अहमदनगर ते अहिल्यानगर अन आता पुन्हा…..; नामांतरणाचा वाद कायम, महापालिकेवर ‘अहिल्यानगर’ नाव खोडण्याची नामुष्की का आली ? वाचा….

Ahmednagar Name Change

Ahmednagar Name Change : नगर शहरासह तालुक्याचे आणि संपूर्ण जिल्ह्याचे नाव आता अहिल्यानगर असे झाले आहे. राज्य शासन स्तरावर आणि केंद्रीय शासन स्तरावर याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर नगर शहर आणि जिल्ह्याच्या नामांतरणाचा हा विषय फार जुना आहे. आपल्यापैकी अनेकांचा कदाचित जन्मही झाला नसावा तेव्हापासूनचा हा विषय. मात्र या विषयाला कोणीच हात घालायला … Read more

अहमदनगरचे अहिल्यानगर होणारच ! रेल्‍वे मंत्रालयाच्या ह्या निर्णयामुळे जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर

ahilyanagar

Ahmednagar Name Change : जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यास केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दिला असून, हे नाव देण्‍यास विभागाची कोणतीही हरकत नसल्‍याचे पत्र दिल्‍याने जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्‍याचे महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितले. जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे नाव देण्‍याची मागणी झाल्‍यानंतर राज्‍यातील महायुती सरकारने अहिल्‍यानगर असे नाव देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेतला. … Read more

अहमदनगर नाही आता ‘अहिल्यानगर’ म्हणायचं ! पुण्यातील ‘या’ तालुक्याचेही नाव बदलले, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Ahmednagar News

Ahmednagar News : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अठराव्या लोकसभेसाठी केव्हाही निवडणुकांची घोषणा होऊ शकते. निवडणूक आयोगाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली असून लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात की, लगेचच आचारसंहिता लागू होईल, हेच कारण आहे की … Read more

नगरचे नाव अंबिकानगरच करा ! शिंदे साहेब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणेला हरताळ फासणे म्हणजे त्यांचे नेतृत्व अमान्य करताय का ?। Ahmednagar Name Change

Ahmednagar Name Change

Ahmednagar Name Change :- नगरचे नाव अहिल्यादेवी नगर न करता अंबिका नगरच करा असा सल्ला शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे. १९९५ साली नगरच्या वाडीया पार्क मैदानावर झालेल्या विराट सभेत आमचे आणि आपलेही श्रद्धास्थान हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नगरचे नाव बदलून अंबिकानगर केले होते. त्या घोषणेला शिंदे साहेब तुम्ही हरताळ फासत आहात. … Read more