अहमदनगरच्या ‘या’ मतदारसंघातील जागावाटप बीजेपीसाठी डोकेदुखी ! अजित पवार गटामुळे भाजपाला नगर जिल्ह्यात बसणार मोठा फटका ? कसं ते पहाच

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे. महाविकास आघाडी आणि महायुतीने आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. दोन्ही गटात जागावाटपावर जोरदार खलबत्त सुरू आहे. पण अहमदनगर जिल्ह्याचे जागावाटप महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. खरे तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नगर शहर लोकसभा मतदारसंघाची जागा … Read more

महायुतीमधला आमदार ठाकरे गटाच्या शंकरराव गडाख यांच्या कामावर खुश ! अजितदादांचा ‘हा’ विश्वासू आमदार म्हणतो गडाख पुन्हा मंत्री होतील

Shankarrao Gadakh

Shankarrao Gadakh : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला अन महाविकास आघाडीला चांगला फायदा झाला आहे. महाविकास आघाडीच्या खासदारकीच्या जागा यावेळी वाढल्या आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स खूपच वाढला आहे. दरम्यान महायुतीने लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवातून धडा घेत विधानसभेसाठी जय्यत तयारी सुरू … Read more

मोठी बातमी ! अहमदनगर जिल्ह्यातील अजितदादांचा एक आमदार शरद पवार यांच्या गटात जाणार ? लंकेनंतर आता कोणाची बारी ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत, सध्या राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललेले पाहायला मिळत आहे. खरंतर महाराष्ट्रातील दोन मोठ्या पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता निवडणुकांकडे … Read more

तुम्हालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते का ? अजित दादा म्हणतात, “सगळ्यांना आपले नेते मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं, पण….”

Ajit Pawar News

Ajit Pawar News : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्यात, मात्र लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. महायुतीचे अनेक दिग्गज उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेत. यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून धडा घेत महायुतीच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीचे नेते देखील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आगामी विधानसभेसाठी कंबर … Read more

अजित दादा गटातील आमदार लहामटे थेट महायुती सरकारच्या विरोधात, अजितदादा अन भाजपा आमनेसामने ?

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रात सध्या मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतय. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी एक मोठे जन आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणावरून राज्यात वाद सुरू आहेत. दुसरीकडे आता राज्यातील धनगर समाजाने देखील आरक्षणासाठी सरकारवर दबाव बनवण्यास सुरुवात केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाने … Read more

लोकसभा निवडणुक पक्ष फोडणाऱ्यांना आरसा दाखवेल ! महायुतीला मोठा फटका; ओपिनियन पोलमध्ये अजित पवार अन शिंदे गटाला फक्त ‘इतक्या’ जागा,

Loksabha Election

Loksabha Election : पाच वर्षांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत लोकशाहीचा महाकुंभ सजला आहे. देशात लोकसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या तीन दिवसात अर्थातच 19 एप्रिल पासून 18 व्या लोकसभेसाठी मतदानाला सुरुवात होणार आहे. संपूर्ण देशात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार असून आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात … Read more

विजय शिवतारे यांनी माघार घेऊ नये म्हणून कोणी-कोणी फोन केलेत हे मला समजलय, अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar On Sharad Pawar

Ajit Pawar On Sharad Pawar : गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राजकारणाचे चाणक्य समजले जाणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत महायुतीमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. आता राष्ट्रवादीचे अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत. … Read more

फडणवीस, अजित पवार अन एकनाथ शिंदे एकत्रित आल्याने सुजय विखे यांच्या विजयाची शक्यता आणखी बळावली !

Sujay Vikhe News

Sujay Vikhe News : सध्या अहमदनगर जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय धामधुम पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी निवडणूकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे त्यांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून आपले … Read more

अजितदादा सुजय विखे यांच्यासाठी मैदानात, लंकेंनी पक्ष सोडल्यानंतर 4 एप्रिलला पक्षाचा पहिला मेळावा, विखे विजयाची रणनीती ठरणार !

Ajit Pawar On Sujay Vikhe News

Ajit Pawar On Sujay Vikhe News : अहमदनगर हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवेशद्वार म्हणून अहमदनगर जिल्ह्याकडे पाहिले जाते. जिल्ह्याने सहकार क्षेत्रात मोठी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्याला सहकारात अग्रेसर बनवले. त्यांनी प्रवरा हा सहकारी तत्त्वावर चालणारा आशिया खंडातील पहिला साखर कारखाना उघडला होता. तेव्हापासून जिल्ह्याने … Read more

निलेश लंके कोणत्या पक्षाचे नेते ? सर्वोच्च न्यायालयातही पेटला वाद; अजितदादा अन शरद पवार गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात काय म्हटलं, पहा…

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. नगरमध्ये तर दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात नगरच्या राजकारणावरून चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत पारनेरचे आमदार निलेश लंके. खरेतर लंके हे अजितदादा यांच्या गटात आहेत. पण, … Read more

