Farmer Success Story: शेतकऱ्याने शेण विकून बांधला कोटीचा बंगला ! वाचा नक्की काय केलं ?
Farmer Success Story: शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय हा पूर्वापार चालत आलेला आहे. पशुपालनाच्या माध्यमातून भारतात शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे. पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो. हा व्यवसाय आता खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारला असून पशुपालन व्यवसायातून नुसते दूध उत्पादनच नाही तर दुग्धप्रक्रिया उद्योग देखील बरेच शेतकरी … Read more