Farmer Success Story : गाईपालनातून हे कुटुंब कमवत आहे वार्षिक 3 ते 4 लाखाचे उत्पन्न! वाचा कशा प्रकारचे केले नियोजन?

farmer success story

Farmer Success Story:- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्राप्ती या व्यवसायातून शेतकऱ्यांना होत असते. दुधाचे उत्पादन हा पशुपालन व्यवसायातील प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे त्या दृष्टिकोनातूनच पशुपालन व्यवसायाचे नियोजन केले जाते. पूर्वी देशी जनावरांचे पालन मोठ्या प्रमाणावर व्हायचे परंतु आता पशुपालन व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान … Read more

पशु किसान कार्डसाठी कसा कराल अर्ज? किती मिळते शेतकऱ्यांना कर्ज? कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो लाभ? वाचा माहिती

pashu kisan credit card

शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरिता शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना असून शेतीव्यतिरिक्त शेती सोबत शेतकरी अनेक प्रकारचे जोडधंदे करतात व या जोडधंद्यांना देखील प्रोत्साहन मिळावे याकरिता देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. यामध्ये काही योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत केली जाते तर काही योजनांच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत शेतकऱ्यांना करता येते. जेणेकरून अशा योजनांच्या साहाय्याने … Read more

मोठी बातमी! गाई म्हशी वाटप अनुदान योजनेमध्ये मोठा बदल, आता या लाभार्थ्यांना देखील मिळेल अनुदान

scheme for animal husbandry

शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर पशुपालन व्यवसाय शेतकरी बंधू करतात. पशुपालन व्यवसाय करत असताना प्रामुख्याने गाई व म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते व या माध्यमातून दुधाचे उत्पादन हा आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरिता शेती क्षेत्राला ज्याप्रमाणे अनेक योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते अगदी त्याच पद्धतीने  पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन … Read more

शेतकरी बनतील आता उद्योजक! शेती जोडधंद्यांसाठी मिळेल 50 लाखाचे अनुदान, वाचा संपूर्ण प्रोसेस

national livestock campion

भारतामध्ये पूर्वापार शेतकरी शेतीसोबत अनेक प्रकारचे जोडधंदे करतात. यामध्ये प्रामुख्याने पशुपालन तसेच शेळीपालन व मेंढी पालन आणि कुक्कुटपालन इत्यादी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केले जातात. शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या जोडधंद्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. म्हणूनच या शेतीपूरक व्यवसायांचा विकास व्हावा व प्रोत्साहन मिळावे याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देखील विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. … Read more

गाय म्हैस गाभण राहत नाही का? करा हा घरगुती उपाय मिळेल खूप फायदा

cow rearing

पशुपालन व्यवसायामध्ये आर्थिक नफा मिळण्याच्या दृष्टिकोनातून गाई किंवा म्हशी गाभण राहण्याला खूप महत्त्व आहे. कारण या माध्यमातूनच दुधाचे उत्पादन अवलंबून असल्यामुळे आणि दूध उत्पादनावरच सगळी पशुपालनाची मदार असल्यामुळे ही बाब खूप महत्त्वाची आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसायामध्ये खूप काळजी घ्यावी लागते. या सगळ्या व्यवस्थापनामध्ये जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असून तुमच्या सगळ्या व्यवसायाची मदारच … Read more

Snake Farming Business : ऐकावं ते नवलच! या ठिकाणी केली जाते चक्क सापांची शेती ! किती कमवतात पैसे ?

snake farming

Snake Farming Business: शेती म्हटले म्हणजे साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर येते ती फळबागा, विविध पिकांची लागवड इत्यादी. त्याबरोबर शेतीसोबत केले जाणारे व्यवसाय जरी पाहिले तरी पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, अलीकडच्या काळामध्ये पुढे येत असलेले बटेर पालन, ससे पालन आणि शहामृग पालन इत्यादी व्यवसायांचा समावेश करता येईल. ही झाली भारताच्या दृष्टिकोनातून शेतीचे आणि शेतीला असलेल्या जोडधंद्यांचे स्वरूप. परंतु … Read more

