Ahmednagar Politics : आमदार बबनराव पाचपुते यांनी १०० कोटींचा निधी रस्त्यांसाठी आणला – खा. सुजय विखे

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महायुती सरकारच्या काळातील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोरगरीब जनतेच्या तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत महसूल विभागात आमूलाग्र बदल केला असून, आघाडी सरकारच्या काळातील महसूलमंत्र्यांनी सात वर्षांच्या काळात श्रीगोंदा तालुक्यातील जनतेची कामे न करता एकाच माणसाच्या घरी जाऊन भेट घेण्याचे काम केले असल्याची जोरदार टीका माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे नाव … Read more

Ahmednagar Politics : शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे अजित दादांच्या बैठकीला ? चर्चांना उधाण, तनपुरेंनी देखील स्पष्टच सांगितलं…

Ahmednagar Politics :- राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर अनेक आमदार अजित पवारांच्या गटात गेले. परंतु अहमदनगरमधील आमदार प्राजक्त तनपुरे मात्र शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले. परंतु अचानक मंगळवारी तनपुरे हे देवगिरी बंगल्यावर अजित पवारांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांची बैठक होती. त्याचवेळी ते तेथे गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. परंतु यावेळी … Read more

Ahmednagar Politics : भाजपला घरी बसवण्याचे दिवस आले ! निवडणुकात जनता यांना माफ करणार नाही.

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर तालुक्यात सध्या ठाकरे शिवसेनेच्या वतीने होऊ द्या चर्चा अभियान हाती घेण्यात आले आहे. रुईछत्तिशी येथे अभियानाची सभा संपन्न झाली. भाजपने गेल्या १० वर्षांपासून लोकांची केलेली दिशाभूल, अच्छे दिन, बेरोजगारी वाढती महागाई यावर आधारित दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांनी भाजपचे चांगलेच वाभाडे काढले. जनतेचा दिशाभूल करणारे काय विकास करणार ! भाजपने … Read more

Ahmednagar Politics : सेनेकडून भाजपच्या फसव्या घोषणांचा समाचार ! एका गावाला २९ कोटी रुपयांचा फटका

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने होऊ द्या चर्चा या अभियानातर्गत ग्रामस्थांसोबत संवाद साधत भाजपाच्या फसव्या घोषणांचा समाचार घेण्यात आला. या अभियानात उपनेते साजन पाचपुते, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, शिवसेना नेते इंजि. प्रवीण कोकाटे, युवा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सोमनाथ कांडके, नगर तालुका प्रमुख राजेंद्र … Read more

Ahmednagar Politics : पाहुणे म्हणून येता पाहुण्यासारखे रहा, भाडेकरू बनण्याचा प्रयत्न करू नका – ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar Politics :- स्वताच्या तालुक्‍यातील जनतेला पिण्याचे पाणी देवू शकत नाहीत. त्यांनी इकडे येवून विकासाच्या गप्पा मारू नयेत. आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही.आमच्या तालुक्‍यातील जनता विकासाला साथ देणारी आहे. इथले प्रपंच उध्वस्त करण्याचे काम करू नका.पाहुणे म्हणून येता पाहुण्यासारखे रहा, भाडेकरी बनण्याचा प्रयत्न करू नका, अशी खोचक टिका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. … Read more

Ahmednagar Politics : आ. रोहित पवार होणार मुख्यमंत्री ? राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : जामखेड महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. राजकारणात मोठा दबदबा असलेल्या पवार कुटुंबातील उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नंतर कर्जत जामखेड मधुन पहिल्यांदाच निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून मतदार संघातील जामखेड शहरात बॅनर लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. यापूर्वी असे बॅनर पुणे जिल्ह्यात झळकले होते. … Read more

Ahmednagar Politics : सभासद, शेतकरी आणि कामगारांचा विश्वासघात ! सभासदही नसलेल्या खासदार सुजय विखे यांनी…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : प्रवरा कारखान्याचा गणेश कारखान्यासोबत असलेला आठ वर्षांचा करार जून २०२२ला संपल्यानंतर विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने कारखाना चालविला. त्या काळात संचालक मंडळाने आर्थिक व्यवहार करण्याकरीता सह्यांचे अधिकार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना दिले. ते कारखान्याचे सभासद किंवा संचालक नसतानाही त्यांना सह्यांचे अधिकार का … Read more

Ahmednagar Politics : अक्षय कर्डिलेंनी वडिलांचा वारसा पुढे घेवून जावा !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : ग्रामीण भागातील युवकांचे विविध प्रश्न अक्षय कर्डिले यांनी हाती घेऊन सोडवावे. केंद्र व राज्य सरकारच्या युवकांसाठी विविध योजना असून त्यांच्यापर्यंत त्या पोहोचविण्याचे काम करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या पाठीवर देशाचे महत्त्व सिद्ध करून दिले आहे. भारत देश युवकांचा देश म्हणून ओळखला जात असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत … Read more

Ahmednagar Politics : पालकत्व कसे निभवायचे आम्हाला कळते, काही गोष्टी आमच्याकडूनही शिका – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : जिल्ह्यातील जनतेला न्याय देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. अनेक वर्षे सता असूनही ज्यांना तालुक्याला पाणी देता आले नाही, त्यामुळे त्यांनी आम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये, पालकत्व कसे निभावयाचे आम्हाला चांगले कळते. तुम्हीच आमच्याकडून काही शिका, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली. शासन आपल्या … Read more

