राजकीय पुढाऱ्यांना आखतवाडे गावात प्रवेश बंदी
Ahmednagar News : मराठा समाजाला जोपर्यत अरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना आखतवाडे गावात प्रवेश बंदचा ठराव सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब तुम्हारे साथ है अशा घोषणा देत हा पाठिंबा दर्शविला. यावेळी बोलताना रघुवीर उगले म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. … Read more