आयुष्यमान भारत योजना : रेशन कार्डची अट रद्द करण्याची मागणी
Ayushman Bharat Yojana : आयुष्यमान भारत मिशन योजनेतील रेशन कार्डची अट रद्द करुन, आधारकार्ड प्रमाणे सलग्न करावे. अशी लेखी मागणी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य मयूर हुंडेकरी यांनी आयुष्यमान भारत मिशन कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्याकडे केली आहे. याबाबत हुंडेकरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारची आयुष्यमान भारत योजनेमध्ये आपण कक्ष प्रमुख … Read more