मोठी बातमी ! शिर्डीत साईंच्या मंदिरात रात्री 9 नंतर प्रवेश नाही

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता राज्यात काही निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिर्डी येथील साई मंदिराच्या नियमात बदल करण्यात आले आहे.(Shirdi Sai Temple) यापुढे सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच मंदिरात प्रवेश असणार आहे. अशी माहिती संस्थानच्या मुख्य … Read more

नव्या निर्बंधांचे पालन करुनच सण, उत्सव साजरे करा – मंत्री राजेश टोपे

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :-  ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत, त्यामुळे नागरिकांनी या नियमांचे पालन करुनच नव्या वर्षाचे स्वागत व आगामी सण, उत्सव साजरे करावेत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुंटुब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी केले. आज येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.(Minister Rajesh Tope) श्री. … Read more

‘त्या’ मुक्या प्राण्यांसाठी कोतवाली पोलिस ठरले ‘देवदूत’

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी कोठी चौक स्टेशन रोडने एका पिकअप टेम्पोमध्ये कत्तल करण्याच्या उद्देशाने चालवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका केली.(Ahmednagar Crime) यावेळी पोलिसांनी या पिकचा सिनेस्टाईल पाठलाग करून सुमारे ३ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी दोघेजण ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे या जनावरांसाठी … Read more

‘त्या’साठी शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- राज्यातील सर्व विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदावर आणि तुकड्यांवर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी जुनी पेन्शन फोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्­वभूमीवर मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत … Read more

पोलिसांनी ‘ती’ वाहने केली मूळ मालकांच्या स्वाधीन

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात पडून असलेली बेवारस वाहने आज मूळ मालकांकडे स्वाधिन करण्यात आली. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.(Ahmednagar Police) गुन्ह्यातील तसेच बेवारस स्थितीत आढळलेली सुमारे १०० वाहने तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवलेली होती. ही वाहने त्यांच्या मूळ मालकांकडे स्वाधीन करण्याची कार्यवाही आजपासून … Read more

बुलेट आणि स्विफ्टचा भीषण अपघात : पती – पत्नी ठार

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- भरधाव वेगातील बुलेट मोटारसायकल व स्विफ्ट कारच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती पत्नी ठार झाले.(Ahmednagar Accident news) ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नगर – दौंड महामार्गावरील विसापूर फाटा शिवारात घडली. यात महंमद शफी शाफुद्दिन शेख (वय ५०) व शबाना महंमद शफी शेख (वय ४५) अशी त्या … Read more

दहा मार्चला ‘या’ तालुक्यात होणार शाही सामुदायीक विवाह सोहळा

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  राज्यात कोठेही असा सामुदायिक विवाह सोहळा झाला नाही. असा शाही सामुदायीक विवाह सोहळा आपण १० मार्चला करणार आहोत. त्याच बरोबर अनेक वर्षानंतर बैलगाडा शर्यतीस परवानगी मिळाली आहे.(Wedding ceremony) शेतकऱ्यांच्या लढ्याला य़श आले आहे. त्यामुळे राज्यात पहिली बैलगाडा बैलगाडा शर्यत पारनेरला घेऊ असे आमदार निलेश लंके म्हणाले. पारनेर येथे … Read more

अरे बापरे! श्रीरामपूरमध्ये ओमायक्राॅनचे दाेन रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  आलेल्या एका महिलेस ओमायक्राॅनची बाधा झाल्याचे नुकतेच समोर आले होते. मात्र आता त्यापाठोपाठ तिच्या लहान मुलाला देखील ओमायक्राॅनचे निदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी दिली.(Omicron News) यामुळे आता जिल्ह्यात ओमायक्राॅनचे दोन रुग्ण आढळुन आले असून प्रशासन सतर्क झाले आहे. या मायलेकाच्या संपर्कातील सुमारे ५५ जणांना विलगिकरण … Read more

विकत होता गोमांस, पोलिसांनी मारला छापा; गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- कोतवाली पोलिसांनी झेंडी गेट परिसरात गोमांस विक्री करणार्‍या दुकानावर छापा टाकला. याठिकाणी सहा हजार रूपये किंमतीचे 40 किलो गोमांस मिळून आले.(Ahmednagar Crime news) पोलिसांनी ते गोमांस जप्त केले असून एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनावर बाबु कुरेशी ऊर्फे मुन्ना (रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्याचे … Read more