Goat Farming Business : शेळीपालन करून व्हा श्रीमंत ! कशी कराल सुरवात ? वाचा स्टेप बाय स्टेप सर्व माहिती

black bengal goat

Goat Farming Business: शेळीपालन व्यवसाय हा भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून करण्यात येणारा पशुपालन नंतर दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय आहे. या व्यवसायाचे जर आपण काही सकारात्मक पैलू पाहिले तर ते म्हणजे या व्यवसायाला लागणारी जागा ही कमी लागते व पशुपालनाच्या दृष्टिकोनातून खर्च देखील खूप कमी लागतो. त्यामुळे कमी खर्चात चांगला नफा देण्याची क्षमता शेळीपालन व्यवसायात आहे. शेळी … Read more

Farmer Success Story: शेतकऱ्याने शेण विकून बांधला कोटीचा बंगला ! वाचा नक्की काय केलं ?

farmer sucsess story

Farmer Success Story:  शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय हा पूर्वापार चालत आलेला आहे. पशुपालनाच्या माध्यमातून भारतात शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे. पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो. हा व्यवसाय आता खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारला असून पशुपालन व्यवसायातून नुसते दूध उत्पादनच नाही तर दुग्धप्रक्रिया उद्योग देखील बरेच शेतकरी … Read more

Animal Feed: पावसाळ्यात अशाप्रकारे घ्यावी जनावरांच्या आहाराची काळजी! तरच वाढेल दुधातील फॅट

animal husbandry

Animal Feed:  दूध उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून जनावरांचे आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते व जनावरांचे रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणे हे जनावरांना कोणत्या प्रकारचा आहार दिला जातो यावर प्रामुख्याने अवलंबून असते. जर आपण वेगवेगळ्या ऋतूंचा विचार केला तर ऋतू नुसार जनावरांच्या आहारात बदल करणे देखील तितकेच गरजेचे असते. पावसाळ्यामध्ये आपल्याला माहित आहे की, बऱ्याच ठिकाणी हिरवे गवत … Read more

Animal Care : गाय म्हशींची शिंगे कापायला हवे का ? वाचा शंभर टक्के खरी माहिती

animal horn

Animal Care:  पशुपालन व्यवसाय करत असताना अनेक लहान सहान बाबींची काळजी घेणे गरजेचे असते. जर आपण माणसाचे किंवा गाय व म्हशींचे व इतर जनावरे यांच्या शरीराची रचना पाहिली तर ती काही दृष्टिकोनातून फायद्याची असते तर काही दृष्टिकोनातून त्याचे तोटे देखील असतात. त्यामुळे या बाबीत संतुलन ठेवणे खूप गरजेचे असते. अगदी हीच बाब प्राण्यांना असणाऱ्या शिंगांच्या … Read more

Dairy Business Idea : डेअरी उद्योग कसा सुरु करायचा ? वाचा शंभर टक्के खरी माहिती

dairy business

  Dairy Business:  कृषी आणि कृषी संबंधित असलेले उद्योग हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असून अनेक शेतकरी कुटुंबातील तरुण आता शेती आधारित उद्योगांकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. परंतु जर आपण कुठल्याही व्यवसायाचा विचार केला तर त्या व्यवसायातील बारकावे, वापरण्यात येणारे तंत्रज्ञान आणि इतर महत्त्वाची बारकावे व्यवस्थितपणे शिकूनच व्यवसायाचे मुहूर्तमेढ रोवणे फायद्याचे ठरते. कृषी आधारित उद्योगांमध्ये प्रामुख्याने … Read more

Poultry Subsidy: 50 टक्के अनुदानावर घ्या 50 लाखांचे कर्ज! सुरू करा स्वतःचा पोल्ट्री व्यवसाय, याचा ए टू झेड माहिती

poultry farming

Poultry Subsidy:-कृषी क्षेत्र आणि कृषी क्षेत्राला पूरक असलेल्या उद्योगधंद्यांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून शासनाच्या अनेक योजना आहेत. काही योजनांच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत करण्यात येते तर काही योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत शेतकऱ्यांना केली जाते. जर आपण शेतीला असलेल्या जोडधंद्यांचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने पशुपालन, कुक्कुटपालन आणि शेळीपालनासारखे व्यवसाय शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणावर … Read more