Ahmednagar Politics : पालकमंत्री पालकाची भूमिका विसरून मालकाच्या भूमिकेत आलेले दिसतात !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : संगमनेर तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा, दहशत करून किंवा धमक्या देऊन संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही. थोडे लक्ष राहाता तालुक्यातही घाला. तेथील जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून आपली अधिक आवश्यकता आहे. पालकमंत्री म्हणून राहा, मालक असल्यासारखे वागू नका, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण … Read more

Ahmednagar Politics : पाथर्डी – शेवगाव मतदारसंघातील पदाधिकारी निवडीला स्थगिती

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी जिल्हा कार्यकारणी, मोर्चा, आघाडी संघटनेच्या पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्यानंतर पाथर्डी -शेवगाव मतदार संघातील पदाधिकारी निवडीला स्थगिती देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पदाधिकरी निवडीबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे दिलीप भालसिंग यांनी सांगितले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २४ रोजी नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी प्रदेश … Read more

Ahmednagar Politics : लोकनियुक्त महिला सरपंच सदस्य अपात्र ! तालुक्यात एकच खळबळ

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अकोले तालुक्यातील राजुरच्या लोकनियुक्त सरपंच महिला पुष्पा दत्तात्रय निगळे व सदस्य ओंकार नवाळी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवल्याने त्यांचे सरपंच व सदस्य पद धोक्यात आले आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली असून हा निकाल आ. किरण लहामटे यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील वर्षी राजुर … Read more

Ahmednagar Politics : दक्षिणेतील विखे पिता – पुत्रांचे दहशतीचे झाकण उडवणार ! काँग्रेसचे बाळासाहेब थोरात लोकसभा लढवणार ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडे घ्यावा. हा पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ आहे. देशात भाजप विरोधी जनमत निर्माण झाले आहे. राहुल गांधीच देशाचे सक्षमपणे नेतृत्व करू शकतात अशी जनभावना तयार झाली आहे. भाजपला विकास करता आलेला नाही. महागाई, बेरोजगारी, सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम चालू आहे. दक्षिणची जागा काँग्रेस जिंकेल असे … Read more

Ahmednagar Politics : शिंदे असो वा पवार पाणी काही मिळेना ! कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याची मागणी

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कुकडी प्रकल्प धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी इतर भागाला न सोडता अगोदर जामखेड तालुक्यातील चौंडी, दिघी व जवळाच्या बंधाऱ्यात सोडावे, अशी मागणी अशोक पठाडे, अविनाश पठाडे, किरण कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते पोपट रोडे व कुकडी सीना पाणी संघर्ष समितीच्या वतीने कर्जत येथील कार्यकारी अभियंता धायगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. … Read more

Ahmednagar Politics : आमदार रोहित पवारांच्या निर्णयाला गावातूनच होतोय विरोध ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कर्जत तालुक्यातील पाटेगाव – खंडाळ्यात एमआयडीसी सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला असताना, पाटेगावमध्ये झालेल्या ग्रामसभेत मात्र ८० टक्के उपस्थित ग्रामस्थांनी एमआयडीसीला विरोध केला आहे. तर उर्वरित लोकांनी जाचक अटी घालून परवानगी देण्यास हरकत नसल्याचे मत मांडले आहे. कर्जत -जामखेड मतदारसंघाच्या मध्यवर्ती खंडाळा पाटेगावमध्ये एमआयडीसी सुरू व्हावी, यासाठी आ. रोहित पवार यांनी प्रयत्न … Read more

Ahmednagar Politics : जे विखेंचे होऊ शकले नाही, ‘ते’ तनपुरेंचे होतील का ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : गेल्या २५ ते ३० वर्षांत विखे पाटील परिवार व विकास मंडळ यांनी सर्व काही भरभरून देऊनही जे विखे कुटुंबियांचे होऊ शकले नाही, ते पक्ष बदलून आता तरी तनपुरेंचे होतील का? असा सवाल करत कृषी उत्पन्न बाजार समिती व पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेशराव बानकर यांनी माजी संचालक भारत तारडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर … Read more

Ahmednagar Politics : कोट्यवधी रुपयांची देणी थकवली ! साईकृपा कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला स्थगितीदेण्याची मागणी

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा कारखान्याकडील शेतकरी, कामगार आणि वाहतुकदारांची थकित देणी तत्काळ देण्यात यावीत, या मागणीसाठी ‘बीआरएस’ चे तालुका समन्वयक टिळक भोस आणि तत्कालीन कर्मचारी विशाल सकट यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विक्रमसिंह पाचपुते व भागीदारांच्या यांच्या मालकीच्या हिरडगाव येथील साईकृपा साखर … Read more

Ahmednagar Politics : शेतकऱ्यांची वज्रमुठ ! अखेर ते सभासद कारखान्याचा ताबा घेणार

Ahmednagar Politics : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीचा निकाल नुकताच सभासदांच्या बाजूने लागला आहे. लवकरच शेतकरी सभासद कारखान्याचा ताबा घेणार आहेत. त्यासाठी कारखाना बचाव समितीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यातील उत्तरेकडील बागायती पट्टा असलेला मांडवे खुर्द परिसर येथे कारखाना बचाव व पुर्नजीवन समितीच्या कार्यकत्यांनी एक बैठक आयोजित केली होती. या … Read more