अहमदनगरमधील सर्व व्यावसायिकांसाठी महत्वाची बातमी ! व्यवसाय करण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे

अहमदनगर महापालिका सातत्याने नवनवीन उत्पन्नाच्या स्त्रोताच्या शोधात असते. आता उत्पन्नवाढीसाठी आता महापालिका लवकरच एक मोठा निर्णय घेणार असल्याची माहीत मिळाली आहे. नगर शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक आस्थापना, दुकानांना न अधिनियमातील तरतुदीनुसार व्यवसाय परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क २०० रुपये ते १५ हजार रुपयादरम्यान असू शकते असा अंदाज आहे. येत्या १५ दिवसांत अंमलबजावणी शहरात … Read more

MLA Prajakat Tanpure : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आ. प्राजक्त तनपुरे अधिवेशनात आक्रमक ! म्हणाले या सरकारला ‘गतिमान’ म्हणावे तरी कसे

MLA Prajakat Tanpure

MLA Prajakat Tanpure : विधानसभेच्या अधिवेशनात नगर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे अनेक प्रश्न लक्षवेधी मांडून सरकारला धारेवर धरत आहेत.मंगळवारी देखील आमदार तनपुरे यांनी महत्त्वाच्या विषयांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. मंगळवारी आ. तनपुरे यांनी विधानसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान नियम २९३ अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेत सहभाग घेतला. … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या शहरात बिबट्या घुसला, नागरिक धास्तावले !

Ahmednagar News :- अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात बुधवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान नागरे पेट्रोल पंपाच्या परीसरात बिबट्या दिसला. पंपाजवळील दुकानदाराची भीतीने घाबरगुंडी उडाली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी या ठिकाणी मोठी वर्दळ होती. तात्काळ वनविभागला पाचारण करण्यात आले. नागरिकांनी फटाके फोडून गोंगाट केल्याने बिबट्या राजपाल सोसायटीकडे निघून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. या प्रकारानंतर … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :-अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात दैनंदिन 500 ते 800 दरम्यान कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. तसेच जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 5 टक्के पेक्षा जास्त आहे. यामुळे 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधित असलेल्या गावांमध्ये कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.(Big Breaking: Lockdown in 61 villages in Ahmednagar district) यामुळे अहमदनगर … Read more

भिंगारमध्ये खून;पोलिसांकडून आरोपी अटकेत

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर शहरातील भिंगारजवळील बाराबाभळी येथे एकाला दारू पाजून खून केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. रावसाहेब कुंडलिक दारकुंडे (रा. शहापूर, ता. नगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याला दारू पाजून दोघांनी त्याची मान व छाती दाबून हत्या केली आहे. भिंगार पोलिसांनी 24 तासांत या गुन्ह्याचा उलगडा करून दीपक बापू पाचरणे … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाल्याने नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  राज्यातील बऱ्याच ग्रामपसंचायतींचा कार्यकाळ सध्या संपत आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा, असे ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक घटनाबाह्य असून कायद्याची पायमल्ली करणारे आहे. असे परिपत्रक काढून सरकारने जनतेची दिशाभूल केली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कारच्या धडकेने मुलगा ठार!

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टी इथं दुचाकीला कारची धडक लागून झालेल्या अपघातात मुलगा जागीच ठार झाला. हा अपघात नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर सांगवी फाटा येथे शांताई मंगल कार्यालयाजवळ शनिवारी (दि. १८) रात्री झाला. निवृत्ती नागनाथ पवार (वय १३, रा. सांगवी फाटा) असे या अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. बारामतीकडे जाणाऱ्या कारने … Read more

‘तनपुरे’ कारखाना ‘या’ तारखेला होणार सुरु

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : तनपुरे साखर कारखाना राहुरी तालुक्यासाठी कामधेनू आहे. हा कारखाना १५ आॅक्टोबरला सुरू होणार असल्याचे संकेत खासदार सुजय विखे यांनी दिले. याशिवाय कामगारांची थकीत देण्याचे संदर्भात तरतूद करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. आज तनपुरे साखर कारखान्यावर कामगारांनी डॉक्टर सुजय विखे यांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या माध्यमातून तनपुरे कारखाना सुरू … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अवघ्या 10 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-  दिवसेंदिवस अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून आज नव्याने चार रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात सापडले आहेत. यात श्रीगोंदा तालुक्यातील अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाला कोरोना व्हायरस ची लागण झाली आहे.श्रीगोंदा फॅक्टरी येथे दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. पहिल्या रुग्णाच्या घरातीलच 10 महिन्यांचे बाळाला कोरोना झाला आहे. याबाबत तालुका आरोग्य … Read more