Mobile Recharge Plans : एअरटेलच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! ‘हा’ प्लान 56 दिवसांऐवजी चालेल 70 दिवस
Mobile Recharge Plans : तुम्ही देखील एरटेल वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी आनंदाची आहे. भारती एअरटेलने आता त्यांच्या 395 रुपयांच्या प्लॅनची वैधता 70 दिवसांपर्यंत वाढवली आहे. होय ग्राहकांना आता तेवढ्याच पैशात जास्त दिवस मुदत दिली जाणार आहे. पूर्वी कंपनीने हा प्लान 56 दिवसांच्या वैधतेसह लॉन्च केला होता. आता याची मुदत वाढवण्यात आली आहे. … Read more