचेत अडकले

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- अनाधिकृत तात्पुरते मीटर जोडणी करुन देण्याकरिता दोन हजार रूपये लाचेची मागणी करून स्वीकारताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले.(Ahmednagar Crime) श्रीधर परसराम गडाख (वय ४०) असे पकडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी कक्षात बाह्य स्त्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत होता. लाचलुचपत विभागाच्या अहमदनगर पथकाने … Read more

…म्हणून अहमदनगर जिल्ह्याचा क्राईम रेट राज्यात एक नंबर

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  सरत्या वर्षामध्ये जिल्ह्याचा क्राईम रेट वाढला आहे. जिल्ह्यातील 33 पोलीस ठाण्यामध्ये वर्षभरात 21 हजार 425 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये भाग 5, भाग 6, दारूबंदी, अकस्मात मृत्यू अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.(Ahmednagar Crime) गुन्हे दाखल होण्यामध्ये अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात एक नंबर राहिला आहे. दरम्यान, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिल्ह्यातील या कुख्यात टोळीवर मोक्का

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कुख्यात गुन्हेगार रामसिंग त्रिंबक भोसले (वय 30 रा. सलाबतपुर ता. नेवासा) व त्याच्या टोळीतील इतर 10 सदस्यांवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.(Ahmednagar Police) जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील यांनी मान्यता दिली आहे. मोक्का कायद्यान्वये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये भोसले … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांवर प्रशासन…

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  कोविड प्रतिबंधक नियमावली आणि ओमायक्रॉन विषाणू संसर्गासंदर्भात घ्यावयाची काळजी या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. नूतन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.(corona news)  या पार्ट्यांच्या निमित्ताने गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जेणेकरुन विषाणूचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. तसेच मद्यपान करून वाहन … Read more

उसण्या पैशावरून महिलेला जिवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  तुमच्या मुलाला हात उसणे दिलेले पैसे परत द्या. नाहीतर तुमचे घर माझ्या नावावर करून द्या. असे म्हणत आरोपी सतीश वाघ याने एका वयोवृद्ध महिलेला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.(Ahmednagar Crime) ही घटना २७ डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली आहे. तस्लीम बेगम मशीहूल हसन खान … Read more

अपघातामध्ये पती-पत्नी ठार

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर – मांलुजा रस्त्यावर बुधवारी दुपारी मुरूम व माती वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहेत.(Ahmednagar Accident) मांजरी येथील ग्रामपंचायत कर्मचारी काशिनाथ गणपत कोळेकर (वय ५०) पत्नी आधिका काशिनाथ कोळेकर (वय ४६) हे पती पत्नी गळनिंब येथून मुलीला भेटून आपल्या मांजरी गावी … Read more

वाहन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  रुग्णवाहिका घेण्यासाठी पूर्ण रक्कम देऊनही वाहन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या घुलेवाडी येथील अश्व मोटर्सचा व्यवस्थापक संतोष भाऊसाहेब काचोळे (कासारवाडी) याच्यावर शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.(Fraud news) तालुक्यातील साकुर येथील मुळा खोरे पतसंस्थेने नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका घेण्याचा ठराव ग्रामपंचायतमध्ये केला होता. पतसंस्थेचे व्यवस्थापक संतोष पंधारे यांनी अश्व मोटर्सचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ ठिकाणी नग्न करुन तरुणाचे मुंडके जाळले…

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  अकोले तालुक्यातील राजूर येथे वाकी परिसरात एका 40 वर्षीय तरुणाला नग्न करुन त्याचा खून करण्यात आला. तर, मयत व्यक्ती कोण आहे याची ओळख पटू नये. यासाठी त्याचा चेहरा देखील जाळुन पुरावे नष्ट करण्यात आले.(Ahmednagar Crime News) हा प्रकार दि. 28 डिसेंबर 2021 रोजी सकाळी वाकी पोलीस पाटलांच्या लक्षात … Read more