‘अजित पवार लगेचच कारवाई करतील असे मला वाटत नाही, ते वरवर बोलत असले तरी….’ निलेश लंके यांच्या सूचक वक्तव्याची चर्चा

Ajit Pawar On Nilesh Lanke

Ajit Pawar On Nilesh Lanke : सध्या नगरसहित संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात पारनेरचे आमदार निलेश लंके हे चर्चेत आहेत. आमदार निलेश लंके हे सध्या अजित पवार यांच्या गटात आहेत. मात्र लवकरच ते हाती तुतारी घेतील आणि शरद पवार यांच्या गटात सामील होतील अशा चर्चा आहेत. गुरुवारी ते पुण्यात शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी त्यांनी … Read more

अजितदादांचा निलेश लंके यांना इशारा; ….तर आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार

Ajit Pawar On Nilesh Lanke

Ajit Pawar On Nilesh Lanke : अहमदनगरच्या राजकारणातून एक मोठी घडामोड समोर येत आहे. खरतर येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. आगामी लोकसभेत जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाचा उमेदवार उभा राहणार आहे. भाजपाने विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तिकीट दिले आहे. यामुळे महायुतीमध्ये समाविष्ट असलेले अजित दादा यांच्या गटातील … Read more

महायुतीमध्ये जागा वाटपावरून गदारोळ ! अजित दादा ‘इतक्या’ जागांसाठी आग्रही, लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिल्ली दरबारी

Loksabha Election

Loksabha Election : लोकशाहीचे महाकुंभ लवकरच सजणार आहे. लवकरच लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता कोणत्याही क्षणी निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल आणि तेव्हापासून आचारसंहिता लागू होईल अशी माहिती समोर येत आहे. गेल्या चार पंचवार्षिकीचा विचार केला असता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा … Read more

नगर दक्षिण मतदारसंघात शरद पवार की अजित दादा कोणाचा पक्ष अधिक वजनदार ? निलेश लंके यांनी बाजी पलटली तर कोणाकडे किती आमदार ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची घडामोडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर नगर दक्षिणमध्ये अजित दादा यांच्या गटात दोन आमदार आणि शरद पवार यांच्या गटात दोन आमदार आहेत. दरम्यान लोकसभेच्या निवडणुका अगदी बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर येऊन ठेपल्या … Read more

पुणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ ठिकाणी विकसित होणार एम्स, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

Pune News

Pune News : काल राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. काल अर्थातच 27 फेब्रुवारी 2024 ला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला आहे. यावेळी त्यांनी शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, असंघटित क्षेत्रातील कामगार, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी अशा विविध घटकांसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. यात त्यांनी सांस्कृतिक राजधानी पुण्यासाठी देखील काही … Read more

Maharashtra Guardian Minister List : तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ? वाचा सध्या तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत?

guardian minister list

महाराष्ट्रमध्ये प्रशासन किंवा राजकीय दृष्टिकोनातून विचार केला तर कामाच्या सोयीसाठी अनेक पदांची विभागणी करण्यात आलेली असते. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून किंवा राजकीय दृष्टिकोनातून अशा विभागणीला खूप महत्त्व असते व विकास कामांचा आराखडा व इतर महत्त्वाच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून ही विभागणी खूप फायद्याची ठरते. प्रशासनाच्या कामाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून जसे विभाग करण्यात आलेले आहेत तसेच जिल्ह्यानुसार देखील अनेक पदांची निर्मिती … Read more

Ajit Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार ? आमदारांच्या तक्रारींनी अजित पवार बेजार ….

मतदारसंघातील स्थानिक विकास निधी वाटपात योग्य न्याय मिळत नसल्याची तक्रार करण्याची वेळ अर्थमंत्री अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीच्या आमदारांवर आली आहे ! खुद्द पवार त्यामुळे नाराज असल्याची माहिती मिळत असून याबाबत चर्चा करण्यासाठी पवार यांनी मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी मुंबईत आमदारांची बैठक बोलावली असल्याचे समजते. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील काही बड्या नेत्यांनी बंडखोरी करून जुलै … Read more

Pune-Nashik High Speed Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात ‘ही’ आहे महत्त्वाचे अपडेट! करण्यात येत आहे महत्त्वाचा बदल

pune-nashik highspeed railway

Pune-Nashik High Speed Railway:- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि वेगाने विकसित होत असलेले नासिक या दोन शहरे व त्यासोबतच महाराष्ट्रातील अहमदनगर सारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यासाठी खूप उपयुक्त असलेला पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा बऱ्याच दिवसापासून चर्चेत असून या प्रकल्पामुळे पुणे आणि नाशिक या दोन शहरातील कनेक्टिव्हिटी वाढवून दळणवळण तसेच कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला … Read more