Poultry Farming : कडकनाथला विसरा आणि ह्या देशी कोंबड्या पाळा ! होईल मोठी कमाई

poultry farming

Poultry Farming:-  भारतीय शेतकरी पूर्वपारपासून शेती करत असताना त्यासोबत अनेक प्रकारची जोडधंदे करत आलेला आहे. यामध्ये पशुपालन, शेळीपालन, मेंढी पालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायांचा समावेश करता येईल. जसे शेती प्रगत होत गेली तसे तसे शेती व्यवसायाला पूरक असलेले धंदे देखील विकसित होत गेले. प्रत्येक व्यवसायाला आता व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितले जात असून त्या दृष्टीने त्यामध्ये प्रयत्न … Read more

Business Idea : शेतकऱ्यांसाठी सरकारने आणला नवीन व्यवसाय, कमी गुंतवणुकीमध्ये मिळणार दहा पट फायदा; जाणून घ्या व्यवसाय

Business Idea : जर तुम्ही शेतकरी असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. कारण आजच्या अर्थव्यवस्थेत अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू झाले आहेत. ज्यांच्याकडून तुम्हाला मोठी कमाई करता येते. देशातील शेतकरी आता फक्त शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय यांसारख्या इतर शेतीशी संबंधित व्यवसायात ते हात आजमावत आहेत. या … Read more

नादखुळा ! ‘या’ अवलिया शेतकऱ्याने पशुपालनातून साधली आर्थिक प्रगती, म्हैसपालनातून विकत घेतली तब्बल 97 एकर शेती; म्हशीसाठी बांधला चक्क स्विमिंग पूल

Animal Husbandry

Animal Husbandry : देशात फार पूर्वीपासून शेतीसोबतच पशुपालन व्यवसाय केला जात आहे. शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांची कायमच या व्यवसायाला पसंती लाभली आहे. विशेष बाब म्हणजे शेतीला जोड व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा हा व्यवसाय आता प्रमुख व्यवसाय बनला आहे. शेतकरी बांधव आता व्यावसायिक पद्धतीने पशुपालन करतात. आपल्या राज्यातील शेतकरीही पशुपालन मोठ्या प्रमाणात करत आहे. पशुपालनात … Read more

पशुपालक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जनावरांसाठी घातक अशा ‘त्या’ आजारावर महाराष्ट्रातील वैज्ञानिकांनी शोधला उपाय

maharashtra news

Maharashtra News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. वास्तविक, पशुपालकांना गेल्या काही वर्षांपासून वाढत्या पशुखाद्यामुळे तसेच इंधनाच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत असल्याने पशुपालन व्यवसाय परवडत नाहीये. अशातच गेल्या काही महिन्यांपूर्वी लंम्पि आजार आला. यामुळे आधीच वेगवेगळ्या संकटांनी बेजार झालेल्या पशुपालकांना यामुळे मोठा फटका बसला. पोटच्या पोराप्रमाणे जोपासलेल … Read more

पशुपालकांसाठी खुशखबर ! भारतीय संशोधकांचा कौतुकास्पद शोध; आता चोरी झालेली जनावरे एका मिनटात सापडतील, ‘या’ 5 हजाराच्या मशीनने होणार हे शक्य

Animal Husbandry

Animal Husbandry : भारतात गेल्या अनेक वर्षांपासून पशुपालन व्यवसाय केला जात आहे. शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने शेतकरी या व्यवसायाला अधिक पसंती देत आहेत. विशेष बाब म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराने आता पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सिद्ध होत आहे. वेगवेगळ्या नवनवीन तंत्रज्ञानाच्या आणि यंत्रांच्या जोरावर आता पशुपालन व्यवसायात देखील शेतकऱ्यांना चांगली प्रगती साधता येत आहे. दरम्यान भारतीय … Read more

मोठी बातमी ! ‘या’ पशुपालक शेतकऱ्यांना एक कोटी 22 लाखाचे अनुदान वाटप; आणखी 32 लाख होणार ‘या’ दिवशी वितरित

agriculture news

Agriculture News : पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता, लंपी स्किन या आजारामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील पशुपालक शेतकरी संकटात सापडले होते. या आजारामुळे देशभरात लाखो पशुधन दगावले. महाराष्ट्रात देखील या आजारामुळे हजारो पशुधन मृत्यूच्या विळख्यात गेले आणि पशुपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला. पोटच्या पोराप्रमाणे जोपासलेले पशुधन या … Read more