Posted inताज्या बातम्या

Navratri 2022 : नवरात्रीत अखंड ज्योती का लावली जाते ? जाणून घ्या नियम

Navratri 2022 : हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला (Sharadiya Navratri) खूप महत्त्व आहे. यावर्षी शारदीय नवरात्रीला 26 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे आणि 5 ऑक्टोबर रोजी विजय दशमीला सांगता होणार आहे. या नऊ दिवसांत (Navratri in 2022) भाविक वेगवेगळ्या प्रकारे देवीची उपासना करतात. याचाच एक भाग म्हणून नऊ दिवस अखंड ज्योती (Akhand Jyoti) तेवत ठेवली जाते. अखंड […]