एटीएम फोडीच्या घटनांना पोलीसही वैतागले; घेतला हा मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- एटीएम फोडून त्यातील रोकड लांबविणार्‍या घटना जिल्ह्यात वाढल्या आहेत. त्या रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी पावले उचलली आहेत. पोलिसांनी एटीएम बँक प्रतिनिधींची नुकतीच बैठक घेतली.(Ahmednagar police) या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बँक प्रतिनिधींना सुरक्षेच्या उपाय योजना सुचविल्या आहेत. त्यानंतर सर्व बँक प्रतिनिधींना पोलिसांनी 149 च्या नोटिसा बजावल्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: सासरने छळले, विवाहितेने जीवन संपविले; पतीसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये शुक्रवारी ही घटना घडली. रोहिणी प्रशांत बुऱ्हाडे (वय 27) असे मयत विवाहितेचे नाव आहे.(Ahmednagar Crime) रवींद्र भिमाशंकर डहाळे (रा. शेवगाव) यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह प्रशांत संतोष बुऱ्हाडे (रा. गुलमोहर रस्ता, सावेडी) यांच्याशी झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांनी … Read more

त्याची ‘ती’एक पोस्ट अन … संपूर्ण तालुक्यात उडाली एकच खळबळ!

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- आज या जगाचा निरोप घ्यावा लागत आहे…माझ्या कुटुंबावर मोठा अन्याय झाला आहे…आमची जमीन बळकावली आहे… वैतागून मला आत्महत्येला प्रवृत्त केले आहे…मी कुठेतरी लटकलेली बातमी येईल…एकांतात जाऊन निरोप घेतो!’ या आशयाची पोस्ट सोशल मिडियाच्या फेसबुक अन् व्हाट्सअपवर सकाळी ६ वाजता त्याने शेअर केली व मोबाईल बंद केला.(Social media) अतुल … Read more

नगर तालुक्यातील’या’ परिसरात रानडुकरांचा उच्छाद!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यातील बहिरवाडी परिसरात रानडुकरांनी उच्छाद मांडल्याने मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होत आहे. या परिसरात रानडुकरांनी ज्वारी, कांदा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.(Ahmednagar news) कांदा पिकाचे तर अतोनात नुकसान करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे अगोदरच सर्व पिके विविध रोगांना बळी पडलेली आहेत. महागडी औषध फवारणी करून … Read more

अरे देवा! अज्ञात आजाराने अनेक मेंढ्यांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  जामखेड तालुक्यातील खर्डा येथे सातारा जिल्ह्यातून आलेल्या मेंढपाळांच्या अनेक मेंढ्यांना पीपीआर या आजाराने मेंढ्यांना ताप , डोळे कान व डोके सुजणे, ठसकने, नाकाला व कानाला सूज येऊन डोळ्यातून नाकातून पिवळे पाणी पडणे आजाराची लक्षणे दिसू लागले.(Sheep news) त्यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र तरीदेखील ६२ मेंढ्यांचा मृत्यू झाला. यामुळे … Read more

मोटारसायकलवर लिफ्ट देने पडले महागात..!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  रस्त्याने मोटारसायकलवरून जात असतानाच पायी चालत असलेल्या एकास त्याने लिफ्ट दिली मात्र ही गोष्ट त्याला चांगलीच महागात पडली.(Ahmednagar Crime) तो मोटारसायकलचालक लघूशंका करण्यासाठी थांबला मात्र यावेळी भामट्याने त्याची मोटारसायकलच चोरून नेली. ही घटना कर्जत तालुक्यातील माहीजळगाव शिवारात घडली. याप्रकरणी गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत पोलिस ठाण्यात विकास गागरे … Read more

‘जे’ झाले ते झाले मात्र आगामी मॅच आपणच जिंकणार …!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- जे झाले ते झाले मात्र आता मला आता कोणाची खेळी कशी हे निट समजले आहे. त्या जरी जुन्या खरोखरच्या क्रिकेटमधल्या खेळाडु असल्या तरी मी पण शालेय जिवनात क्रिकेट संघाचा कर्णधार होतो.(MLA Monika Rajale)  त्यामुळे आता आगामी स्पर्धेत सावध खेळी करत आपणच मँच जिंकणार असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस … Read more

ठरलं तर मग: बुधवारी होणार नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उदघाटन !

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- जिल्हाधिकारी यांच्या नूतन इमारतीचे काम पूर्ण झाले असून ही इमारत राज्यात नंबर वन ठरणार आहे. या जिल्हाधिकारी भवनाचे उद्घाटन बुधवार दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. (Collector Office) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उस्थितीत संपन्न … Read more

करुणा मुंडे म्हणतात:भ्रष्टाचार संपवण्यासाठी माझा पक्ष काम करेल! ‘हे’ असेल पक्षाचे नाव..!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- महाराष्ट्रात हजारो कोटींचे घोटाळे होत असून, या घोटाळ्यांमुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. पक्षात येण्यापासून निवडणूक लढविणे आणि मंत्री होईपर्यंत कोट्यवधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाहीत.(Karuna Munde) एक मंत्री दीड ते दोन हजार कोटींचे घोटाळे करतो. हा सर्व भ्रष्टाचार संपवायचा असून त्यासाठी माझा पक्ष काम करेल, अशी घोषणा … Read more