अहमदनगर शहरातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेण्याची मागणी ! एक आठवड्यापासून मागील भांडणाच्या कारणातून काही व्यक्तींनी…

Ahmednagar News

Ahmednagar News :- केडगाव येथून एक आठवड्यापासून बेपत्ता मुलीचा शोध लागत नसल्याने मुलीची आई रानुबाई अरुण शिंदे व राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हा सरचिटणीस अभिजित खरात, प्रसिध्दी प्रमुख हरिश पंडागळे यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला धाव घेऊन मुलीचा शोध घेण्याची मागणी केली आहे. तर मागील भांडणाच्या कारणातून काही व्यक्तींनी मुलीचा घातपात केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.रानुबाई … Read more

जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात अवैध दारूविक्री ! पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा शहरासह चिखली, पारगाव, श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील प्राथमिक शाळेच्या २०० मीटर यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांवर जिल्हा परिषद शाळेत तपासणीसाठी नेमलेल्या जिल्हा न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांच्या पथकाकडून कोप्ता कायदा २००३ अंतर्गत तसेच दारूविक्रीबाबत कारवाई करत श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब खेतमाळीस पारगाव सु., … Read more

अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! ‘त्या’ १६६ बेवारस वाहनांचा होणार लिलाव

Ahmednagar News

Ahmednagar News : सन १९७५ ते २०२३ या दरम्यान वेगवेगळया गुन्ह्यातील जप्त वाहने व बेवारस वाहनांचा शासकीय पद्धतीने लिलाव होणार आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पंधरा दिवसाच्या आत ओळख पटवून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात पडून असलेल्या १६० दुचाकी वाहनांची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून पडताळणी व … Read more

Ahmednagar News : डिझेलचा टँकर आगीत जळून खाक ! नगर पाथर्डी महामार्गावरील वाहतूक ठप्प

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर – पाथर्डी मार्गे जात असलेल्या महामार्गावरील मराठवाडी बारव, ता. आष्टी गावाजवळ बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास नगरकडून शेवगावकड़े वीस हजार लिटर पेट्रोल डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला टायर फुटल्याने आग लागली, या आगीमुळे मराठवाडी बारव परिसरामध्ये मोठा आगडोंब उसळला. पेट्रोल- डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला आग लागल्याची माहिती समजताच नगर- पाथर्डी -आष्टी तालुक्यातील … Read more

Ahmednagar News : दुष्काळाचे चिन्ह गडद ! शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची परिस्थितीही भीषण

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगावसह अनेक गावांत यावर्षी जेमतेमच पाऊस झाला, त्यामुळे कपाशी पिकाचा खर्चही निघणे मुश्किल असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. कमी पावसामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची परिस्थितीही भीषण होण्याची चिन्हे आहेत. ढोरजळगाव व परिसरातील गावांमध्ये यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच पाठ फिरविल्याने पिके शेवटच्या घटका मोजत असताना सप्टेंबर महिन्यात थोड्याफार झालेल्या पावसावर कपाशीला … Read more

अहमदनगर जिल्ह्यात येथे कापूस खरेदी केंद्र सुरू

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथे वृध्देश्वर फॉर्मर प्रोडुसर कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्रावर कापसाला पहिल्याच दिवशी ७५५१ प्रती क्विंटल दर मिळाला आहे. कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन आदिनाथ महाराज निकम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महादेव पाटेकर म्हणाले की, वृध्देश्वर फॉर्मर प्रोडुसर कंपनी नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासत असून, कांदा, तुर, … Read more

Ahmednagar News : अहमदनगरच्या ‘बाप’ कंपनीकडून शेतकऱ्यांच्या मुलांना व पालकांना लाखो रुपयांना गंडा !

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथील ‘बाप’ कंपनीला कोणत्याही शैक्षणिक संस्थेची अथवा विद्यापीठाची मान्यता नाही. कंपनी विद्यार्थ्यांना ३ वर्षानंतर संगणक पदवी व नोकरी देण्याचा दावा करते. नोकरीचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या मुलांना व पालकांना लाखो रुपयांना गंडा घालत असल्याची तक्रार या कंपनीतील व्यवस्थापनाचे काम पाहिलेले माजी कर्मचारी सुधीर ब्रह्मे यांनी पोलिसात केली. पालकांचा सात-बारा … Read more

अहमदनगर जिल्ह्यात तरुणीचे अपहरण ! ‘तु गाडीत बस आणि माझ्या बरोबर चल, नाहीतर तुझ्या दाजीला जीवे ठार मारील…

Ahmednagar News

Ahmednagar News : ‘तु गाडीत बस आणि माझ्या बरोबर चल, अन्यथा तुझ्या दाजीला जीवे ठार मारील,’ अशी धमकी देऊन राहुरी शहरातून एका कॉलेज तरुणीचे अपहरण केल्याची घटना दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी घडली. याबाबत एका तरुणावर विनयभंगासह अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या घटनेतील १६ वर्षे २ महिने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या मंदिरावर आता सौर ऊर्जा प्रकल्प !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील श्री वीरभद्र मंदिर सार्वजनिक देऊळ व उत्सव ट्रस्टला येणाऱ्या वाढत्या वीज बिलांच्या खर्चात कपात व बचत करण्यासाठी राहाता शहरातील ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात आले आहेत. वीजबिल वाढत असल्याने ट्रस्टवर दिवसेंदिवस आर्थिक बार वाढत चालला होता. बिलांच्या खर्चात बचत व्हावी या उद्देशाने ट्रस्टचे अध्यक्ष … Read more

