Anti-Fog Sprays : कितीही थंडी असुद्या कारच्या काचेवर येणार नाही धुके ! फक्त हा स्वस्तातील स्प्रे…
Anti-Fog Sprays : सध्या देशात थंडीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे गाडी चालवत असताना गाडीच्या आतून थंडीमुळे धुके पडत असते. या धुक्यामुळे ड्राइव्हर ला बाहेरचे काहीही दिसत नाही. त्यामुळे सतत काचा पुसाव्या लागतात. मात्र आता काचा पुसण्याची गरज नाही.…