Ahmednagar News : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तडजोडी करू नका – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तडजोड करू नका, असा सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा सर्वांनी यशस्वी करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. आमदार मोनिका राजळे, आमदार राम शिंदे, माजी आमदार तथा जिल्हा … Read more

अर्बन बँक प्रकरण मोदींचीही डोकेदुखी ठरणार ! ठेवीदार थेट मोदींनाच भिडणार

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर अर्बन बॅंकेचा नुकताच बॅंकींग परवाना रद्द झाला. त्यामुळे ठेवीदारांवर मोठे संकट उभे राहिले आहे. परंतु आता हा प्रश्न निकाली काढण्यासाठी ठेवीदार थेट मोदी यांनाच भिडणार आहेत. त्यामुळे हे प्रकरण मोदींचीही डोकेदुखी ठरणार असं दिसतंय. परंतु मोदींनी लक्ष दिल्यास हे प्रकरण लवकर मार्गी लागून न्याय मिळेल अशी आशा नागरिकांना आहे. * ठेवीदार … Read more

थोरात कारखान्याकडून निळवंडे कालव्यात प्लास्टिक कागद ! माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर निळवंडे धरणातून डाव्या – कालव्यात सोडण्यात आलेले पाणी विनाअडथळा व गळती न होता सुरू राहावे, यासाठी थोरात साखर कारखान्याकडून कालव्यात प्लास्टिक कागद टाकण्यासाठी उपाययोजना केल्याने नागरिकांनी कौतुक केले आहे. मे महिन्यात आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या मागणीनंतर सरकारने निळवंडेच्या डाव्या कालव्यात पाणी सोडून पहिली – चाचणी घेतली. तेव्हा काही ठिकाणी पाण्याची … Read more

महाराष्ट्रात गाजलेले अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ पान स्टॉल पुन्हा सुरु ! प्रशासन पुन्हा हत्याकांड होण्याची वाट पाहत आहे काय ?

Ahmednagar News :- कुलकर्णी हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लक्ष घालून देखील सिताराम सारडा विद्यालयाच्या १०० मीटर आवारात ते पान स्टॉल पुन्हा सुरु झाले आहे. यावेळी माञ टपरी ऐवजी एका गाळ्यात सुरू झाले आहे. मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊन दोन आठवडे होत नाही तोच पुन्हा शाळेच्या आवारात राजरोसपणे धंदा सुरू झाले आहे. शहर … Read more

‘सुजय विखेंना अजित दादांकडे घेऊन जातो, त्यांनी लोकसभा राष्ट्रवादीकडून लढवावी’, विखेंना राष्ट्रवादीत आणण्यासाठी आ. जगतापांच्या हालचाली

Ahmednagar News : अहमदनगरच्या राजकारणात अलीकडील काळात भाजप खा. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांच्यात चांगलेच सूर जुळले आहेत. विखे यांच्या अनेक कार्याक्रमांत जगताप उपस्थित असतात. खा. सुजय विखे यांनी जगतापांना भाजपात येण्याचं आमंत्रण दिल होत. परंतु आता या आमंत्रणावर आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली असून विखे यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. काय … Read more

Ahmednagar News : दोन हजारांची लाच घेतल्याने वायरमनला अटक !

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड येथील रामेश्वरनगरमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या वायरमनला रंगेहात अटक करण्यात आली असून याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात संतोष शांतिनाथ अष्टेकर (वय ४१, रा. खाडेनगर, जामखेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड येथील रामेश्वरनगरमध्ये तक्रारदाराच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी त्यांच्या प्लॉटसमोर विद्युत वाहिनी असल्यामुळे विद्युतपुरवठा … Read more

Ahmednagar News : पोलिस पथकावर हल्ला करणाऱ्या ६ आरोपींना शिक्षा

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर पोलिस पथकावर हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्हि. सहारे मॅडम यांनी दोषी धरत विविध कलमान्वये शिक्षा सुनावली असून या खटल्याचे कामकाज अभियोग पक्षाच्या वतीने अॅड. मंगेश दिवाणे यांनी पाहीले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील फिर्यादी पो.कॉ. योगेश घोडके बक्कल व पोलिस पथकातील सहकारी अवैध वाळू वाहतुक … Read more

आमदार रोहित पवार यांच्यावतीने ‘भव्यदिव्य दसरा महोत्सवाचे आयोजन ! विक्रमी उंचीवर भगवा स्वराज्य ध्वज फडकणार

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत-जामखेडमधील नागरिक आणि आमदार रोहित पवार यांच्यावतीने यंदाही ‘भव्यदिव्य दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, दि. १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान यंदाचा दसरा महोत्सव चालणार आहे. यंदाच्या महोत्सवात नागरिकांना केरळ, पंजाब असे राष्ट्रीय तसेच कॅनडा आणि स्पेनमधील आंतरराष्ट्रीय कलाकारांची कला नागरिकांना पाहता येणार आहे. दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कर्जतमधील विठ्ठल-रुक्मिणी मैदान, … Read more

Ahmednagar News : राष्ट्रद्रोही प्रवृत्तीविरोधात लढा देण्यासाठी बजरंग दलात सामील व्हा – आमदार टी. राजासिंह ठाकूर

Ahmednagar News

Ahmednagar News : छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास समाजापुढे यावा यासाठी शौर्य जागरण यात्रेचे भव्य आयोजन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केले आहे. राष्ट्रद्रोही प्रवृत्तीविरोधात लढा देण्यासाठी बजरंग दलात सामील व्हा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशात मोठे योगदान आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यापैकी एका संस्थेशी प्रत्येक हिंदूंनी जोडले गेले पाहिजे. जगावे … Read more